एक्स्प्लोर

पतंजलीचं मिशन 2027 : भारत या पाच क्रांतीमधून आत्मनिर्भरतेची नवी ऊंची गाठणार

Patanjali : पतंजली आयुर्वेद स्वदेशी उत्पाद, राष्ट्रवाद, आयुर्वेद आणि योग मार्फत आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकारत आहे. 'मेक इन इंडिया' ला प्रोत्साहन.

पतंजलीचा आयुर्वेदाचा दीर्घकालीन दृष्टिकोन केवळ आरोग्य आणि कल्याणावर केंद्रित नाही, तर तो देशाच्या मोठ्या विकास ध्येयांशीही जोडलेला आहे, असा  दावा पतंजलीचा आहे. पतंजलीनं राष्ट्रवाद, आयुर्वेद आणि योगाला आपला आधार मानून एक स्वस्थ समाज आणि मजबूत देश बनवण्याचा संकल्प केला आहे. भारताला आयुर्वेदाच्या विकासासाठी आदर्श स्थान बनवणे आणि जगासाठी एक मॉडेल सादर करणे, हे पतंजलीचे ध्येय स्पष्ट आहे. पतंजलीच्या दाव्यानुसार, हा दृष्टिकोन 'आत्मनिर्भर भारत' सारख्या सरकारी योजनांशी थेट जुळतो, जिथे स्थानिक उत्पादन आणि नैसर्गिक उपचारांना प्रोत्साहन दिले जात आहे. 

ग्रामीण सक्षमीकरणावर जोर देणाऱ्या योजना- पतंजली

''कंपनीच्या योजना ग्रामीण सक्षमीकरणावर जोर देतात. कंपनी स्थानिक शेतकरी आणि औषधी वनस्पती उत्पादकांना पाठिंबा देऊन सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देत आहे. यामुळे केवळ ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होत नाही, तर पर्यावरण संरक्षणही होत आहे, असा पतंजलीचा दावा आहे, उदाहरणार्थ, पतंजलीच्या उत्पादनांसाठी कच्चा माल स्थानिक पातळीवर खरेदी केला जातो, जो 'मेक इन इंडिया' अभियानाला बळ देतो. कंपनीच्या नवीन उत्पादन श्रेणींमध्ये आरोग्य पूरक, सेंद्रिय अन्न आणि हर्बल औषधे यांचा समावेश आहे, जी आरोग्य संरक्षणाच्या राष्ट्रीय ध्येयांना पूर्ण करतात. महामारीनंतर आरोग्य जागरूकता वाढली आहे आणि पतंजली योग आणि आयुर्वेदच्या माध्यमातून नैसर्गिक उपचारांना प्रोत्साहन देऊन लोकांना रोगांपासून वाचवण्याचे काम करत आहे.''

पतंजलीने सांगितलं की, ''स्वामी रामदेव यांचा दृष्टिकोन पाच क्रांतींवर आधारित आहे, जे भारताला जागतिक स्तरावर मजबूत करतील. या क्रांती भारतीय मूल्यांना, जसे की सांस्कृतिक वारसा आणि आध्यात्मिक नेतृत्वाला जागतिक मंचावर घेऊन जातील.''

पहिली- योग क्रांती, यापूर्वीच यशस्वी झाली आहे, जी जगभर प्रतिबंधात्मक आरोग्य सेवांना प्रोत्साहन देत आहे.

दुसरी- पंचकर्म क्रांती, आयुर्वेदिक डिटॉक्सिफिकेशनवर लक्ष केंद्रित करेल, जे अनहेल्दी जीवनशैलीशी लढण्यास मदत करेल.

तिसरी- शिक्षण क्रांती, वेदांना आणि सनातन धर्माला आधुनिक ज्ञानाशी जोडून 5 लाख शाळांना भारतीय शिक्षण बोर्डाशी जोडेल.

चौथी- आरोग्य क्रांती, 5,000 हून अधिक संशोधकांसह नैसर्गिक उपचार पद्धतीमध्ये नाविन्यता आणेल.

आणि पाचवी- आर्थिक क्रांती, स्वदेशी उत्पादनांद्वारे 1 लाख कोटी रुपयांचे मूल्य निर्माण करेल.

5 ट्रिलियन रुपयांच्या मार्केट कॅपिटलायझेशनचे लक्ष्य- पतंजली

''सन 2027 पर्यंत चार कंपन्यांना सूचीबद्ध करण्याचे आणि 5 ट्रिलियन रुपयांचे मार्केट कॅपिटलायझेशनचे लक्ष्य आहे. हे संशोधन आणि विकासामध्ये गुंतवणूक, तंत्रज्ञान एकत्रीकरण आणि आंतरराष्ट्रीय बाजारात विस्तारातून शक्य होईल. अमेरिका, युरोप आणि आशियामध्ये निर्यात वाढवून आयुर्वेदाला जागतिक बनवणे हा त्याचा एक भाग आहे. टिकाऊ पॅकेजिंग आणि इको-फ्रेंडली उत्पादनामुळे पर्यावरण ध्येयांचे पालन केले जात आहे. आरोग्य जागरूकता शिबिरे आणि स्वस्त वैद्यकीय सेवांद्वारे समुदायांना जोडले जात आहे.'', असे पतंजलीने सांगितले आहे, 

