एक्स्प्लोर

मोठी बातमी! GST संकलनाने मोडला 5 वर्षांचा विक्रम, वर्षभरात देशाच्या तिजोरीत नेमकी किती पडली भर?

जीएसटी (GST) लागू झाल्यापासून सरकारी तिजोरीत सतत वाढ होत आहे. आता सरकारने जीएसटी संकलनात (GST Collection) एक विक्रमही केला आहे. खरं तर, गेल्या आर्थिक वर्षात सरकारने विक्रमी जीएसटी संकलन केले आहे.

GST Collection : जीएसटी (GST) लागू झाल्यापासून सरकारी तिजोरीत सतत वाढ होत आहे. आता सरकारने जीएसटी संकलनात (GST Collection) एक विक्रमही केला आहे. खरं तर, गेल्या आर्थिक वर्षात सरकारने विक्रमी जीएसटी संकलन केले आहे. विशेष म्हणजे गेल्या 5 वर्षांत सरकारचे हे संकलन दुप्पट झाले आहे. तज्ज्ञांच्या मते, येत्या काळात जीएसटी संकलनात आणखी वाढ होऊ शकते. सरकारने कर संकलनाचे आकडे जाहीर केले आहेत. पाहुयात याबाबत सविस्तर माहिती. 

विक्रमी जीएसटी संकलन

पाच वर्षांत दुप्पट होऊन एकूण जीएसटी संकलन आर्थिक वर्ष 2020-21  मध्ये 11.37 लाख कोटी रुपयांवरून आर्थिक वर्ष 2024-25 -मध्ये 22.08  लाख कोटी रुपयांच्या उच्चांकावर पोहोचले आहे. आर्थिक वर्ष 2024-25  मध्ये एकूण जीएसटी संकलन 22.08 लाख कोटी रुपयांच्या उच्चांकावर पोहोचले, जे मागील आर्थिक वर्षापेक्षा 9.4 टक्के जास्त आहे. विशेष म्हणजे पाच वर्षांत वार्षिक आधारावर हे संकलन जवळजवळ दुप्पट झाले आहे. आर्थिक वर्ष 2024-25  मध्ये सरासरी मासिक संकलन 1.84 लाख कोटी रुपये होते, जे 2023-24 मध्ये 1.68 लाख कोटी रुपये आणि 2021-22  मध्ये 1.51 लाख कोटी रुपये होते. तज्ञांच्या मते, येत्या काळात हे मासिक सरासरी संकलन 2 लाख कोटी रुपयांच्या जवळपास पोहोचू शकते.

करदात्यांची संख्या दुप्पट झाली

जीएसटी अंतर्गत नोंदणीकृत करदात्यांची संख्या 2017 मध्ये 65 लाखांवरून आठ वर्षांत 1.51 कोटींहून अधिक झाली आहे. जीएसटीच्या आठ वर्षांवरील सरकारी निवेदनात म्हटले आहे की, जीएसटीच्या अंमलबजावणीपासून, महसूल संकलनात आणि कर पायाचा विस्तार करण्यात मोठी वाढ झाली आहे. यामुळे भारताची आर्थिक स्थिती सतत मजबूत झाली आहे आणि अप्रत्यक्ष कर अधिक कार्यक्षम आणि पारदर्शक बनला आहे. 2024-25 मध्ये जीएसटीने 22.08 लाख कोटी रुपयांचा आतापर्यंतचा सर्वाधिक सकल संग्रह नोंदवला, जो वार्षिक आधारावर 9.4 टक्के वाढ आहे. दिवसेंदिवस जीएसटी संकलनात मोठी वाढ होत असल्याचं चित्र दिसत आहे. या वाढीमुळ देशाच्या तिरोजीत देखील मोठी भर पडत असल्याचे पाहायला मिळत आहे. जीएसटी संकलनाने गेल्या पाच वर्षाचा विक्रमही मोडित काढला आहे. आर्थिक वर्ष 2020-21  मध्ये 11.37 लाख कोटी रुपयांवरून आर्थिक वर्ष 2024-25 -मध्ये 22.08  लाख कोटी रुपयांच्या उच्चांकावर पोहोचले आहे. आर्थिक वर्ष 2024-25  मध्ये एकूण जीएसटी संकलन 22.08 लाख कोटी रुपयांच्या उच्चांकावर पोहोचले, जे मागील आर्थिक वर्षापेक्षा 9.4 टक्के जास्त आहे.

महत्वाच्या बातम्या:

Jalgaon Chatai : जगात फेमस 'जळगाव चटई' उद्योग अडचणीत, GST आणि वाढलेल्या वीजदराचा निर्यातीला फटका, अनेक उद्योग बंद

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Rate : सोनं 3 लाख, तर चांदी 6 लाखांपर्यंतचा दर गाठणार! अमेरिकेच्या कर्जाशी थेट संबंध, रॉबर्ट कियोसाकींचा मोठा दावा
सोनं 3 लाख, तर चांदी 6 लाखांपर्यंतचा दर गाठणार! अमेरिकेच्या कर्जाशी थेट संबंध, रॉबर्ट कियोसाकींचा मोठा दावा
धक्कादायक! सोन्याच्या खाणीत मोठी दुर्घटना, तब्बल 100 हून अधिक जणांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती, बचावकार्य सुरु
धक्कादायक! सोन्याच्या खाणीत मोठी दुर्घटना, तब्बल 100 हून अधिक जणांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती, बचावकार्य सुरु
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
वारसा हक्क ते गुंतवणूक! भारतीय महिला बनणार 73 लाख कोटी रुपयांच्या मालक, अहवालातून महत्वाची माहिती समोर
वारसा हक्क ते गुंतवणूक! भारतीय महिला बनणार 73 लाख कोटी रुपयांच्या मालक, अहवालातून महत्वाची माहिती समोर

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abijeet Dipke Visit Latur ZP School : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता अभिजीत दिपकेंनी दादा भुसेंकडे मोर्चा वळवला, शाळांची अवस्था पाहून म्हटलं, 'नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा...'
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता अभिजीत दिपकेंनी दादा भुसेंकडे मोर्चा वळवला, शाळांची अवस्था पाहून म्हटलं, 'नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा...'
Social Media Influencers Schemes : सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
Mumbai Accident JCB fall down: क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
Sugar Price Hike: साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Embed widget