एक्स्प्लोर

Rupee Vs Dollar : डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरूच, गाठला नवा ऐतिहासिक नीचांक

Rupee Vs Dollar : डॉलरच्या तुलनेत रुपयाने ऐतिहासिक नीचांक गाठला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया 79.58 वर पोहचला.

Rupee Vs Dollar : रुपयात सुरू असलेली घसरण कायम आहे. देशांतर्गत शेअर बाजारात सुरू असलेली घसरण (Rupee Falls Against Dollar) आणि आणखी मजबूत झालेला अमेरिकन डॉलर ( Rupee vs Dollar) यामुळे रुपयाची 13 पैशांनी घसरण झाली. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य 79.58 रुपये झाले आहे. मागील सत्राच्या तुलनेत अमेरिकन डॉलरच्या तुलनेत  रुपया 19 पैशांनी घसरला होता. रुपयाने डॉलरच्या तुलनेत 79.45 प्रति डॉलर इतका स्तर गाठला होता. 

परदेशी गुंतवणूकदारांकडून सुरू असलेली विक्री आणि कच्च्या तेलाच्या वाढलेल्या दरामुळे चलन बाजारावर दबाव निर्माण केला असल्याचे म्हटले जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये काही दिवस सुरू असलेल्या घसरणीमुळे रुपयांच्या घसरणीला ब्रेक लावला होता. 

एचडीएफसी सिक्युरिटीचे संशोधक विश्लेषक दिलीप परमार यांनी सांगितले की, डॉलरमध्ये आलेली तेजी ही युरोप, ब्रिटन आणि जपानमधील कमकुवत दिसत असलेल्या आर्थिक घडामोडींमुळे आहे. डॉलरची वाढलेली मागणी आणि परदेशी गुंतवणूकदारांची माघार यामुळे रुपया सातत्याने कमकुवत होत आहे. 

इंटरबँक फॉरेन करेन्सी एक्सचेंज बाजारात रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 79.55 रुपयांवर खुला झाला. त्यानंतर त्यात घसरण होऊन 79.58 रुपयांवर आला. मागील दिवसांच्या तुलनेत 13 पैशांची घसरण दिसून आली.अमेरिकन डॉलरची स्थिती दर्शवणारा डॉलर इंडेक्स 0.27 टक्क्यांनी वाढून 108.31 वर पोहचला आहे. तर, ब्रेंट क्रूडची किंमत वायदे बाजारात 1.43 टक्क्यांनी घटून 105.49 डॉलर प्रति डॉलर इतकी झाली आहे. 

रेलिगेयर ब्रोकिंग लिमिटेडचे डॉलर अॅण्ड करन्सी रिसर्च विभागाच्या उपाध्यक्षा सुगंधा सचदेवा यांनी सांगितले की, अमेरिकन अर्थव्यवस्थेत जूनमध्ये नोकऱ्यांची संख्या वाढली आहे. त्याशिवाय मध्यवर्ती बँकेकडून व्याज दरात आक्रमक वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे डॉलरच्या दरात वाढ होत आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

Gold-Silver Price Today: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! 24 तासांत सोनं 3500 रुपयांनी स्वस्त; चांदीच्या दरातही 7000 रुपयांची घट, पाहा आजचे ताजे दर
सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! 24 तासांत सोनं 3500 रुपयांनी स्वस्त; चांदीच्या दरातही 7000 रुपयांची घट, पाहा आजचे ताजे दर
Tata : टाटा ट्रस्टचा टाटा सन्सचं शेअर बाजारातील लिस्टींग रोखण्यासाठी नवा प्लान, दोन कंपन्यांच्या विलिनीकरणाचं नियोजन सुरु
टाटा ट्रस्टचा टाटा सन्सचं शेअर बाजारातील लिस्टींग रोखण्यासाठी नवा प्लान, विलिनीकरणाचा डाव टाकणार
Gold Silver Rate Today: सोनं खरेदीचा विचार करताय? 24, 22 अन् 18 कॅरेट सोन्याचे दर किती? मुंबई, दिल्लीसह प्रमुख शहरांतील भाव एका क्लिकवर
सोनं खरेदीचा विचार करताय? 24, 22 अन् 18 कॅरेट सोन्याचे दर किती? मुंबई, दिल्लीसह प्रमुख शहरांतील भाव एका क्लिकवर
मोठी बातमी! देशभरातील बँक कर्मचाऱ्यांचा संप मागे, रात्री उशीरा कर्मचारी संघटनांची बैठक, नेमका काय झाला निर्णय? 
मोठी बातमी! देशभरातील बँक कर्मचाऱ्यांचा संप मागे, रात्री उशीरा कर्मचारी संघटनांची बैठक, नेमका काय झाला निर्णय? 