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump : भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
हवाई प्रवाशांना मोठा फटका! सणासुदीच्या मुहूर्तावर हवाई प्रवास महागला, नेमकी किती झाली वाढ? 
हवाई प्रवाशांना मोठा फटका! सणासुदीच्या मुहूर्तावर हवाई प्रवास महागला, नेमकी किती झाली वाढ? 
GST Council Meeting : अधिकाऱ्यांची अटक करण्याची शक्ती रद्द, 10 हजारांपर्यंतच्या दंडालाही ब्रेक; जीएसटी कौन्सिलचा मोठा निर्णय
अधिकाऱ्यांची अटक करण्याची शक्ती रद्द, 10 हजारांपर्यंतच्या दंडालाही ब्रेक; जीएसटी कौन्सिलचा मोठा निर्णय
कमी काळात नोकरी हवीय? मग हे अभ्यासक्रम निवडा, 6 महिन्यात नोकरी मिळवा, जाणून घ्या सविस्तर माहिती 
कमी काळात नोकरी हवीय? मग हे अभ्यासक्रम निवडा, 6 महिन्यात नोकरी मिळवा, जाणून घ्या सविस्तर माहिती 

व्हिडीओ

Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP आंदोलनापूर्वीच दिल्लीच्या चौफेर नाकेबंदीची तयारी? दिल्लीला येणाऱ्या अनेक गाड्या मुळ स्थानकातून रद्द, 57 मेट्रो स्थानके बंद, पोलिसांनी 10 छावण्या उभारल्या, CJP कार्यकर्त्यांची देशव्यापी धरपकड
CJP आंदोलनापूर्वीच दिल्लीच्या चौफेर नाकेबंदीची तयारी? दिल्लीला येणाऱ्या अनेक गाड्या मुळ स्थानकातून रद्द, 57 मेट्रो स्थानके बंद, पोलिसांनी 10 छावण्या उभारल्या, CJP कार्यकर्त्यांची देशव्यापी धरपकड
Jay Pawar Baramati : 'युगेंद्रदादा खोटं बोलू नका, सभासद सत्य जाणतात...'; जय पवारांचं स्फोटक भाषण, काय काय म्हणाले?
'युगेंद्रदादा खोटं बोलू नका, सभासद सत्य जाणतात...'; जय पवारांचं स्फोटक भाषण, काय काय म्हणाले?
Someshwar Sugar Factory : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीत बंडखोरी केलेल्या पुरुषोत्तम जगतापांची पक्षातून हाकालपट्टी; तालुकाध्यक्षांनी केली कारवाई, कारण देताना म्हणाले...
सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीत बंडखोरी केलेल्या पुरुषोत्तम जगतापांची पक्षातून हाकालपट्टी; तालुकाध्यक्षांनी केली कारवाई, कारण देताना म्हणाले...
Nana Patekar Goa Police Registers Unnatural Death Case: गोवा पोलिसांकडून नाना पाटेकरांच्या अनैसर्गिक मृत्यूची नोंद, पोस्टमॉर्टम रिपोर्टकडे लक्ष
मोठी बातमी: गोवा पोलिसांकडून नाना पाटेकरांच्या अनैसर्गिक मृत्यूची नोंद, पोस्टमॉर्टम रिपोर्टकडे लक्ष
Satej Patil: 'शशिकांत पाटील चुयेकरांसाठी तेव्हा मांडव घातला, फटाकड्या, गुलाल आणला होता; त्याच गुलालासाठी पहिले चेअरमन त्यांनाच करणार..' सतेज पाटलांची भावनिक साद
'शशिकांत पाटील चुयेकरांसाठी तेव्हा मांडव घातला, फटाकड्या, गुलाल आणला होता; त्याच गुलालासाठी पहिले चेअरमन त्यांनाच करणार..' सतेज पाटलांची भावनिक साद
Dipali Sayyed And Vivekanand Patil MPSC Protest: दीपाली सय्यदचं एक वाक्य आणि प्रचंड गोंधळ; विवेकानंद पाटीलने सांगितलं, आम्ही एपस्टीन फाईल्स बघू, आंदोलनस्थळी काय घडलं?
दीपाली सय्यदचं एक वाक्य आणि प्रचंड गोंधळ; विवेकानंद पाटीलने सांगितलं, आम्ही एपस्टीन फाईल्स बघू, आंदोलनस्थळी काय घडलं?
Nana Patekar Last Rite Performed At Midnight: नाना पाटेकरांचे अंत्यविधी कुटुंबीयांनी सूर्यास्तानंतर, रात्री उशीरा का उरकले? थोरल्या लेकानं सांगितलं मोठं कारण
नाना पाटेकरांचे अंत्यविधी कुटुंबीयांनी सूर्यास्तानंतर, रात्री उशीरा का उरकले? थोरल्या लेकानं सांगितलं मोठं कारण
Tukaram Mundhe At Nana Patekar Funeral: पहिले भावूक पोस्ट, मग तुकाराम मुंढे नाना पाटेकरांच्या अंत्यविधीला पोहोचले अन्..., नेमकं काय घडलं?, VIDEO
पहिले भावूक पोस्ट, मग तुकाराम मुंढे नाना पाटेकरांच्या अंत्यविधीला पोहोचले अन्..., नेमकं काय घडलं?, VIDEO
Embed widget