एक्स्प्लोर

मोठी बातमी! HDFC बँकेचे 'हे' नवे नियम 1 ऑगस्टपासून लागू होणार, वाचा तुमच्या खिशावर काय परिणाम पडणार?

एचडीएफसी बँकेने आपल्या क्रेडिट कार्डवापराच्या नियमांत बदल केला आहे. नव्याने लागू करण्यात आलेले नियम 1 ऑगस्टपासून लागू होणार आहेत.

मुंबई : देशातील खासगी क्षेत्रातील सर्वांत मोठी बँक एचडीएफसीने आपल्या क्रेडिट कार्डसंदर्भातील नियमांत बदल केला आहे. बदललेले हे नियम येत्या 1 ऑगस्टपासून लागू होणार आहेत. या निर्णयामुळे आता एचडीएफसी बँकेच्या ग्रहकांच्या खिशाला झळ बसणार आहे. याच पार्श्वभूमीवर बँकेचा नवा नियम नेमका काय आहे? हे जाणून घेऊ या...

एचडीएफसी बँकेने क्रेडिट कार्डसंदर्भातील नियमांत बदल केल आहे. ज्यांच्याकडे या बँकेचे क्रेडिट कार्ड आहे, त्यांच्या खिशाला झळ बसू शकते. 

1)   थर्ड पार्टी अॅप वापरल्यास 1 टक्के चार्जेस 

थर्ड पार्टी अॅपमधून रेंटल ट्रान्झिशन्स करायचे असतील तर आता प्रत्येक ट्रान्झिशन्सवर 1 टक्के जार्सेस द्यावे लागणार आहेत. उदाहरणादाखल सांगायचं झाल्यास क्रेड, पे-टीएम, Cheq, मोबीकिवी, फ्रीचार्ज तसेच अन्य थर्ड पार्टी अॅप्सच्या मदतीने करेन्टल ट्रान्झिशन्स करायचे असतील तर ट्रान्झिशनच्या 1 टक्के फी द्यावी लागणार आहे. ही फी ट्रान्झिशननुसार 3000 रुपयांपर्यंत वाढू शकते. 

शैक्षणिक ट्रान्झिशन्साठी 1 टक्के चार्जेस 

थर्ड पार्टी अॅपवरून शैक्षणिक ट्रान्झिशन करण्यासाठी एचडीएफसीच्या क्रेडिट कार्डचा वापर केल्यास ट्रान्झिशनच्या 1 टक्के चार्जेस घेतले जाणार आहेत. हे जार्जेस क्रेड, पे-टीएम, Cheq, मोबीकिवी, फ्रिचार्ज या तसेच इतर अॅप्सवर लागू असतील. ही ट्रान्झिशन फी 3000 रुपयांपर्यंत वाढू शकते. शाळा किंवा कॉलेजच्या संकेतस्थळावर जाऊन किंवा त्यांच्या पीओएस मशीनवर जाऊन एचडीएफसीच्या मदतीने ट्रान्झिसन्स केल्यावर कोणतेही अतिरिक्त चार्जेस लागणार नाहीत.

50 हजार रुपयांपेक्षा  अधिक किमतीच्या यूटीलिटी बीलसाठी कन्झ्यूमर क्रेडिट कार्डचा वापर केल्यावर एक टक्का चर्जेस लागणार आहे. हे जार्सेज 3000 रुपयांपर्यंत वाढू शकतात.  बिझनेस कार्डसाठी ही मर्यादा 75 हजार रुपये आहे. इन्सुरन्स ट्रान्झिशन्स हे यूटीलिटी ट्रान्झिशन्स ग्राह्य धरले जात नाहीत. त्यामुळे अशा ट्रान्झिशन्ससाठी कोणतेही चार्जेस लागणार नाहीत. 

फ्यूअल ट्रान्झिशन्सवर 1 टक्के चार्जेस 

इंधन भरताना कन्झ्यूमर क्रेडिट कार्डच्या मदतीने 15000 पेक्षा अधिक रकमेचे ट्रान्झिशन केल्यास 1 टक्का चार्जेस आकारले जातील. हे जार्सेस 3000 रुपयांपर्यंत वाढू शकतात.

ईएमआय प्रोसेसिंग फी

तुमच्या क्रेडिट कार्डच्या बीलचे तुम्हाला ईएमआयमध्ये रुपांतर करायचे असेल तर त्यासाठी आता तुम्हाला 299 रुपयांपर्यंतची फी द्यावी लागणार आहे. यासह तुमचे आऊटस्टँडिंग अमाऊंट किती आहे यानुसार तुमच्याकडून आता लेट फी आकारली जाईल. ही लेट फी 100 ते 1300 रुपयांपर्यंत असू शकते.  

हेही वाचा :

जिओ, एअरटेलनंतर आता व्होडाफोन आयडियाचेही डेटा प्लॅन्स महागले; जाणून घ्या नेमकी वाढ किती?

10-12 वी झालेल्यांना सरकारी नोकरीची संधी, अर्ज करण्यासाठी उरले फक्त 2 दिवस, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

सरकारच्या 'या' कंपनीचं गुंतवणूकदारांना मोठं गिफ्ट, शेअरधारक होणार मालामाल!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MIDC Manhole Death Special Report : धोधो पावसात मॅनहोलने घेतला बळी, जबाबदार  कोण?Zero Hour Sanjay Raut : 'तो' आरोप राऊतांना महाग पडला? दुसरी जेलवारी थोडक्यात टळली?Zero Hour Malvan Statue : मालवणमधील शिवरायांचा पुतळा कसा कोसळला? कारणं काय? आरोपी नेमकं कोण?Zero Hour Case Guest Center : संजय राऊतांवर अब्रुनुकसाना खटला दाखल करण्याची गरज होतीच - दमानिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
Embed widget