एक्स्प्लोर

LPG Connection Booking: सिलेंडर बुकिंगसंदर्भातील अफवांवर विश्वास ठेवू नका, कोणताही नियम बदलला नाही, सरकारनं नेमकं काय सांगितलं?

LPG Connection Booking: LPG बुकिंगच्या नियमासंदर्भात एक बातमी प्रसारित होत होती. ती माहिती चुकीची असल्याचं स्पष्टीकरण केंद्रानं दिलं आहे.

नवी दिल्ली : LPG सिलेंडर बुकिंग संदर्भात एक दावा केला जात होता. तो दावा म्हणजे निव्वळ अफवा असल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. काही बातम्या आणि सोशल मीडिया पोस्टमध्ये सांगण्यात आलं होतं की गॅस बुक करण्यासाठी वेगवेगळ्या लोकांना वेगळा कालावधी असेल. मात्र, सरकारनं असा कोणताही नियम लागू केला नाही, असं सांगितलं आहे.  प्रधानमंत्री उज्ज्वला योजना योजनेच्या ग्राहकांना 45 दिवस वाट पाहावी लागेल आणि इतरांसाठी बुकिंगसाठी 25 ते 35 दिवसांचा कालावधी असेल, अशा प्रकारचे दावे करण्यात आले होते. मात्र, केंद्र सरकारनं या अफवा असल्याचं सांगितलं आहे.   

नेमका नियम काय?

सरकारच्या नियमानुसार सध्या जुनेच नियम लागू आहेत. शहरी भागातील ग्राहकांसाठी बुकिंगसाठी  25 दिवस निश्चित करण्यात आला आहे. तर, ग्रामीण भागात 45 दिवस निश्चित करण्यात आले होते. हे नियम सर्वांसाठी लागू आहेत. यात  कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही.  

सरकारनं काय म्हटलं  ?

लोकांनी अशा प्रकारच्या चुकीच्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन सरकारनं केलं आहे. सरकारनं देशात गॅसची कमतरता नसल्याचं सांगितलं आहे, एलपीजीचा साठा पुरेसा आहे. त्यामुळं घाबरुन किंवा गडबडीत बुकिंग करु नये असं, सरकारनं म्हटलं.  

बुकिंग लवकर केल्यास काय?

जर एखाद्या ग्राहकांनी निश्चित वेळेपूर्वी गॅस बुकिंग करण्याचा प्रयत्न केला तर सिस्टीमकडून बुकिंग ब्लॉक केलं जाईल. वेळ मागील गॅस डिलिव्हरीच्या तारखेपासून मोजली जाईल. हा नियम शहरं आणि गावांसाठी लागू असेल.  

सरकारनं गॅस बुकिंग नियमासंदर्भात विविध अफवा समोर आल्यानंतर अधिकृत नियम जारी केला आहे. अमेरिका- इस्त्रायल आणि इराण यांच्यातील युद्ध सुरु असल्यानं होर्मुझची सामुद्रधुनी बंद आहे. यामुलं एलपीजी गॅसचा पुरवठा जागतिक पातळीवर प्रभावित  झाला आहे.यामुळं देशभरात सरकारनं विविध पावलं उचलली आहेत. सरकारकडून गॅस पुरवठा सर्वांना व्हावा यासाठी 14 किलोच्या सिलेंडरमध्ये 8 ते 10 किलो गॅस भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

PM Modi Appeal on Gold: पंतप्रधान मोदींच्या 'सोने न खरेदी करण्याच्या' वक्तव्यामुळे व्यापारी वर्गात खळबळ, सराफांना वाटतेय मोठी भीती?
पंतप्रधान मोदींच्या 'सोने न खरेदी करण्याच्या' वक्तव्यामुळे व्यापारी वर्गात खळबळ, सराफांना वाटतेय मोठी भीती?
Gold Silevr Rate: सोन्याच्या दरात घसरण; तर चांदीचा वाढला 'भाव', सणासुदीच्या तोंडावर खरेदीची संधी, जाणून घ्या आजचे दर
सोन्याच्या दरात घसरण; तर चांदीचा वाढला 'भाव', सणासुदीच्या तोंडावर खरेदीची संधी, जाणून घ्या आजचे दर
PM Modi on Gold: परदेशात फिरायला जाऊ नका, विदेशात लग्नसोहळे टाळा, गरज पडलं तरच सोनं विकत घ्या; पंतप्रधान मोदींचा नवा कानमंत्र
परदेशात फिरायला जाऊ नका, विदेशात लग्नसोहळे टाळा, गरज पडलं तरच सोनं विकत घ्या; पंतप्रधान मोदींचा नवा कानमंत्र
Gold Silver Price Today: गॅस, दूध महागले; पण सोने-चांदीने दिला दिलासा, एका दिवसात सोनं 2 हजारांनी स्वस्त, पाहा आजचे दर
गॅस, दूध महागले; पण सोने-चांदीने दिला दिलासा, एका दिवसात सोनं 2 हजारांनी स्वस्त, पाहा आजचे दर

