एक्स्प्लोर

मार्चमध्ये किती दिवस बँका राहणार बंद? संपूर्ण यादी एका क्लिकवर 

बँकेचे व्यवहार करणाऱ्या नागरिकांसाठी महत्वाची बातमी आहे. मार्च महिन्यातील अनेक सण आहेत. यामुळं सणांच्या दिवशी बँकांना सुट्टी (Bank Holiday) राहणार आहे.

Bank Holiday News : बँकेचे व्यवहार करणाऱ्या नागरिकांसाठी महत्वाची बातमी आहे. मार्च महिन्यातील अनेक सण आहेत. यामुळं सणांच्या दिवशी बँकांना सुट्टी (Bank Holiday) राहणार आहे. मार्च  महिन्यात देशभरातील बँका 14 दिवस बंद राहणार आहेत. ज्यामध्ये 5 रविवार आणि दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्ट्यांचाही समावेश आहे. होळीसोबतच मार्च महिन्यात महाशिवरात्री आणि गुड फ्रायडे यासारखे सणही आहेत. त्या दिवशी बँका बंद राहणार आहेत. 

सणांच्या दृष्टीने मार्च महिना खूप महत्त्वाचा आहे. या महिन्यात महाशिवरात्रीसोबतच होळीचा सणही खूप महत्त्वाचा आहे. दुसरीकडे, गुड फ्रायडे देखील या महिन्यात येतो. याचा अर्थ या तिन्ही सणांमध्ये संपूर्ण देशात बँका बंद राहतील. तसेच, काही राज्यांमध्ये होळीचा सण नंतरच्या तारखेलाही साजरा केला जातो. छप्पर कुट आणि बिहार दिनानिमित्त त्या राज्यांमध्ये आणि शहरांमधील बँकांना सुट्टी असणार आहे. याशिवाय यावेळी 5 रविवारही येत आहेत. दुसऱ्या आणि चौथ्या रविवारीही बँकांना सुट्टी असणार आहे. म्हणजेच मार्च महिन्यात देशभरातील बँकांना 14 दिवस सुट्या असणार आहेत.

देशात कोणत्या दिवशी बँकांना सुट्ट्या असणार? 

देशात 14 दिवस बँका बंद राहणार आहेत
चापचर कुटमुळे 1 मार्च रोजी मिझोराममधील आयझॉल शहरातील बँकांना सुट्टी असेल
3 मार्च रविवार असल्यानं देशातील सर्व राज्यातील बँकांना सुट्टी असेल
8 मार्च रोजी महाशिवरात्री असल्यानं देशातील सर्व राज्यातील बँकांना सुट्टी असेल
9 मार्च हा दुसरा शनिवार असल्यानं देशातील सर्व राज्यांमध्ये बँकांना सुट्टी असेल
10 मार्च रविवार असल्याने देशातील सर्व राज्यातील बँकांना सुट्टी असेल
17 मार्च रविवार असल्याने देशातील सर्व राज्यातील बँकांना सुट्टी असेल
22 मार्च रोजी बिहार दिनानिमित्त बिहारमधील बँकांना सुट्टी असेल
23 मार्चला चौथा शनिवार असल्याने देशातील सर्व राज्यांमध्ये बँकांना सुट्टी असेल
24 मार्च रविवार असल्याने देशातील सर्व राज्यातील बँकांना सुट्टी असेल
25 मार्चला होळी म्हणजेच दुलहंडी म्हणजेच रंगीबेरंगी होळीनिमित्त देशातील बहुतांश राज्यांमध्ये बँकांना सुट्टी असेल
भुवनेश्वर, इम्फाळ आणि पाटणा येथील बँकांना 26 मार्च रोजी याओसांग दुसरा दिवस आणि होळीनिमित्त सुट्टी असेल.
27 मार्चला होळीनिमित्त बिहारमधील सर्व शहरांतील बँकांना सुट्टी असेल.
गुड फ्रायडे निमित्त 29 मार्च रोजी देशभरात बँकांना सुट्टी असेल.
31 मार्च रविवार असल्याने देशातील सर्व राज्यातील बँकांना सुट्टी असेल.

महत्वाच्या बातम्या:

CIBIl Score : बँकांचे कर्ज घेताना महत्त्वाचा असलेला सीबील स्कोर म्हणजे काय? तो कसा चेक करायचा?  

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Rate : सोन्याच्या दरात मोठी वाढ; भाव दीड लाखांच्या पुढे, तर चांदीचे दर घसरले, वर्षाच्या अखेरीस दरात 'इतक्या' हजारांंची वाढ होण्याची शक्यता, तज्ज्ञांनी दिली माहिती
सोन्याच्या दरात मोठी वाढ; भाव दीड लाखांच्या पुढे, तर चांदीचे दर घसरले, वर्षाच्या अखेरीस दरात 'इतक्या' हजारांंची वाढ होण्याची शक्यता, तज्ज्ञांनी दिली माहिती
सणांपूर्वीच घरघुती बजेट कोलमडलं! 53 टक्के कुटुंब आर्थिक संकटात, सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती समोर 
सणांपूर्वीच घरघुती बजेट कोलमडलं! 53 टक्के कुटुंब आर्थिक संकटात, सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती समोर 
कमी पगारातून सुरुवात, आज 75 लाखांची संपत्ती, 26 वर्षाच्या तरुणाची आदर्शवत कामगिरी, नेमकं कसं केलं नियोजन?  
कमी पगारातून सुरुवात, आज 75 लाखांची संपत्ती, 26 वर्षाच्या तरुणाची आदर्शवत कामगिरी, नेमकं कसं केलं नियोजन?  
लखपती होण्यास गेला, 1 लाख रुपयांना गंडा बसला! जुन्या नोटांच्या बदल्यात 17 लाख देण्याचं अमिष, शेतकऱ्याची फसवणूक
लखपती होण्यास गेला, 1 लाख रुपयांना गंडा बसला! जुन्या नोटांच्या बदल्यात 17 लाख देण्याचं अमिष, शेतकऱ्याची फसवणूक

व्हिडीओ

Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ahilyadevi Holkar Karjmukti Yojana 3rd List : शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले,
राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले, "तुमच्या काकांनी ठेवलंय का?"
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या मोर्चात 'सुप्रीम' एकजूट! राहुल गांधींसोबत अखिलेश यादव, तेजस्वी यादव, ममता बॅनर्जी सामील, डाव्या आघाडीचा अन् जेनझीचा अभिमान नेहा बोरा सुद्धा फ्रंट फूटवर
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या मोर्चात 'सुप्रीम' एकजूट! राहुल गांधींसोबत अखिलेश यादव, तेजस्वी यादव, ममता बॅनर्जी सामील, डाव्या आघाडीचा अन् जेनझीचा अभिमान नेहा बोरा सुद्धा फ्रंट फूटवर
Embed widget