एक्स्प्लोर

सोने खरेदीदारांसाठी दिलासादायक बातमी! सलग तिसऱ्या दिवशी दरात घसरण, चांदीचे दरही कमी, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर?

सोन्या चांदीची (Gold Silver ) खरेदीकरणाऱ्यांसाठी एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. सोन्या चांदीच्या दरात घसरण झाली आहे.

Gold Silver Rate : सोन्या चांदीची (Gold Silver ) खरेदीकरणाऱ्यांसाठी एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. अमेरिकेने जपान आणि फिलीपिन्ससोबत केलेल्या अलिकडच्या व्यापार करारामुळं गेल्या 3 दिवसांपासून सोन्याच्या किंमती सतत घसरत आहेत. एक दिवस किंमती स्थिर राहिल्यानंतर आज चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. जाणून घेऊयात सविस्तर माहिती. 

आज 24 कॅरेट सोने 1 लाख 470 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने उपलब्ध आहे. जे एका दिवसापूर्वी 1 लाख 960  रुपये प्रति 10 ग्रॅम दराने विकले जात होते. शुक्रवारी सोन्याच्या किमतीत 1380 रुपयांची घसरण झाली होती, तर चांदीही 1200 रुपयांनी स्वस्त झाली होती. आज 22 कॅरेट सोने 92 हजार 90 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने विकले जात आहे तर 18 कॅरेट सोने 75 हजार 350 रुपये दराने विकले जात आहे. तु

तुमच्या शहरात सोन्याचे दर काय?

आज, राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोने 1 लाख 620 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने विकले जात आहे. तर 22 कॅरेट सोने 92 हजार 240 रुपये आणि 18 कॅरेट सोने 75 हजार 470 रुपये दराने विकले जात आहे. आर्थिक राजधानी मुंबई, चेन्नई, कोलकाता आणि आयटी सिटी बेंगळुरूमध्ये 24 कॅरेट सोने 1 लाख 470 रुपये दराने विकले जात आहे, तर 22 कॅरेट सोने या शहरांमध्ये 92 हजार 90 रुपये दराने विकले जात आहे. 18 कॅरेट सोने मुंबईत 75 हजार 350 रुपये, चेन्नईमध्ये 75 हजार 890 रुपये आणि कोलकाता-बेंगळुरूमध्ये 75 हजार 350 रुपये दराने व्यवहार करत आहे.

दर कसा ठरवला जातो?

अलिकडच्या दिवसांत सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये बरेच चढ-उतार दिसून आले आहेत. त्याच्या किमती दररोज निश्चित केल्या जातात. यासाठी अनेक घटक जबाबदार आहेत, ज्यात विनिमय दर, डॉलरच्या किमतीतील चढ-उतार, सीमाशुल्क यांचा समावेश आहे. तसेच, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील अशांततेचाही सोन्याच्या किमतींवर परिणाम होतो. जर जागतिक बाजारात अनिश्चिततेची परिस्थिती असेल, तर गुंतवणूकदार बाजारापासून दूर राहून सोन्यासारख्या सुरक्षित गुंतवणुकीत पैसे गुंतवणे चांगले मानतात.

भारतात सोन्याचे सामाजिक-आर्थिक महत्त्व देखील आहे. येथे कोणत्याही लग्नात किंवा उत्सवात सोने असणे खूप शुभ मानले जाते. याशिवाय, कुटुंबात सोने असणे हे त्या कुटुंबाच्या समृद्धीचे प्रतीक मानले जाते. सोने हा एक मालमत्ता वर्ग आहे जो प्रत्येक युगात महागाईपेक्षा चांगला परतावा देतो. म्हणूनच त्याची मागणी नेहमीच राहिली आहे.

महत्वाच्या बातम्या:

Gold Price Today: ग्राहकांना मोठा दिलासा, सोनं झालं स्वस्त, किमतीत 1000 रुपयांची घसरण; तुमच्या शहरातील दर काय? जाणून घ्या सविस्तर

