एक्स्प्लोर

L&T: जागतिक आयटी कंपन्यांचे आव्हान; L&T ने घेतला 'हा' मोठा निर्णय

Mindtree & L&T Infotech Merger: जागतिक पातळीवरील आयटी कंपन्यांच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी दोन भारतीय आयटी कंपन्यांचे विलीनीकरण होणार असल्याची चर्चा आहे.

Mindtree & L&T Infotech Merger Likely: जागतिक पातळीवरील दिग्गज आयटी कंपन्यांच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी भारतीय कंपनी एल अॅण्ड टी (L&T) मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. एल अॅण्ड टी इन्फोटेक आणि आणि माइंडट्री या दोन कंपन्यांचे विलीनीकरण होण्याची दाट शक्यता आहे. या दोन्ही कंपन्या एल अॅण्ड टी कंपनी समूहाचा भाग आहे. या विलीनीकरणानंतर 22 अब्ज डॉलरची एक मोठी आयटी कंपनी अस्तित्वात येण्याची शक्यता आहे. या विलीनीकरणामुळे जागतिक आयटी कंपन्यांसोबत स्पर्धा करता येणार आहे. 

Mindtree आणि  Larsen & Toubro Infotech यांच्या विलीनीकरणानंतर शेअर स्वॅप करण्याबाबत पुढील आठवड्यात विचार करण्यात येऊ शकतो. मात्र, त्यासाठी अद्याप तारीख निश्चित करण्यात आली नाही. त्याशिवाय शेअर बाजारालाही अद्याप कल्पना दिली नसल्याचे काही वृत्तसंस्थांनी म्हटले आहे. 

एल अॅण्ड टी कंपनीने 2019 मध्ये माइंडट्री कंपनीला खरेदी केले होते. माइंडट्रीमध्ये एल अॅण्ड ट्रीचे 61 टक्के हिस्सा आहे. माइंडट्रीचे बाजार भांडवल 8.3 अब्ज डॉलर इतके आहे. तर, एल अॅण्ड टी इन्फोटेकमध्ये एल अॅण्ड टी कंपनीचा 74 टक्के हिस्सा आहे. याचे बाजार भांडवल 13.6 अब्ज डॉलर इतके आहे. सध्या दोन्ही कंपन्यांच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू आहे. 

सध्या देशात व्यावसायिक क्षेत्रात विलीनीकरण सुरू असल्याचे चित्र आहे. मल्टिप्लेक्स क्षेत्रातील दोन मोठ्या कंपन्या आयनॉक्स आणि पीव्हीआर यांचे विलीनीकरण होत आहे. तर, एचडीएफसी आणि एचडीएफसी बँकेचे विलीनीकरण होणार आहे. आता एल अॅण्डी टीच्या दोन आयटी कंपन्यांचे विलीनीकरण होणार आहे.  

इतर महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

JIO IPO :जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड आयपीओद्वारे 27 कोटी शेअर जारी करणार, जिओचा IPO 'या' तारखेला खुला होणार
भारतातील सर्वात मोठा आयपीओ 'या' तारखेला खुला होणार, जिओच्या IPO संदर्भात मोठी अपडेट समोर
Mhada Pune Lottery : पुणेकरांसाठी गुड न्यूज, म्हाडाच्या 4462 घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ, 'या' तारखेपर्यंत अर्ज करण्याची संधी
पुणेकरांसाठी गुड न्यूज, म्हाडाच्या 4462 घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ, 'या' तारखेपर्यंत अर्ज करण्याची संधी
प्रत्येक रेल्वे तिकिटावर विमा सुविधा देणं बंधनकारक, सुप्रीम कोर्टाचे भारतीय रेल्वेला आदेश, 27 ऑक्टोबरपासून नवा नियम लागू होणार
मोठी बातमी, रेल्वे काऊंटरवरुन खरेदी केलेल्या तिकिटाला विमा सुविधा द्या, सुप्रीम कोर्टाचे आदेश
उद्योगपती अनिल अंबानींची 2,032 कोटींची मालमत्ता ED कडून जप्त; परकीय चलनाच्या FEMA कायद्यांतर्गत कारवाई
उद्योगपती अनिल अंबानींची 2,032 कोटींची मालमत्ता ED कडून जप्त; परकीय चलनाच्या FEMA कायद्यांतर्गत कारवाई

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Railway Bonus :रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
Smriti Irani On Rahul Gandhi : 'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
Rahul Gandhi Vs Election Commission : ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
JIO IPO :जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड आयपीओद्वारे 27 कोटी शेअर जारी करणार, जिओचा IPO 'या' तारखेला खुला होणार
भारतातील सर्वात मोठा आयपीओ 'या' तारखेला खुला होणार, जिओच्या IPO संदर्भात मोठी अपडेट समोर
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
Dhruv Rathee : आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी

Embed widget