व्हिडीओ

Chakan MIDC : चाकणला 1400 कोटी मिळाले, उद्योजकांनी आभार मानले
Sanjay Raut on FDA Tukaram Mundhe : धाड मुंढेंची, कमाई अधिकाऱ्यांची?राऊतांच्या पत्राने खळबळ
Sanjay Raut alleges FDA Extortion : एफडीएत खंडणीचं सत्र? राऊतांचं मुंढेंना पत्र | Special Report
Vidhan Parishad Election & Mahayuti : विधान परिषदेचा पेच महायुतीत रस्सीखेच | Special Report ABP Majha
Sharad Pawar On NCP Merger : हवं तर इकडे, फुलस्टॉप की साकडं? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray and Sanjay Raut: राज ठाकरे- राहुल गांधींचा पडद्यामागून संवाद? संजय राऊतांच्या स्पष्टीकरणावर राज ठाकरेंनी 'हममम...' केलं अन् सगळेच खो-खो हसत सुटले
राज- राहुल गांधींचा पडद्यामागून संवाद? राऊतांच्या स्पष्टीकरणावर राज ठाकरेंनी 'हममम...' केलं अन् सगळेच खो-खो हसत सुटले
Uddhav Thackeray on CJP Protest: 'तेव्हा भीमटोला देऊ..' कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या पाठिंब्यावर उद्धव ठाकरेंचं सूचक वक्तव्य
'तेव्हा भीमटोला देऊ..' कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या पाठिंब्यावर उद्धव ठाकरेंचं सूचक वक्तव्य
Neelam Gorhes Pune Bungalow : घरात घुसण्याचा प्रयत्न; नीलम गोऱ्हेंने सांगितलं काय केलं नुकसान? तरूणाची आई म्हणाली, 'चोर नाही, तो थोडा मेंटली डिस्टर्ब...'
घरात घुसण्याचा प्रयत्न; नीलम गोऱ्हेंने सांगितलं काय केलं नुकसान? तरूणाची आई म्हणाली, 'चोर नाही, तो थोडा मेंटली डिस्टर्ब...'
Video: नेपाळवर अस्मानी संकट सुटता सुटेना, आता महाकाय डोंगर नदीत कोसळला, रस्त्यावर ढिगाऱ्यांवर ढिगारे, परिसरातील पूर आणि भूस्खलनामुळे 14 जणांचा मृत्यू; नदीत क्रूझ सुद्धा पलटी
Video: नेपाळवर अस्मानी संकट सुटता सुटेना, आता महाकाय डोंगर नदीत कोसळला, रस्त्यावर ढिगाऱ्यांवर ढिगारे, परिसरातील पूर आणि भूस्खलनामुळे 14 जणांचा मृत्यू; नदीत क्रूझ सुद्धा पलटी
Sanjay Raut: ठाकरे बंधूंची निवडणूक आयोगाविरोधात रस्त्यावरची लढाई, राज आणि राहुल गांधी यांच्यामध्ये संवाद आहे का? संजय राऊतांनी अवघ्या सहा शब्दात सांगितलं अन् भूवया उंचावल्या!
ठाकरे बंधूंची निवडणूक आयोगाविरोधात रस्त्यावरची लढाई, राज आणि राहुल गांधी यांच्यामध्ये संवाद आहे का? संजय राऊतांनी अवघ्या सहा शब्दात सांगितलं अन् भूवया उंचावल्या!
Sudhir Raut : अपघाताआधी देवगिरी ते एयरपोर्ट प्रवासात सोबत; अजित पवारांनी विलिनीकरणाबाबत ते शब्द उच्चारले अन् पुढच्या तासाभरात विमान पडलं, सुधीर राऊतांनी सांगितली दादांसोबतची शेवटची भेट
अपघाताआधी देवगिरी ते एयरपोर्ट प्रवासात सोबत; अजित पवारांनी विलिनीकरणाबाबत ते शब्द उच्चारले अन् पुढच्या तासाभरात विमान पडलं, सुधीर राऊतांनी सांगितली दादांसोबतची शेवटची भेट
Election Commission: इकडं ठाकरे बंधू आज विराट मोर्चासाठी रणशिंग फुंकणार, तिकडं राज्याचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून पहिला मोठा निर्णय! थेट केंद्रीय निवडणूक आयोगाकडे चार मागण्या
इकडं ठाकरे बंधू आज विराट मोर्चासाठी रणशिंग फुंकणार, तिकडं राज्याचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून पहिला मोठा निर्णय! थेट केंद्रीय निवडणूक आयोगाकडे चार मागण्या
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना एकापाठोपाठ एक झटके, महिलेकडून पोलिसांत तक्रार, थेट शिंदे-फडणवीसांकडेच मदत मागितली
मनोज जरांगेंना एकापाठोपाठ एक झटके, महिलेकडून पोलिसांत तक्रार, थेट शिंदे-फडणवीसांकडेच मदत मागितली
Embed widget