एक्स्प्लोर

GST Collection : सणासुदीच्या काळात सरकारच्या तिजोरीत भर,  GST संकलनात मोठी वाढ 

सरकारच्या तिजोरीत मोठी वाढ झाली आहे. ऑक्टोबर महिन्यात झालेलं कर संकलन हे विक्रमी आहे.

GST Collection : सध्या सणासुदीचा हंगाम सुरु आहे. या हंगामात सरकारच्या तिजोरीत मोठी वाढ झाली आहे. ऑक्टोबर महिन्यात झालेलं कर संकलन हे विक्रमी आहे. ऑक्टोबर 2023 मध्ये एकूण जीएसटी संकलन 1.72 लाख कोटी रुपये झाले आहे. 1 जुलै 2017 रोजी GST लागू झाल्यानंतर ऑक्टोबर 2023 मधील GST संकलनाची ही दुसरी सर्वोच्च पातळी आहे. 

दरम्यान, गेल्या वर्षी ऑक्टोबर 2022 च्या तुलनेत GST संकलनात 13 टक्के वाढ झाली आहे. 1 जुलै 2017 रोजी GST लागू झाल्यानंतर ऑक्टोबर 2023 मध्ये झालेले GST संकलन ही दुसरी सर्वोच्च पातळी आहे. अर्थ मंत्रालयाने ऑक्टोबर 2023 साठी जीएसटी संकलन डेटा जारी केला आहे. त्यानुसार ऑक्टोबरमध्ये 1,72,003 कोटी रुपयांचा जीएसटी जमा झाला आहे. यामध्ये 30,062 कोटी रुपये CGST, 38,171 कोटी रुपये SGST, 91,315 कोटी रुपये IGST आणि 12,456 कोटी रुपये सेसद्वारे जमा झाले आहेत.

वित्त मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, 2023-24 या आर्थिक वर्षात सरासरी GST संकलन 1.66 लाख कोटी रुपये आहे. जे 11 टक्के अधिक आहे. त्याचवेळी, गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्याच्या तुलनेत या ऑक्टोबरमध्ये जीएसटी संकलन 13 टक्के अधिक आहे. देशांतर्गत व्यवहारातून मिळणाऱ्या महसुलात 13 टक्के वाढ झाली आहे. सरकारने CGST मध्ये 42,873 कोटी रुपये तर IGST मध्ये 36,614 कोटी रुपये SGST म्हणून सेटल केले आहेत. ऑक्टोबर महिन्यात केंद्र सरकारला CGST मधून 72,934 कोटी रुपये, तर राज्यांना 74,785 कोटी रुपये SGST मधून मिळाले.

महत्त्वाच्या बातम्या

Income Tax Return : ITR वेळेत न भरल्यास किती हजारांचा दंड? कधी आहे शेवटची तारीख? जाणून घ्या संपूर्ण गणित, अन्यथा होईल नुकसान!
ITR वेळेत न भरल्यास किती हजारांचा दंड? कधी आहे शेवटची तारीख? जाणून घ्या संपूर्ण गणित, अन्यथा होईल नुकसान!
Mutual Fund New Category : SEBI चे 'लाइफ सायकल फंड्स'; म्युच्युअल फंड क्षेत्रातील गुंतवणूकदारांना होणार फायदा
SEBI चे 'लाइफ सायकल फंड्स'; म्युच्युअल फंड क्षेत्रातील गुंतवणूकदारांना होणार फायदा
कृषी ड्रोन निर्मितीसाठी DGCA मंजुरी, 'या' मायक्रो-कॅप अभियांत्रिकी कंपनीचे शेअर्स 7 टक्क्यांनी वधारले
कृषी ड्रोन निर्मितीसाठी DGCA मंजुरी, 'या' मायक्रो-कॅप अभियांत्रिकी कंपनीचे शेअर्स 7 टक्क्यांनी वधारले
Financial Freedom : आजच नोकरीपासून कायमची सुटका! जाणून घ्या तुमचा 'फ्रीडम नंबर'; अफाट पैसा कमावून निवृत्ती घेण्याचं सोपं गणित
आजच नोकरीपासून कायमची सुटका! जाणून घ्या तुमचा 'फ्रीडम नंबर'; अफाट पैसा कमावून निवृत्ती घेण्याचं सोपं गणित

