एक्स्प्लोर

करोडपती होण्याची सोपा मार्ग, 12-15-20 चा फॉर्म्युला वापरा, कमी काळात कोट्यावधी रुपये मिळवा

कमी गुंतवणुकीत देखील चांगला परतावा मिळू शकतो. तुम्ही जर योग्य नियोजन करुन गुंतवणूक केली तर तुम्ही देखील करोडपती होऊ शकता.

Millionaire formula : अलिकडच्या काळात अनेकजण विविध योजनांमध्ये (Yojana) पैशांची गुतंवणूक (Investment) करतात. काही योजनांमध्ये चांगला परतावा मिळतो तर काही मध्ये कमी परतावा मिळतो. दरम्यान,पैशांची गुंतवणूक करताना दोन गोष्टी महत्वाच्या असतात. यामध्ये पहिली गोष्टी ठेवलेली ठेव सुरक्षीत आहे का? आणि दुसरी त्या ठेवीवर मिळणारा परतावा. दरम्यान, कमी गुंतवणुकीत देखील चांगला परतावा मिळू शकतो. तुम्ही जर योग्य नियोजन करुन गुंतवणूक केली तर तुम्ही देखील करोडपती होऊ शकता. आज आपण  12-15-20 या फॉर्म्युल्याच्या माध्यमातून करोडपती होण्यासंदर्भाती माहिती पाहुयात.  
 
तुम्हालाही वयाच्या 40 व्या वर्षी करोडपती व्हायचे असेल तर 12-15-20 चा फॉर्म्युला तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतो. कमी वेळात चांगला निधी गोळा करायचा आहे. यामागे भविष्याची चिंता असते, ज्यामध्ये मुलांचे भवितव्य आणि एखाद्याची निवृत्ती ही सर्वात मोठी चिंता असते. तुमचाही असाच विचार असेल तर तुमच्यासाठी गुंतवणुकीच्या काही टिप्स आहेत. ज्यामध्ये तुम्ही वयाच्या 25 व्या वर्षापासून12 15 20 चा फॉर्म्युला वापरून गुंतवणूक करायला सुरुवात कराल आणि वयाच्या 40 व्या वर्षी करोडो रुपयांचा निधी जमा कराल.

का आहे 12-15-20 चा फॉर्म्युला?

लक्षाधीश होणे ही नशिबाची बाब नाही. तर योग्य प्रकारे गुंतवणूक कशी करावी हे माहित असणे आवश्यक आहे. तुम्हालाही वयाच्या 40 व्या वर्षी करोडपती व्हायचे असेल तर 12-15-20 चा फॉर्म्युला तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरु शकतो. या फॉर्म्युल्यामध्ये 12 म्हणजे 12 टक्के परतावा, 15 म्हणजे 15 वर्षांसाठी गुंतवणूक आणि 20 म्हणजे दरमहा 20 हजार रुपयांची गुंतवणूक. या फॉर्म्युल्याच्या मदतीने तुम्ही वयाच्या 25 व्या वर्षापासून गुंतवणूक सुरू करू शकता आणि वयाच्या 40 व्या वर्षी तुम्ही करोडो रुपयांचा निधी जोडू शकता.

गुंतवणूक कुठे आणि कशी करावी?

करोडपती होण्यासाठी गुंतवणूक कोठून आणि कशी करावी. तर जिथे तुम्हाला 12 टक्के परतावा मिळेल आणि तुमची गुंतवलेली रक्कम 15 वर्षांत 1 कोटी रुपये होईल. यासाठी तुम्हाला म्युच्युअल फंडात एसआयपीद्वारे गुंतवणूक करावी लागेल. तुम्ही SIP मध्ये दर महिन्याला 20 हजार रुपये गुंतवल्यास, 15 वर्षात तुम्ही केलेली एकूण गुंतवणूक 36 लाख रुपये होईल. SIP कॅल्क्युलेटरनुसार, जर तुम्हाला 12 टक्के दराने परतावा मिळाला तर तुम्हाला एकूण 64 लाख 91 हजार रुपये व्याज मिळेल. अशा प्रकारे तुम्हाला 15 वर्षात एकूण 1 कोटी 91 हजार रुपयांचा परतावा मिळेल.

महत्वाच्या बातम्या:

करोडपती बनण्याचा साधा सरळ सोपा मार्ग, 2000 रुपयांची गुंतवणूक करा, 2 कोटी मिळवा, काय आहे फॉर्म्युला? 

महत्त्वाच्या बातम्या

Metro 13: मीरा भाईंदर ते वसई विरार मेट्रोनं जोडणार, 25 किमीच्या मेट्रो-13 वर 16 स्थानकं, 17,725 कोटींचा खर्च 
मुंबई-पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेला नवी गती, मेट्रो 13 आणि पुण्यातील रिंगरोडच्या खर्चास मान्यता 
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
कमी गुंतवणूक, नफा अधिक! दररोज फक्त 195 रुपयांची बचत करा, 10 लाख रुपये मिळवा, पोस्टाची 'ही' आहे भन्नाट योजना 
कमी गुंतवणूक, नफा अधिक! दररोज फक्त 195 रुपयांची बचत करा, 10 लाख रुपये मिळवा, पोस्टाची 'ही' आहे भन्नाट योजना 
देशात रोजगाराच्या बाबातीत उत्तर प्रदेश आघाडीवर, महाराष्ट्राचा कितवा नंबर? इंडिया स्किल्स रिपोर्टमधून महत्वाची माहिती समोर
देशात रोजगाराच्या बाबातीत उत्तर प्रदेश आघाडीवर, महाराष्ट्राचा कितवा नंबर? इंडिया स्किल्स रिपोर्टमधून महत्वाची माहिती समोर

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur Crime: नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
BMC Ritu Tawde : मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
Thane News: 'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Rapido Uber OLA new Rules: ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Embed widget