एक्स्प्लोर

Gold Silver Rate : सोनं चांदी पुन्हा स्वस्त, खरेदीदारांना मोठी सुवर्णसंधी, जाणून घ्या नवीन दर काय?

Gold Silver Rate : सोन्या चांदीच्या दरात आज घसरण झाली आहे. त्यामुळं खरेदी करणाऱ्यांना एक प्रकारचा दिलासा मिळाला आहे.

Gold Silver Rate : सोनं चांदी (Gold Silver Rate) खरेदी करणाऱ्यांसाठी एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. सोन्या चांदीच्या दरात आज घसरण झाली आहे. त्यामुळं खरेदी करणाऱ्यांना एक प्रकारचा दिलासा मिळाला आहे. डॉलर निर्देशांकात किरकोळ सुधारणा दिसून येत आहे. त्यामुळे न्यूयॉर्कच्या कॉमेक्स मार्केटमध्ये सोन्याच्या किमतीत घसरण होत आहे. तज्ज्ञांच्या मते, जोपर्यंत अमेरिकन डेटा समोर येत नाही आणि फेड व्याजदर जाहीर करत नाही तोपर्यंत सोन्याच्या किमतीतही असाच कल दिसून येणार असल्याचं बोललं जात आहे. 

शुक्रवारी देशात सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये सोने 72 हजार रुपयांच्या खाली आले आहे. त्याचबरोबर चांदीचा भाव 85 हजार रुपयांच्या खाली आला आहे. किंबहुना, विदेशी बाजारातील सोन्या-चांदीच्या किमतीत झालेल्या घसरणीचा परिणाम मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडियावर दिसून येत आहे. डॉलर निर्देशांकात थोडीशी सुधारणा दिसून येत आहे. त्यामुळे न्यूयॉर्कच्या कॉमेक्स मार्केटमध्ये सोन्याच्या किमतीत घसरण होत आहे. तज्ज्ञांच्या मते, जोपर्यंत अमेरिकन डेटा समोर येत नाही आणि फेड व्याजदर जाहीर करत नाही तोपर्यंत सोन्याच्या किमतीतही असाच कल दिसून येईल. 

सध्या सोन्या-चांदीचे दर काय?

सोन्याच्या भावात घसरण

मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर सोन्याच्या किंमतीत घसरण दिसून येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी 10.30 वाजता सोन्याचा भाव 293 रुपयांनी घसरुन 72 हजार रुपयांच्या खाली म्हणजेच 71,895 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहोचला आहे. ट्रेडिंग सत्रादरम्यान सोन्याच्या भावात 332 रुपयांची घसरण दिसून आली आणि किंमत 71,856 रुपयांवर पोहोचली. मात्र, आज सकाळी सोन्याचा भाव 71,900 रुपयांच्या घसरणीसह उघडला. तर एका दिवसापूर्वी सोन्याचा भाव 72188 रुपयांवर बंद झाला होता.

चांदीच्या दरातही घसरण 

दुसरीकडे, मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर चांदीच्या दरात लक्षणीय घट झाली असून किंमत 85 हजार रुपये प्रति किलोच्या खाली आली आहे. आकडेवारीनुसार, सकाळी 10:30 वाजता चांदी 542 रुपयांच्या घसरणीसह 84,330 रुपयांवर व्यवहार करत आहे. ट्रेडिंग सत्रादरम्यान चांदीच्या दरात 622 रुपयांची घसरण दिसून आली आणि किंमत 84,250 रुपयांच्या दिवसाच्या खालच्या पातळीवर पोहोचली आहे. मात्र, आज चांदी 84,528 रुपयांच्या घसरणीसह उघडली.

परदेशातही सोन्या चांदीच्या दरात घसरण

न्यूयॉर्कच्या कॉमेक्स मार्केटमध्ये सोन्याच्या दरात घसरण दिसून येत आहे. आकडेवारीनुसार, सोन्याच्या भविष्याची किंमत प्रति औंस 13.40 डॉलरची घसरण झाली आहे. दुसरीकडे, कॉमेक्स बाजारात चांदीच्या किमतीत लक्षणीय मंदी आहे. आकडेवारीनुसार, चांदीचा भाव 0.68 टक्क्यांनी घसरला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

LPG price cut today: व्यावसायिकांना मोठा दिलासा! LPG सिलेंडर 200 रुपयांपेक्षा जास्त स्वस्त; महाराष्ट्रातील या जिल्ह्यासह कुठे किती घटले दर?
व्यावसायिकांना मोठा दिलासा! LPG सिलेंडर 200 रुपयांपेक्षा जास्त स्वस्त; महाराष्ट्रातील या जिल्ह्यासह कुठे किती घटले दर?
पॅन कार्ड न घेताच 1 लाख 54 हजार लोकांची उघडली बँक खाती, कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाल्याची माहिती समोर
पॅन कार्ड न घेताच 1 लाख 54 हजार लोकांची उघडली बँक खाती, कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाल्याची माहिती समोर
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
Gold-Silver Price : सोने चांदीचे भाव वाढले; 'इतक्या' रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही मोठी वाढ; जाणून घ्या आजचे दर
सोने चांदीचे भाव वाढले; 'इतक्या' रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही मोठी वाढ; जाणून घ्या आजचे दर

व्हिडीओ

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Embed widget