एक्स्प्लोर

LPG Gas Price: व्यावसायिक एलपीजी गॅसच्या दरात 100 रुपयांनी कपात, घरगुती ग्राहकांसाठी दर काय?

LPG Gas Price : व्यावसायिक वापरासाठी असलेल्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात 100 रुपयांनी घट झाली आहे. घरगुती एलपीजी गॅसच्या दरात कोणताही बदल झाला नाही.

LPG Gas Price : देशात महागाईच्या झळा तीव्र असताना सप्टेंबर महिन्याची सुरुवात दिलासादायक झाली आहे. आजपासून एलपीजी गॅसच्या दरात घट (LPG Gas Price Reduced) झाली आहे. एलपीजी सिलेंडर गॅसच्या दरात 100 रुपयांनी घट झाली आहे. मात्र, ही दर कपात फक्त व्यावसायिक वापरासाठी असलेल्या गॅस सिलेंडरसाठी आहे. तर, घरगुती वापरासाठी असलेल्या 14.2 किलोच्या एलपीजी गॅसच्या दरात कोणताही बदल झाला नाही. 

दिल्लीत आजपासून 19 किलोच्या LPG गॅस सिलेंडरचा आता 1976.50 हून 1885 रुपये होणार आहे. कोलकातामध्ये व्यावसायिक एलपीजी गॅसचे दर 1995.50 रुपयांपर्यंत खाली आल्या आहेत. याआधी हा दर 2095 रुपये इतका होता. मुंबईत एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत 1844 रुपये इतकी झाली आहे. 

दर कपात किती?

व्यावसायिक वापरासाठी असलेल्या एलपीजी गॅसच्या दरात दिल्लीत 91.50 रुपये, कोलकातामध्ये 100 रुपये, मुंबईत 92.50 रुपये आणि चेन्नईत 96 रुपयांनी स्वस्त झाला आहे. या दर कपातीचा फायदा  रेस्टॉरंट, हॉटेल्स आणि इतर व्यावसायिक कारणांसाठी एलपीजी गॅस वापरणाऱ्यांना होणार आहे. 

घरगुती एलपीजी गॅसच्या दरात कोणताच बदल नाही

घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात कोणताही बदल नाही. घरगुती वापरासाठी असलेल्या एलपीजी गॅसच्या दरात 6 जुलैपासून कोणताही बदल झाला नाही. जुलै महिन्यात 50 रुपयांची वाढ करण्यात आली होती. मुंबईत घरगुती वापरासाठीच्या एलपीजी गॅस सिलेंडरसाठी 1052.50 रुपये मोजावे लागत आहेत.  राजधानी दिल्लीत घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरसाठी 1053 रुपये, कोलकातामध्ये 1079 रुपये आणि चेन्नईत 1068.50 रुपये मोजावे लागत आहेत. 

व्यावसायिक एलीपीजी ग्राहकांना दिलासा

गॅस कंपन्यांकडून दर महिन्याच्या एक तारखेला एलपीजी गॅसचे दर जाहीर केले जातात. काही वेळेस महिन्याच्या मध्यावरदेखील नवीन दर जाहीर होतात. ऑगस्ट महिन्यातदेखील व्यावसायिक एलपीजी गॅसच्या दरात  36 रुपयांची कपात झाली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा 50 रुपयांनी दर कपात करण्यात आली आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

तुम्ही कोणतं कार्ड वापरता? Airtel  चा ग्राहकांना मोठा दणका! सर्वात स्वस्त प्लॅन टाकला काढून, आता नवीन प्लॅन कोणता?
तुम्ही कोणतं कार्ड वापरता? Airtel  चा ग्राहकांना मोठा दणका! सर्वात स्वस्त प्लॅन टाकला काढून, आता नवीन प्लॅन कोणता?
दररोज संपत्तीत 4 हजार कोटींची वाढ, देशातील सर्वात श्रीमंत व्यावसायिकांकडे किती पैसा? जाणून घ्या कमाईबद्दल माहिती 
दररोज संपत्तीत 4 हजार कोटींची वाढ, देशातील सर्वात श्रीमंत व्यावसायिकांकडे किती पैसा? जाणून घ्या कमाईबद्दल माहिती 
राज्यात 36 हजार कंपन्या बंद, केंद्र सरकारची माहिती, मंत्री उदय सामंत म्हणाले, एक दिवस द्या, मी तपासून सांगतो 
राज्यात 36 हजार कंपन्या बंद, केंद्र सरकारची माहिती, मंत्री उदय सामंत म्हणाले, एक दिवस द्या, मी तपासून सांगतो 
पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
Monsoon Session: पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
Embed widget