एक्स्प्लोर

जियोकडून 5G तंत्रज्ञानाची यशस्वी चाचणी; भारतात लवकरच होणार लॉन्च

मोबाईल आणि इंंटरनेट यूजर्ससाठी आनंदाची बातमी आहे. अमेरिकन कंपनी क्वालकॉमच्या मदतीने जिओकडून 5जी मोबाईल नेटवर्कची यशस्वी चाचणी करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : अमेरिकन टेक्नॉलॉजी फर्म क्वालकॉमसोबत रिलायन्स जिओने अमेरिकेत आपल्या 5G टेक्नॉलॉजीचं यशस्वी परिक्षण केलं आहे. अमेरिकेचं सैन्य डियोगोमध्ये एका वर्च्युअल इव्हेंटमध्ये ही घोषणा करण्यात आली. रिलायन्स जिओचे प्रेसिडंट मेथ्यू ओमानने क्वालकॉम इव्हेंटमध्ये सांगितलं की, क्वालकॉम आणि रिलायन्सची सब्सिडरी रेडिसिससोबत एकत्र येत आम्ही 5G तंत्रज्ञान विकसित करत आहोत. जेणेकरून लवकरात लवकर भारतात हे तंत्रज्ञान लॉन्च केलं जाऊ शकेल.

जवळपास तीन महिन्यांपूर्वी 15 जुलै रोजी रिलायन्स इंडस्ट्रीच्या बैठकीत रिलायन्स जिओचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी 5G टेक्नॉलॉजी विकसित करण्याची घोषणा केली होती. देशी साधनसामुग्रीचा वापर करून विकसित करण्यात आलेलं तंत्रज्ञान देशाला समर्पित करत मुकेश अंबानी म्हणाले होते की, 5G स्पेक्ट्रम उपलब्ध होताच रिलायन्स जिओ 5G तंत्रज्ञानाच्या टेस्टिंगसाठी तयार आहे आणि 5G तंत्रज्ञानाच्या यशस्वी चाचणीनंतर आता रिलायन्स तंत्रज्ञानाच्या निर्यातीवर भर देणार आहे.

पाहा व्हिडीओ : जिओकडून 5 जी मोबाईल नेटवर्कची यशस्वी चाचणी

भारतात आतापर्यंत 5G तंत्रज्ञानाच्या टेस्टिंगसाठी स्पेक्ट्रम उपलब्ध झालेलं नाही. परंतु, अमेरिकेत रिलायन्स जियोचं 5G तंत्रज्ञानाचं यशस्वी परिक्षण करण्यात आलं आहे. तंत्रज्ञानाने सर्वच मापदंडांवर उत्तम कामगिरी केली आहे. क्वालकॉमचे वरिष्ठ उपाध्यक्ष, दुर्गा मल्लदी यांनी यांनी सांगितलं की, आम्ही जिओसोबत एकत्र मिळून अनेक तंत्रज्ञान विकसित करत आहोत.

कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे अनेक देशांनी चिनी कंपनी हुवावेवर बंदी घातली आहे. हुवावे 5G तंत्रज्ञान विकसित करणारी चिनी कंपनी आहे. 5G तंत्रज्ञानाच्या यशस्वी परीक्षणानंतर आता रिलायन्स जिओ जगभरात चिनी कंपनीची जागा घेऊ शकतं.

महत्त्वाच्या बातम्या : 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Gold and Silver Rate: इराण-अमेरिकेचं विध्वंसाकडे जाणारं युद्ध थांबलं, सोन्याचा भाव भराभर वाढायला सुरुवात, चांदी 10 हजारांनी वधारली
इराण-अमेरिकेचं विध्वंसाकडे जाणारं युद्ध थांबलं, सोन्याचा भाव भराभर वाढायला सुरुवात, चांदी 10 हजारांनी वधारली
Share Market : इराण-अमेरिका युद्ध थांबताच शेअर बाजारात सर्वात मोठी उसळी, सेन्सेक्स 2500 अंकांनी वधारला, निफ्टीचा वरच्या दिशेने सुस्साट प्रवास
इराण-अमेरिका युद्ध थांबताच शेअर बाजारात सर्वात मोठी उसळी, सेन्सेक्स 2500 अंकांनी वधारला, निफ्टीचा वरच्या दिशेने सुस्साट प्रवास
Iran US War Ceasefire: अमेरिका -इराणमध्ये दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधी; युद्धविरामाच्या घोषणेमुळे कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या, अमेरिकन शेअर बाजारातही विक्रमी तेजी
अमेरिका -इराणमध्ये दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधी; युद्धविरामाच्या घोषणेमुळे कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या, अमेरिकन शेअर बाजारातही विक्रमी तेजी
Loan :गुड न्यूज, आरबीआयनं पतधोरण जाहीर करण्यापूर्वीच एचडीएफसी बँकेकडून MCLR मध्ये कपात, कर्ज स्वस्त होणार
गुड न्यूज, आरबीआयनं पतधोरण जाहीर करण्यापूर्वीच एचडीएफसी बँकेकडून MCLR मध्ये कपात, कर्ज स्वस्त होणार

