एक्स्प्लोर

कमी गुंतवणूक अधिक नफा, घरबसल्या दरमहा मिळवा 17 हजार 500 रुपये, जाणून घ्या सविस्तर माहिती 

तुम्ही म्युच्युअल फंडात 1 लाख रुपये एकरकमी गुंतवले तर ती किती मोठी रक्कम बनू शकते याची माहिती तुम्हाला आहे का? जाणून घेऊयात याबाबतची माहिती

Investment Plan : अनेकांना असे वाटते लहान रक्कम गुंतवण्यात (Investment) मोठा फायदा होत नाही. पण जर तुम्ही म्युच्युअल फंडात 1 लाख रुपये एकरकमी गुंतवले तर ती किती मोठी रक्कम बनू शकते याची माहिती तुम्हाला आहे का? सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ही रक्कम तुम्हाला 30 वर्षांसाठी दरमहा सुमारे 17 हजार 500रुपयांचे नियमित उत्पन्न देखील देऊ शकते. जाणून घेऊयात सविस्तर माहिती.

30 वर्षांसाठी मासिक 17500रुपये उत्पन्न कसे मिळवता येईल?

समजा तुम्ही एका एकरकमी इक्विटी म्युच्युअल फंडात 1 लाख रुपये गुंतवले जिथे तुम्हाला 12 टक्के वार्षिक परतावा मिळतो. 30 वर्षांनंतर तुमची गुंतवणूक सुमारे 30 लाख रुपयांपर्यंत पोहोचेल. कर भरल्यानंतरही, तुमच्याकडे सुमारे 26.5 लाख रुपये असतील. आता तुम्ही ही रक्कम SWP द्वारे हायब्रिड किंवा डेट फंडमध्ये हस्तांतरित करता, जिथे तुम्हाला सुमारे 7 टक्के सुरक्षित परतावा मिळतो. याद्वारे, तुम्हाला दरमहा 17500 रुपये नियमित उत्पन्न मिळू शकते आणि हे उत्पन्न 30 वर्षे चालू राहील. एकूणच, तुम्ही 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीतून सुमारे 63 लाख रुपये काढले असते आणि शेवटी तुमच्याकडे काही बचतही शिल्लक राहते.

कधी आणि कशी गुंतवणूक करावी?

सर्वप्रथम, गुंतवणुकीसाठी योग्य वेळ आणि योग्य जागा निवडणे किती महत्त्वाचे आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. जर तुम्ही आजपासून म्युच्युअल फंडमध्ये, विशेषतः इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक सुरू केली, तर दीर्घकाळात एक छोटी रक्कम देखील मोठी रक्कम बनू शकते. यामागील रहस्य म्हणजे चक्रवाढ म्हणजेच व्याजावर व्याज मिळवण्याचे सूत्र, तुम्ही गुंतवणुकीला जितका जास्त वेळ द्याल तितकी ती वाढेल.

एसआयपी आणि एकरकमी गुंतवणूक: काय फरक आहे?

म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचे दोन मार्ग आहेत, एसआयपी (सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) आणि एकरकमी गुंतवणूक. एसआयपीमध्ये, तुम्ही दरमहा थोडे पैसे गुंतवता, ज्यामुळे हळूहळू तुमचा मोठा निधी तयार होतो. तर, एकरकमी गुंतवणूकीत, तुम्ही एकाच वेळी मोठी रक्कम गुंतवता येते. दरम्यान, म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूककरणे तुमच्या फायद्याचे ठरते. कारण या गुंतवणुकीवरपरतावा देखील चांगला मिळतो. कमी काळात अधिक पैसे मिळतात. त्यामुळं गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्याचा मार्ग स्वीकारणे सोयीस्कर ठरते. योग्य वेळी योग्य ठिकाणी गुंतवणूक करणं गरजेचं असतं.

महत्वाच्या बातम्या:

पाच लाखांची गुंतवणूक करा, 15 लाख रुपये मिळवा, पोस्टाची 'ही' आहे लाभदायक योजना, जाणून घ्या सविस्तर माहिती

महत्त्वाच्या बातम्या

LPG Refill Booking : ग्रामीण भागातील एलपीजी ग्राहकांना दिलासा, गॅस सिलेंडर बुकिंगच्या 45 दिवसांच्या नियमात बदल, नवी अपडेट जाणून घ्या
ग्रामीण भागातील एलपीजी ग्राहकांना दिलासा, गॅस सिलेंडर बुकिंगच्या 45 दिवसांच्या नियमात बदल, नवी अपडेट जाणून घ्या
Gold Silver Price: सोने-चांदीचे दर अवघ्या एका महिन्यात भिडले गगनाला; तब्बल 'इतक्या' हजारांची झाली वाढ; जाणून घ्या कारणं अन् पुढील काळात बाजारात कशी असेल परिस्थिती
सोने-चांदीचे दर अवघ्या एका महिन्यात भिडले गगनाला; तब्बल 'इतक्या' हजारांची झाली वाढ; जाणून घ्या कारणं अन् पुढील काळात बाजारात कशी असेल परिस्थिती
SBI Recruitment: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये भरतीची तयारी सुरु, वर्षभरात 12 हजार नव्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती होणार, बँकेत सध्या किती कर्मचारी?
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये भरतीची तयारी सुरु, वर्षभरात 12 हजार नव्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती होणार
Bank of Baroda : गुड न्यूज, बँक ऑफ बडोदामध्ये 1100 जागांवर भरती, 67 हजारांपासून पगार सुरु 
गुड न्यूज, बँक ऑफ बडोदामध्ये 1100 जागांवर भरती, 67 हजारांपासून पगार सुरु 

