एक्स्प्लोर

Income Tax Refund : करदात्यांना दिलासा! आयकर विभागाने 1,54,302 कोटी रुपयांपेक्षा अधिक जारी केला रिफंड

Income Tax Refund : करदात्यांना 31 डिसेंबर 2021 पर्यंत आपला टॅक्स भरायचा आहे. करदात्यांना आईटीआर प्रोसेसिंग झाल्यानंतर आयकर विभाग रिफंड जारी करते.

IT Refunds : आयकर विभागाने 1.59 कोटी करदात्यांना टॅक्स रिफंड जारी केला आहे. है. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड (CBDT) ने दिलेल्या माहितीनुसार  1 एप्रिल  2021 ते 10 जानेवारी 2022 दरम्यान 1.59 करोड करदात्याला  1 कोटी 54 हजार 302  रुपयांचा रिफंड जारी केला आहे.

इनकम टॅक्सने ट्वीट करत ही माहिती दिली आहे की, 53,689 कोटी रुपयांचा रिफंड  1,56,57,444  प्रकरणांमध्ये जारी केला आहे. तर   2,21,976 प्रकरणांसाठी एक लाख कोटी रूपये (1,00,612 कोटी) पेक्षा अधिक कॉर्पोरेट टॅक्स रिफंड केला आहे. ज्यामध्ये 23,406 कोटी रुपयांचा  रिफंड हा 2021-22 वर्षाकरता 1.20  कोटी प्रकरणात जारी केला आहे. 

करदात्यांना 31 डिसेंबर 2021 पर्यंत आपला टॅक्स भरायचा आहे. करदात्यांना आईटीआर प्रोसेसिंग झाल्यानंतर आयकर विभाग रिफंड जारी करते. 2021-22 या वर्षाकरता इनकम टॅक्स भरण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2021 पर्यंत 5.89 कोटी टॅक्सपेअर्सनी टॅक्स रिटर्नसाठी अर्ज केला आहे. दरम्यान टॅक्स रिटर्नसाठी ज्यांना ऑडिट करण्याची गरज आहे त्यां्यासाठी 15 मार्च 2022 पर्यंत मुदत वाढवून दिली आहे. 

31 डिसेंबर 2021 नंतर दंड भरावा लागणार 

आम्ही तुम्हाला सांगतो की, जर तुम्ही आयकर रिटर्न भरण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2021 पर्यंत नाही भरले तर तुमच्याकडे 31 डिसेंबर 2022 पर्यंत वेळ आहे. पण तुम्हाला दंड भरावा लागणार आहे. जर तुमचा टॅक्सेबल इनकम पाच लाख रुपयांपेक्षा अधिक आहे तर तुम्हाला 5,000 रुपये दंड भरावा लागेल. आणि जर तुमचा इनकम पाच लाख रुपयांपेक्षा कमी आहे तर हजार रुपये दंड भरावा लागणार आहे.  31 मार्च 2022 नंतर मूल्यांकन वर्ष 2021-22 साठी इन्कम टॅक्स रिटर्न भरला तर 10,000 रुपये दंड भरावा लागेल. त्यामुळे, जर तुम्हाला दंड भरणं टाळायचं असेल, तर तुम्ही 31 डिसेंबर 2022 पूर्वी तुमचं आयटी रिटर्न भरलं पाहिजे. 

संबंधित बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

ऊसाला 5 हजार 500 रुपयांचा दर मिळावा, अन्यथा ऊस तोडू देणार नाही, राजू शेट्टींचा एल्गार, नेमक्या काय आहेत मागण्या?
ऊसाला 5 हजार 500 रुपयांचा दर मिळावा, अन्यथा ऊस तोडू देणार नाही, राजू शेट्टींचा एल्गार, नेमक्या काय आहेत मागण्या?
Home Loan : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो रेट वाढवला, ऑक्टोबरमध्ये सर्वात कमी व्याज दरावर गृहकर्ज कोणती बँक देते?  
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो रेट वाढवला, ऑक्टोबरमध्ये सर्वात कमी व्याज दरावर गृहकर्ज कोणती बँक देते?  
RBI :रुपया सावरण्यासाठी आरबीआयचा मोठा निर्णय, थेट डॉलर विक्री करणार, नियम कठोर करण्याचा निर्णय
रुपया सावरण्यासाठी आरबीआयचा मोठा निर्णय, थेट डॉलर विक्री करणार, नियम कठोर करण्याचा निर्णय
लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार, त्याआधी करावं लागणार 'हे' महत्वाचं काम, अन्यथा लाभापासून राहालं वंचित
लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार, त्याआधी करावं लागणार 'हे' महत्वाचं काम, अन्यथा लाभापासून राहालं वंचित

व्हिडीओ

Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune News: मित्रांसोबत दुपारच्या रणरणत्या उन्हात राजगड पाहायला गेला अन् आक्रित घडलं, चक्कर येऊन बेशुद्ध पडला, तरूणाचा दुर्दैवी अंत
मित्रांसोबत दुपारच्या रणरणत्या उन्हात राजगड पाहायला गेला अन् आक्रित घडलं, चक्कर येऊन बेशुद्ध पडला, तरूणाचा दुर्दैवी अंत
Someshwar Sugar Factory Election : सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क; बारामतीत राजकीय वातावरण तापलं, सभासदांच्या कौलाकडे लक्ष, आज मतदार तर उद्या मतमोजणी
सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क; बारामतीत राजकीय वातावरण तापलं, सभासदांच्या कौलाकडे लक्ष, आज मतदार तर उद्या मतमोजणी
Neha Bora CJP Protest Delhi: दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
Kolhapur Crime News: लग्न ठरल्यानंतर तरूणी प्रियकराला म्हणाली प्रेमसंबंध तोडूया, रागाच्या भरात त्यानं...,साडेपाच वर्षांची सोबत सुटली, कोल्हापुरातील घटना
लग्न ठरल्यानंतर तरूणी प्रियकराला म्हणाली प्रेमसंबंध तोडूया, रागाच्या भरात त्यानं...,साडेपाच वर्षांची सोबत सुटली, कोल्हापुरातील घटना
CJP Protest Delhi: अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
Delhi CJP Protest LIVE Updates: सीजेपी आज पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, अजिंक्य शिंदे करणार नेतृत्त्व
Delhi CJP Protest LIVE Updates: सीजेपी आज पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, अजिंक्य शिंदे करणार नेतृत्त्व
Delhi Protest United Nations: दिल्लीत आंदोलकांची धरपकड, संयुक्त राष्ट्रसंघाने चिंता व्यक्त करताच भारताचं तात्काळ प्रत्युत्तर, म्हणाले...
दिल्लीत आंदोलकांची धरपकड, संयुक्त राष्ट्रसंघाने चिंता व्यक्त करताच भारताचं तात्काळ प्रत्युत्तर, म्हणाले...
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
Embed widget