व्हिडीओ

Iran-US Ceasefire : अमेरिका आणि इराण यांच्यात दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधी; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
Iran-US Ceasefire : अमेरिका-इराणमध्ये दोन आठवड्यांची सशर्त शस्त्रसंधी
Rohit Pawar On Parth Pawar : पार्थ चुकलास, कुठलाही पक्ष संपत नसतो, जमिनीवर राहणं महत्त्वाचं, रोहित पवार काय काय म्हणाले?
Rahuri Vidhan Sabha : भाजपशी मीटिंग, माघारीचं सेटिंग? तनपुरेंची मोकाटेंना कशी किती मदत होणार? Special Report
Vasai Bhondu Baba : भोंदूबाबा ऋषिकेश वैद्यची शेंडी कापू नये, पुणे न्यायालयाचे कारागृह प्रशासनाला आदेश

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran War Live Update: मध्यरात्री 12:46 AM पासून पहाटे 5:20 AM पर्यंत काय काय घडलं? अमेरिका-इराण युद्धातील या 4 टर्निंग पाँईटमुळे फक्त इराण नाही तर अवघ्या जगाचा विनाश टळला!
मध्यरात्री 12:46 AM पासून पहाटे 5:20 AM पर्यंत काय काय घडलं? अमेरिका-इराण युद्धातील या 4 टर्निंग पाँईटमुळे फक्त इराण नाही तर अवघ्या जगाचा विनाश टळला!
Samarjitsinh Ghatge Kolhapur news: देवेंद्र फडणवीसांनी मुश्रीफ अन् माझ्यातील वैर संपवलंय, मी मूळ पक्षात परत येतोय: समरजीत घाटगे
देवेंद्र फडणवीसांनी मुश्रीफ अन् माझ्यातील वैर संपवलंय, मी मूळ पक्षात परत येतोय: समरजीत घाटगे
Gold and Silver Rate: इराण-अमेरिकेचं विध्वंसाकडे जाणारं युद्ध थांबलं, सोन्याचा भाव भराभर वाढायला सुरुवात, चांदी 10 हजारांनी वधारली
इराण-अमेरिकेचं विध्वंसाकडे जाणारं युद्ध थांबलं, सोन्याचा भाव भराभर वाढायला सुरुवात, चांदी 10 हजारांनी वधारली
Superstar Who Delivered Four Hits In Year: एकाच वर्षांत 4 सुपरहिट फिल्म्स देणारा सुपरस्टार; बॉक्स ऑफिसही याच्यासमोर थरथर कापलं, पुढे बनला सुपरहिट फिल्म्सची गॅरेंटी, ओळखलं का कोण?
एकाच वर्षांत 4 सुपरहिट फिल्म्स देणारा सुपरस्टार; बॉक्स ऑफिसही याच्यासमोर थरथर कापलं, पुढे बनला सुपरहिट फिल्म्सची गॅरेंटी, ओळखलं का कोण?
युद्धविराम घोषणा होताच इराणची पहिली प्रतिक्रिया काय? इराणी संस्कृती संपवण्यासाठी निघालेल्या चक्क डोनाल्ड ट्रम्पकडूनही सोशल मीडियावर ती पोस्ट शेअर!
युद्धविराम घोषणा होताच इराणची पहिली प्रतिक्रिया काय? इराणी संस्कृती संपवण्यासाठी निघालेल्या चक्क डोनाल्ड ट्रम्पकडूनही सोशल मीडियावर ती पोस्ट शेअर!
घनघोर संघर्षात पाकिस्ताननं करुन दाखवलं, संकटाच्या खाईत अवघ्या जगाला दिलासा; इराणच्या 'या' 10 अटींवर इस्लामाबादमध्ये दोन दिवसात चर्चेचा नारळ फोडणार
घनघोर संघर्षात पाकिस्ताननं करुन दाखवलं, संकटाच्या खाईत अवघ्या जगाला दिलासा; इराणच्या 'या' 10 अटींवर इस्लामाबादमध्ये दोन दिवसात चर्चेचा नारळ फोडणार
Iran US War Ceasefire मोठी बातमी: अखेर युद्ध थांबलं! अमेरिका आणि इराण यांच्यात दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधी; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
Iran US War Ceasefire मोठी बातमी: अखेर युद्ध थांबलं! अमेरिका आणि इराण यांच्यात दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधी; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
RR vs MI IPL 2026 : गुवाहाटीत राजस्थानचा मुंबईवर 'रॉयल' विजय; पांड्या आला तरी 'पटलन'ची गाडी पलटी, सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत रियान परागचा 'हल्ला बोल'
गुवाहाटीत राजस्थानचा मुंबईवर 'रॉयल' विजय; पांड्या आला तरी 'पटलन'ची गाडी पलटी, सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत रियान परागचा 'हल्ला बोल'
Embed widget