व्हिडीओ

Cab driver attacks senior citizen in Thane : वृद्धाला मारहाण साफ करा ही 'घाण' | Special Report
Vidhan Parishad Drama : विधान परिषदेच्या निवडणुकीचा गोंधळ सुरुच | Special Report
Is Mamata Banerjee merging TMC with Congress : ‘तृणमूल’ होणार‘काँग्रेस’? | Special Report
Sonia Gandhi TMC Mamata Banerjee Merger Offer : काँग्रेसमध्ये तृणमूल विलीन करण्याचा प्रस्ताव
Sonia Gandhi TMC Mamata Banerjee Merger Offer : काँग्रेसमध्ये तृणमूल विलीन करण्याचा प्रस्ताव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli News : सांगली महापालिकेत मोठी कारवाई! 37 कामचुकार कर्मचारी तडकाफडकी निलंबित, आयुक्तांचा दणका
सांगली महापालिकेत मोठी कारवाई! 37 कामचुकार कर्मचारी तडकाफडकी निलंबित, आयुक्तांचा दणका
Maharashtra LIVE News Updates: महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा फक्त एका क्लिकवर...
Maharashtra LIVE News Updates: महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा फक्त एका क्लिकवर...
पाकव्याप्त काश्मीरमध्ये मोठी दुर्घटना, पाकिस्तानच्या लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं, वैमानिकासह 20 सैनिकांचा मृत्यू
पाकव्याप्त काश्मीरमध्ये मोठी दुर्घटना, पाकिस्तानच्या लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं, वैमानिकासह 20 सैनिकांचा मृत्यू
Kalyan Dombivli Water Cut: केडीएमसीचा मोठा निर्णय! कल्याण-डोंबिवलीत टप्प्याटप्प्याने 24 तास पाणीपुरवठा बंद, नेमकं कारण काय?
केडीएमसीचा मोठा निर्णय! कल्याण-डोंबिवलीत टप्प्याटप्प्याने 24 तास पाणीपुरवठा बंद, नेमकं कारण काय?
West Bengal : TMC च्या फायरब्रँड नेत्या सयानी घोष यांनीही ममतांची साथ सोडली, शत्रुघ्न सिन्हा, युसूफ पठाण यांच्यासह बंडखोर 20 खासदारांची नावे समोर
TMC च्या फायरब्रँड नेत्या सयानी घोष यांनीही ममतांची साथ सोडली, शत्रुघ्न सिन्हा, युसूफ पठाण यांच्यासह बंडखोर 20 खासदारांची नावे समोर
ममता बॅनर्जींच्या तृणमुलचे सत्ता जाताच दोन तुकडे; आता अखिलेश यादवांनी केलेल्या वक्तव्यानं भूवया उंचावल्या
ममता बॅनर्जींच्या तृणमुलचे सत्ता जाताच दोन तुकडे; आता अखिलेश यादवांनी केलेल्या वक्तव्यानं भूवया उंचावल्या
पहाटे दोन वाजता सर्वेक्षण का करताय? राजू शेट्टींचा प्रांताधिकाऱ्यांना सवाल; शक्तीपीठ महामार्गाविरोधात विटा तहसिल कार्यालयावर शेतकरी आक्रोश मोर्चा
पहाटे दोन वाजता सर्वेक्षण का करताय? राजू शेट्टींचा प्रांताधिकाऱ्यांना सवाल; शक्तीपीठ महामार्गाविरोधात विटा तहसिल कार्यालयावर शेतकरी आक्रोश मोर्चा
Kolhapur Crime FDA Raid: कोल्हापूरमध्ये FDA ची धाड, घाणेरड्या पनीरने भरलेल्या पिशव्यांचा साठा सापडला
कोल्हापूरमध्ये FDA ची धाड, घाणेरड्या पनीरने भरलेल्या पिशव्यांचा साठा सापडला
Embed widget