एक्स्प्लोर

Millionaire Formula : 15 हजार गुंतवा, कोट्यावधी रुपये मिळवा! फक्त व्याजच मिळेल 73 लाख रुपये, जाणून घ्या फॉर्म्युला 

तुमची जर कमी मिळकत असेल तरीही तुम्हाला करोडपती होता येतं का? तर याचं उत्तर होय असं आहे. कारण, आपण जर बचतीचं योग्य नियोजन केलं तर मोठा नफा मिळवू शकतो.

Millionaire Formula : अलिकडच्या काळात गुंतवणुकीचं (Investment) महत्व मोठ्या प्रमाणात वाढत चाललं आहे. सुरक्षीत आणि चांगला परतावा देणाऱ्या विविध योजनांमध्ये लोक गुंतवणूक करत असतात. दरम्यान, तुमची जर कमी मिळकत असेल तरीही तुम्हाला करोडपती होता येतं का? तर याचं उत्तर होय असं आहे. कारण, आपण जर बचतीचं योग्य नियोजन केलं तर मोठा नफा मिळवू शकतो. आज आपण कमी काळात करोडपती होण्याच्या  15X15X15च्या फॉर्म्युल्याबद्दलची माहिती पाहणार आहोत.

पैशांची गुंतवणूक, कार्यकाळ आणि व्याज यामध्ये विभागणी

पैसा कमावला पण तो कसा वाढवायचा? आपले पैसे कसे व्यवस्थापित करावे? कुठून सुरुवात करायची? असे अनेक प्रश्न अनोकांसमोर असतात. यासाठी एक सुत्र आहे. करोडपती होण्यासाठी  15X15X15 हा एक चांगला फॉर्म्युला आहे. हा नियम पैशाला 3 भागांमध्ये विभागतो. गुंतवणूक, कार्यकाळ आणि व्याज. म्हणजे 15 हजार, 15 वर्षांसाठी, 15 टक्के व्याजाने हा नियम पैशाला 3 भागांमध्ये विभागतो. गुंतवणूक, कार्यकाळ आणि व्याज. म्हणजे 15 हजार, 15 वर्षांसाठी, 15 टक्के व्याजाने. जर तुम्ही या फॉर्म्युलाने गुंतवणूक करायला सुरुवात केली तर तुम्ही करोडपती होऊ शकता. पण, यामागेही एक सूत्र आहे. चक्रवाढ व्याज गुंतवणुकीचे ते सूत्र आहे. पॉवर ऑफ कंपाउंडिंगचे सूत्र शिकवते की जर गुंतवणूक असेल तर ती दीर्घकालीन असावी.

15x15x15 मधून पैसे कसे कमवायचे?

गुंतवणूक – रु 15,000 (15,000 मासिक गुंतवणूक)
कार्यकाळ - 15 वर्षे
व्याज - 15 टक्के
एकूण मिळणारे पैसे - 15 वर्षांनी 1 कोटी रुपये
एकूण गुंतवणूक – 27 लाख रुपये
चक्रवाढ – 73 लाख व्याज उत्पन्न

10000 हजारांचे 1 कोटी कधी होणार?

जर तुम्ही म्युच्युअल फंडासोबत मासिक SIP करत असाल (मासिक SIP 1 कोटीसाठी) तर 10 हजार रुपयांपासून सुरुवात करा. साधारणपणे, म्युच्युअल फंडातील परतावा 12 टक्क्यांपर्यंत असू शकतो.  20 वर्षात तुमची एकूण गुंतवणूक 24 लाख रुपये असेल. परंतु, यावर 74.93 हजार रुपये व्याज मिळणार आहे. याचा अर्थ, चक्रवाढ (चक्रवाढ व्याज गुंतवणूक) येथे काम करते. एसआयपीचे एकूण मूल्य 98.93 लाख रुपये होईल. तुम्हाला फक्त 74.93 लाख रुपये व्याज मिळाले आहे. आपण कुठेतरी गुंतवणूक करून जे काही कमावतो, ते पुन्हा गुंतवणे म्हणजे चक्रवाढ असते. यामध्ये तुम्हाला मूळ रकमेसोबतच व्याजही मिळते. कंपाउंडिंग हा तुमची गुंतवणूक वाढवण्याचा उत्तम मार्ग आहे.

महत्वाच्या बातम्या:

Millionaire Formula: करोडपती होण्याचा साधा, सरळ, सोपा मार्ग, एकदाच 1 लाख गुंतवा, कोट्याधीश व्हा, जाणून घ्या सविस्तर माहिती 

 

महत्त्वाच्या बातम्या

ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरीची संधी, 1 हजार 538 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज? 
देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरीची संधी, 1 हजार 538 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज? 
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला सोने खरेदीदारांना मोठा झटका, पाच दिवसातच दरात सात हजारांची वाढ तर चांदीच्या दरात 14 हजारांची वाढ
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला सोने खरेदीदारांना मोठा झटका, पाच दिवसातच दरात सात हजारांची वाढ तर चांदीच्या दरात 14 हजारांची वाढ
Share Market : सेन्सेक्सवर चार कंपन्यांचं बाजारमूल्य 1.43 लाख कोटींनी वाढलं, सहा कंपन्यांना फटका, स्टेट बँकेला सर्वाधिक फायदा
सेन्सेक्सवर चार कंपन्यांचं बाजारमूल्य 1.43 लाख कोटींनी वाढलं,स्टेट बँकेला सर्वाधिक फायदा

व्हिडीओ

Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Teacher Recruitment: राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
Netflix Top Trending Movie: आधी थिएटर गाजवलं अन् आता नेटफ्लिक्सवर नंबर 1 बनलीय मराठमोळ्या अभिनेत्रीची 'ही' फिल्म; बॉक्स ऑफिसवर कमावलेला 41% प्रॉफिट
आधी थिएटर गाजवलं अन् आता नेटफ्लिक्सवर नंबर 1 बनलीय मराठमोळ्या अभिनेत्रीची 'ही' फिल्म; बॉक्स ऑफिसवर कमावलेला 41% प्रॉफिट
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
Embed widget