महत्त्वाच्या बातम्या

Gold : दुबईत सोनं भारतापेक्षा महाग की स्वस्त, दुबईतून किती ग्रॅम सोनं कोणताही कर न देता आणता येतं? 
दुबईत सोनं भारतापेक्षा महाग की स्वस्त, दुबईतून किती ग्रॅम सोनं कोणताही कर न देता आणता येतं? 
Share Market Crash : चार दिवसात 14 लाख कोटी बुडाले, भारतीय शेअर बाजारात हाहाकार, सेन्सेक्समध्ये मोठी घसरण कोणत्या कारणांमुळं?
शेअर बाजारात 4 दिवसात 14 लाख कोटी बुडाले, गुंतवणूकदारांना धक्का, सेन्सेक्समध्ये मोठी घसरण कोणत्या कारणांमुळं?
Gold-Silver Price Today: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! 24 तासांत सोनं 3500 रुपयांनी स्वस्त; चांदीच्या दरातही 7000 रुपयांची घट, पाहा आजचे ताजे दर
सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! 24 तासांत सोनं 3500 रुपयांनी स्वस्त; चांदीच्या दरातही 7000 रुपयांची घट, पाहा आजचे ताजे दर
Tata : टाटा ट्रस्टचा टाटा सन्सचं शेअर बाजारातील लिस्टींग रोखण्यासाठी नवा प्लान, दोन कंपन्यांच्या विलिनीकरणाचं नियोजन सुरु
टाटा ट्रस्टचा टाटा सन्सचं शेअर बाजारातील लिस्टींग रोखण्यासाठी नवा प्लान, विलिनीकरणाचा डाव टाकणार

व्हिडीओ

Chakan MIDC : चाकणला 1400 कोटी मिळाले, उद्योजकांनी आभार मानले
Sanjay Raut on FDA Tukaram Mundhe : धाड मुंढेंची, कमाई अधिकाऱ्यांची?राऊतांच्या पत्राने खळबळ
Sanjay Raut alleges FDA Extortion : एफडीएत खंडणीचं सत्र? राऊतांचं मुंढेंना पत्र | Special Report
Vidhan Parishad Election & Mahayuti : विधान परिषदेचा पेच महायुतीत रस्सीखेच | Special Report ABP Majha
Sharad Pawar On NCP Merger : हवं तर इकडे, फुलस्टॉप की साकडं? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 सप्टेंबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 सप्टेंबर 2026 | मंगळवार
तब्बल 56 लाख नोटांचे बंडल, 355 ग्रॅम सोनं, मालमत्तेची कागदपत्रे अन् बरंच काही; लेडी ड्रग माफियाच्या घरातून खजिना सापडला!
तब्बल 56 लाख नोटांचे बंडल, 355 ग्रॅम सोनं, मालमत्तेची कागदपत्रे अन् बरंच काही; लेडी ड्रग माफियाच्या घरातून खजिना सापडला!
सुस्साट कारची दुचाकीला पाठीमागून धडक, भीषण अपघातात पती ठार, पत्नी जखमी, स्कुटीचालकाच्या हातालाही फ्रॅक्चर
सुस्साट कारची दुचाकीला पाठीमागून धडक, भीषण अपघातात पती ठार, पत्नी जखमी, स्कुटीचालकाच्या हातालाही फ्रॅक्चर
Tukaram Mundhe : 'आईचे दूध सर्वोत्तम' शिशु आहार उत्पादनांवर लिहिणं बंधनकारक, तुकाराम मुंढेंनी आकडेवारी सादर करत गंभीर वास्तव मांडलं... 
शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात स्तनपानाचं प्रमाण जास्त, शहरी महाराष्ट्रातील स्थिती अत्यंत भयावह : तुकाराम मुंढे
'ईव्हीएम असो वा मतदार यादी, दोन्हींमध्ये फेरफार, ज्ञानेश कुमारांनी निवडणूक फिक्स केली, अलीकडील सर्व निवडणुका बेकायदेशीर..' राहुल गांधींचा हल्लाबोल
'ईव्हीएम असो वा मतदार यादी, दोन्हींमध्ये फेरफार, ज्ञानेश कुमारांनी निवडणूक फिक्स केली, अलीकडील सर्व निवडणुका बेकायदेशीर..' राहुल गांधींचा हल्लाबोल
नाशिकच्या गोदाघाटावर अघोरी स्नान, महिलेच्या डोळ्यात लिंबाचा रस पिळला; लाखो रुपयांची फसवणूक, गुन्हा दाखल
नाशिकच्या गोदाघाटावर अघोरी स्नान, महिलेच्या डोळ्यात लिंबाचा रस पिळला; लाखो रुपयांची फसवणूक, गुन्हा दाखल
Gold : दुबईत सोनं भारतापेक्षा महाग की स्वस्त, दुबईतून किती ग्रॅम सोनं कोणताही कर न देता आणता येतं? 
दुबईत सोनं भारतापेक्षा महाग की स्वस्त, दुबईतून किती ग्रॅम सोनं कोणताही कर न देता आणता येतं? 
Ketan Agrawal and Siya Goyal : वाढदिवसाला सरप्राइज द्यायला पाठीवर SIYA नावाचा टॅटू काढला; साखरपुड्याला 28 ड्रेस अन् दागिन्यांचे सेट, केतनने सियासाठी काय-काय केलं?
वाढदिवसाला सरप्राइज द्यायला पाठीवर SIYA नावाचा टॅटू काढला; साखरपुड्याला 28 ड्रेस अन् दागिन्यांचे सेट, केतनने सियासाठी काय-काय केलं?
Embed widget