व्हिडीओ

Gunratna Sadavarte On Balasaheb Thackeray: बाळासाहेब ठाकरे ते संजूबाबा, जरांगे बिनबुडाचं गाडगं, सदावर्तेंची आक्रमक प्रेस
Vishakha Raut Nagarsevak : नगरसेवक पद रद्द, सदा सरवणकरांवर गंभीर आरोप; ठाकरेंची वाघीण विशाखा राऊत काय म्हणाल्या?
Maharashtra Drought : पावसाअभावी दशा, आता कृत्रिम पावसाची आशा?
Pune MPSC Students Protest : एमपीएससीवर रोष विद्यार्थ्यांचा आक्रोश! | Special Report ABP Majha
Manoj Jarange Andolan : लढाई आरक्षणाची चर्चा जरांगेंच्या भाषेची | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime Khar: मुंबईच्या खारमध्ये वेश्याव्यवसाय, मॉडेल तरुणीची सुटका; हॉटेलमध्ये काँडमची तीन पाकिटं, आयफोन प्रो मॅक्स अन् कॅश सापडली
मुंबईच्या खारमध्ये वेश्याव्यवसाय, मॉडेल तरुणीची सुटका; हॉटेलमध्ये काँडमची तीन पाकिटं, आयफोन प्रो मॅक्स अन् कॅश सापडली
Samadhan Sarvankar On Vishakha Raut: विशाखा राऊत एकनाथ शिंदेंना म्हणाल्या, कारवाईतून वाचवा, मी 20 नगरसेवक फोडून पक्षात आणते; समाधान सरवणकरांचा खळबळजनक दावा
विशाखा राऊत एकनाथ शिंदेंना म्हणाल्या, कारवाईतून वाचवा, मी 20 नगरसेवक फोडून पक्षात आणते; समाधान सरवणकरांचा खळबळजनक दावा
Nana Patole: कोरोना लसीमुळे कर्करोग अन् हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढले; आमदार नाना पटोलेंचा खळबळजनक दावा
कोरोना लसीमुळे कर्करोग अन् हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढले; आमदार नाना पटोलेंचा खळबळजनक दावा
UP Hira Thakur : हिरा ठाकूर यांचा अखेर काँग्रेसमध्ये प्रवेश, निवडणुकीआधीच भाजपला मोठा धक्का
हिरा ठाकूर यांचा अखेर काँग्रेसमध्ये प्रवेश, निवडणुकीआधीच भाजपला मोठा धक्का
Jalgaon Dahihandi Row : 51 हजारांचे बक्षीस दाखवून दिले फक्त 5 हजार रुपये! जळगावात गोविंदांचे भररस्त्यात आंदोलन
51 हजारांचे बक्षीस दाखवून दिले फक्त 5 हजार रुपये! जळगावात गोविंदांचे भररस्त्यात आंदोलन
Sanjay Dutt Refuses To Speak Marathi: 'मी सहा वर्षे पुण्याच्या येरवडा तुरुंगात होतो तरीही मराठी शिकलो नाही'; संजय दत्तनं प्रताप सरनाईकांची मराठीत बोलण्याची विनंती धुडकावली, पाहा VIDEO
'मी सहा वर्षे पुण्याच्या येरवडा तुरुंगात होतो तरीही मराठी शिकलो नाही'; संजय दत्तनं प्रताप सरनाईकांची मराठीत बोलण्याची विनंती धुडकावली, पाहा VIDEO
Maharashtra Live blog updates: अमरावती शहरातील रहमत नगरमध्ये युवकाची हत्या
Maharashtra Live blog updates: अमरावती शहरातील रहमत नगरमध्ये युवकाची हत्या
Non Veg In Durga Puja : आमच्या लोकांनी काय खायचं हे बाहेरुन आलेल्या धर्मगुरूने शिकवू नये, भाजप प्रदेशाध्यक्षांचा बागेश्वर बाबांना टोला
आमच्या लोकांनी काय खायचं हे बाहेरुन आलेल्या धर्मगुरूने शिकवू नये, भाजप प्रदेशाध्यक्षांचा बागेश्वर बाबांना टोला
Embed widget