एक्स्प्लोर

फक्त 411 रुपयांची बचत करा, 42 लाख रुपये मिळवा, काय आहे पोस्टाची भन्नाट योजना?

जर तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये सुरक्षित गुंतवणूक करुन कमी वेळात चांगले उत्पन्न मिळवायचे असेल, तर सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) योजना तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय असू शकते.

Post Office Scheme : तुम्हाला चांगला परतावा देणाऱ्या पोस्ट ऑफिसच्या विविध योजना (Post Office Scheme)  आहे. जर तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये सुरक्षित गुंतवणूक करुन कमी वेळात चांगले उत्पन्न मिळवायचे असेल, तर सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) योजना तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय असू शकते. ही योजना विशेषतः त्यांच्यासाठी फायदेशीर आहे ज्यांना कमी गुंतवणुकीत मोठा निधी तयार करायचा आहे आणि कर वाचवायचा आहे.

411 रुपये जमा करुन 43 लाख रुपयांचा निधी मिळवा

पीपीएफ खाते 15 वर्षांसाठी उघडले जाते आणि सध्या त्यावर 7.9 टक्के वार्षिक व्याज मिळत आहे. या योजनेत तुम्ही दरवर्षी किमान 500 ते कमाल 1.5 लाख रुपये जमा करु शकता. जर तुम्ही दरमहा 12 हजार 500 रुपये म्हणजेच दररोज सुमारे 411 रुपये वाचवले तर एका वर्षात एकूण 1.5 लाख रुपये जमा होतील. 15 वर्षांनंतर तुम्हाला सुमारे 43.60 लाख रुपये मिळू शकतात. यातून सुमारे 21 लाख रुपये व्याज म्हणून मिळतील आणि विशेष म्हणजे ठेवीची रक्कम आणि व्याज दोन्हीवर कर आकारला जात नाही. ही कर सूट आयकर कलम 80 सी अंतर्गत उपलब्ध आहे.

100 टक्के  पैसे सुरक्षित 

ही योजना सरकारकडून पूर्णपणे समर्थित आहे, त्यामुळे तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत. पीपीएफवरील व्याजदर बँक एफडीपेक्षाही जास्त आहे, त्यामुळे दीर्घकाळ गुंतवणूक करणाऱ्यांची ती पहिली पसंती मानली जाते. त्यात पैसे जमा करणे देखील खूप सोपे आहे. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही एकाच वेळी संपूर्ण पैसे जमा करू शकता किंवा तुम्ही 12 हप्त्यांमध्ये देखील गुंतवणूक करु शकता.

तुम्ही पीपीएफ खात्यावर कर्ज घेऊ शकता

गरज पडल्यास, तुम्ही पीपीएफ खात्यातून कर्ज देखील घेऊ शकता, जे खाते उघडल्यानंतर पहिल्या पाच वर्षांत उपलब्ध असते. ही सुविधा आपत्कालीन परिस्थितीत खूप उपयुक्त ठरते. पोस्ट ऑफिसने पीपीएफमध्ये ऑनलाइन पैसे जमा करण्याची सुविधा देखील प्रदान केली आहे. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (आयपीपीबी) किंवा डाकपे अॅपच्या मदतीने तुम्ही तुमच्या बँक खात्यातून पीपीएफ खात्यात पैसे सहजपणे ट्रान्सफर करू शकता. यासाठी तुम्हाला तुमचे IPPB खाते तुमच्या बँक खात्याशी लिंक करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला अॅपमध्ये PPF पर्याय निवडावा लागेल आणि खाते क्रमांक आणि ग्राहक आयडी टाकावा लागेल.

जर तुम्हाला तुमची बचत सुरक्षित हवी असेल आणि भविष्यात मोठा निधी निर्माण करायचा असेल, तर पोस्ट ऑफिसची ही योजना तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. कर बचत, सुरक्षित गुंतवणूक आणि चांगला परतावा - हे तिन्ही फायदे PPF मध्ये एकत्रितपणे उपलब्ध आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Gold-Silver Price Today : सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीचे दर स्थिर; जाणून घ्या आजचे सोने-चांदीचे भाव अन् दर घसरण्यामागची कारण?
सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीचे दर स्थिर; जाणून घ्या आजचे सोने-चांदीचे भाव अन् दर घसरण्यामागची कारण?
Sugar Stock Limit: 30 दिवसांपेक्षा जास्त साखरेचा साठा ठेवता येणार नाही; 1 ऑगस्टपासून होणार केंद्र सरकारचा नवीन नियम लागू
30 दिवसांपेक्षा जास्त साखरेचा साठा ठेवता येणार नाही; 1 ऑगस्टपासून होणार केंद्र सरकारचा नवीन नियम लागू
Share Market : IT निर्देशांक त्याच्या एक महिन्याच्या उच्चांकावर पोहोचला, जाणून घ्या प्रमुख कारणं
IT निर्देशांक त्याच्या एक महिन्याच्या उच्चांकावर पोहोचला, जाणून घ्या प्रमुख कारणं
RBI Gold Reserve: रिझर्व्ह बँकेकडे सोन्याचा किती साठा? केंद्र सरकारकडून राज्यसभेत आकडेवारी सादर; सोने चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण
रिझर्व्ह बँकेकडे सोन्याचा किती साठा? केंद्र सरकारकडून राज्यसभेत आकडेवारी सादर