व्हिडीओ

Sandeep Deshpande Mumbai : दुसऱ्यांना पप्पू म्हणता, आम्ही तुम्हाला फेकू म्हटलं तर राग येईल ना?
Ravindra Chavan News: अमित ठाकरेंच्या विरोधात भाजपने केलेल्या आंदोलनावर रवींद्र चव्हाणांची नापसंती
Manoj Jarange Patil: तुम्ही अभ्यास करून अधिकारी झालात, तुम्हाला बकरा बनवताय, पुन्हा येऊ नका; जिल्हाधिकाऱ्यांशी बोलताना मनोज जरांगेंना अश्रू अनावर
GDP Rate India : जीडीपाचा बोलबाला, पंतप्रधानांचा बचतीचा सल्ला Special Report
Nepal Flood : नेपाळमध्ये मृतांचा आकडा आता हजाराच्या घरात, एबीपी माझाचा हा ग्राऊंड रिपोर्ट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महापुरुषांच्या शेजारी पंतप्रधान मोदी फोटो प्रकरण; मनसेच्या आंदोलनातील आशिष साबळेला मुंबईतून अटक
महापुरुषांच्या शेजारी पंतप्रधान मोदी फोटो प्रकरण; मनसेच्या आंदोलनातील आशिष साबळेला मुंबईतून अटक
मुलगा ते मुलगी प्रवास झालेल्या अनाया बांगरच्या मोनोकिनीत मोहक अदा; म्हणाली, 'ज्या शरीराला ओळखणं मला एकेकाळी कठीण जात होतं, तेच आता...'
मुलगा ते मुलगी प्रवास झालेल्या अनाया बांगरच्या मोनोकिनीत मोहक अदा; म्हणाली, 'ज्या शरीराला ओळखणं मला एकेकाळी कठीण जात होतं, तेच आता...'
Manoj Jarange Patil: अंतरवालीत शासनाकडून प्रसाद लाड आले; मनोज जरांगे पाणी प्यायले, सलाईनही लावले, पण उपोषणावर ठाम
अंतरवालीत शासनाकडून प्रसाद लाड आले; मनोज जरांगे पाणी प्यायले, सलाईनही लावले, पण उपोषणावर ठाम
'चार रद्द झालेली प्रमाणपत्र दिल्याशिवाय मी उपोषण सोडणार नाही..' मनोज जरांगेंची प्रसाद लाड यांच्यासमोर अट; म्हणाले, विखे पाटील शाळा करून शिंदे-फडणवीसांचे भांडण लावत आहेत
'चार रद्द झालेली प्रमाणपत्र दिल्याशिवाय मी उपोषण सोडणार नाही..' मनोज जरांगेंची प्रसाद लाड यांच्यासमोर अट; म्हणाले, विखे पाटील शाळा करून शिंदे-फडणवीसांचे भांडण लावत आहेत
अल्पवयीन मुलाच्या गुप्तांगाचे चुंबन घेणे हा पॉक्सो कायद्यांतर्गत 'लैंगिक अत्याचार', हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल; आरोपीची 20 वर्षांची शिक्षा कायम ठेवली
अल्पवयीन मुलाच्या गुप्तांगाचे चुंबन घेणे हा पॉक्सो कायद्यांतर्गत 'लैंगिक अत्याचार', हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल; आरोपीची 20 वर्षांची शिक्षा कायम ठेवली
विद्यानंद बापट नक्षली मानसिकतेचा, गुन्हा दाखल करा; सदाशिव पेठेतूनच मागणी, शिक्षणतज्ज्ञ कुलकर्णींनी दंड थोपटले
विद्यानंद बापट नक्षली मानसिकतेचा, गुन्हा दाखल करा; सदाशिव पेठेतूनच मागणी, शिक्षणतज्ज्ञ कुलकर्णींनी दंड थोपटले
Kangana Ranaut: बाबा रामदेव झाल्यानंतर आता कंगना आणि स्वरा भास्करमध्ये वादाची ठिणगी; नेमकं घडलं तरी काय?
बाबा रामदेव झाल्यानंतर आता कंगना आणि स्वरा भास्करमध्ये वादाची ठिणगी; नेमकं घडलं तरी काय?
Babar Azam : पाकिस्तानच्या खेळाडूने लाज काढली! 15 रुपयांचा स्वस्त हेयर डाय लावून किंग चार्ल्स यांच्या भेटीला पोहोचलेला बाबर आझम ट्रोल
पाकिस्तानच्या खेळाडूने लाज काढली! 15 रुपयांचा स्वस्त हेयर डाय लावून किंग चार्ल्स यांच्या भेटीला पोहोचलेला बाबर आझम ट्रोल
Embed widget