व्हिडीओ

Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ठाकरेंचे आमदार दिलीप सोपल उपसभापतींना भेटले; सचिन अहिर म्हणाले, आम्ही 13 खासदारांना घेऊन पंतप्रधानांना भेटणार
ठाकरेंचे आमदार दिलीप सोपल उपसभापतींना भेटले; सचिन अहिर म्हणाले, आम्ही 13 खासदारांना घेऊन पंतप्रधानांना भेटणार
Delhi Police: दिल्ली पोलिसांनी 'X' ला पंतप्रधानांवरील आक्षेपार्ह पोस्ट हटवण्यास सांगितलं; पोस्ट करणाऱ्या व्यक्तीचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी सुद्धा मागितला
दिल्ली पोलिसांनी 'X' ला पंतप्रधानांवरील आक्षेपार्ह पोस्ट हटवण्यास सांगितलं; पोस्ट करणाऱ्या व्यक्तीचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी सुद्धा मागितला
Bhopal Farmer Protest: आता शेतकऱ्यांचा एल्गार, भोपाळमध्ये अर्धनग्न आंदोलन; शेतकऱ्यांनी पोलिसांचे चार थरांचे बॅरिकेड्स तोडले Gen-Z चा सुद्धा पाठिंबा, रस्त्यावर डाळ बाटी करून खाल्ली, मुख्यमंत्री निवासस्थानावर मोर्चा
आता शेतकऱ्यांचा एल्गार, भोपाळमध्ये अर्धनग्न आंदोलन; शेतकऱ्यांनी पोलिसांचे चार थरांचे बॅरिकेड्स तोडले Gen-Z चा सुद्धा पाठिंबा, रस्त्यावर डाळ बाटी करून खाल्ली, मुख्यमंत्री निवासस्थानावर मोर्चा
Public Examinations (Prevention of Unfair Means) Act, 2024: लोकसभेत पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा मंजूर, 7 वर्षांचा तुरुंगवास अन् १० कोटींच्या दंडाची तरतूद
लोकसभेत पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा मंजूर, 7 वर्षांचा तुरुंगवास अन् १० कोटींच्या दंडाची तरतूद
Share Market: भारतीय शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स 900 अंकांनी वधारला, निफ्टी 24 हजारांच्या पुढे, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी कमावले
सेन्सेक्स 900 अंकांनी वधारला, निफ्टी 24 हजारांच्या पुढे, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी कमावले
लोकसभेतील गदारोळात राज्यसभेत विधेयक मंजूर; आता, 'वंदे मातरम'चा अवमान फौजदारी गु्न्हा, काय होईल शिक्षा?
लोकसभेतील गदारोळात राज्यसभेत विधेयक मंजूर; आता, 'वंदे मातरम'चा अवमान फौजदारी गु्न्हा, काय होईल शिक्षा?
गुरुपौर्णिमेनिमित साईभक्ताचं गुप्तदान, शिर्डीत भाविकांची मांदियाळी; सोन्याचा हार, दोन दिवसांत किती दान?
गुरुपौर्णिमेनिमित साईभक्ताचं गुप्तदान, शिर्डीत भाविकांची मांदियाळी; सोन्याचा हार, दोन दिवसांत किती दान?
Video: अंधभक्त, इडियट ते अमित शाह 30 गाड्यांच्या ताफ्यातून जाताना थरथरत होते, राहुल गांधींच्या अत्यंत आक्रमक भाषणातील पाच मुद्दे; रिजिजू सातवेळा अन् सभापती बिर्लांनी 11 वेळा अडवत माईक सुद्धा बंद केला!
Video: अंधभक्त, इडियट ते अमित शाह 30 गाड्यांच्या ताफ्यातून जाताना थरथरत होते, राहुल गांधींच्या अत्यंत आक्रमक भाषणातील पाच मुद्दे; रिजिजू सातवेळा अन् सभापती बिर्लांनी 11 वेळा अडवत माईक सुद्धा बंद केला!
Embed widget