एक्स्प्लोर

Gold Rate Fall: सोन्याचे दर घटले, आठवड्यात सोन्याचे दर 1900 रुपयांनी घसरले, एक तोळे सोन्याचा दर किती? जाणून घ्या

Gold Rate Fall: सोने दराच्या किमतीमध्ये गेल्या आठवड्यापासून वाढ सुरु होती. सोने दर वाढीला ब्रेक लागला आहे. आंतरराष्ट्रीय बाजार ते देशांतर्गत बाजारापर्यंत सोन्याचे दर घटले आहे. एमसीएक्सवर सोन्याचे दर 1900 रुपयांनी घसरले आहेत. 

नवी दिल्ली : सोन्याच्या दरात गेल्या काही दिवसांपासून वाढ झाल्याचं पाहायला मिळालं होतं. सोन्याचे दर 1 लाखांच्या पार गेले आहेत. जर तुम्ही सोने खरेदीचं नियोजन करत साल तर तुमच्यासाठी दिलासा देणारी अपडेट आहे. गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं आहे. 24 कॅरेट सोन्याचे मल्टी कमोडिटी एक्सचेंजवरील एका तोळ्याचे दर 1900 रुपयांनी घटले आहेत. फक्त वायदेबाजारच नव्हे तर देशांतर्गत बाजारात देखील सोन्याचे दर घसरले आहेत. काही दिवसांपूर्वी सोने दरात तेजी पाहायला मिळाली होती आता त्याला ब्रेक लागला आहे.

MCX वरील 10 ग्रॅम सोन्याचा दर

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवरील सोन्याचा दर पाहिला असता 3 ऑक्टोबरला संपणाऱ्या वायद्याच्या सोन्याच्या दरांबाबत आढावा घेतल्यास आठवड्यात सोन्याचे दर मोठ्या प्रमाणात घसरले आहेत शुक्रवारी सोन्याच्या दरात किरकोळ वा पाहायला मिळाली. 999 शुद्धा असणाऱ्या सोन्याचा 8ऑगस्टचा दर101798 रुपये होता. तो या शुक्रवारी 99850 रुपयांवर आला आहे. यानुसार एमसीएक्सवर सोन्याचा दर 1948 रुपयांनी घटला आहे.

देशांतर्गत बाजारात सोन्याचे दर किती रुपयांवर

देशांतर्गत सराफा बाजारातील सोन्याचे दर पाहिले असता त्यात देखील घसरण झाली आहे. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाईनुसार 8 ऑगस्टला सोन्याचा दर 101406 रुपये इतका होता. जो त्याच दिवशी शुक्रवारपर्यंत 100942 रुपयांवर आला आहे.या शुक्रवारी सोन्याचे दर 100023 रुपयांवर आळा आहे. म्हणजेच सोन्याचा दर 919 रुपयांनी घटला आहे. देशांतर्गत बाजारात मागणी वाढल्यानं सोन्याचे दर 1 लाखांच्या पार आहेत.

सोन्याचे दर (प्रति 10 ग्र)

24 रेट सोने : 1,00,023 रुपये/10 ग्र

22 कॅरेट सोने : 97,620 रुपये/10 ग्र

20 रेट सोने : 89,020 रुपये/10 ग्र

18 रेट सोने : 81,020 रुपये/10 ग्र

14 कैरेट सोने : 64,510 रुपये/10 ग्र

दरम्यान, इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाईटवर दिले जाणारे सोन्याचे दर देशभरात सर्वत्र सारखे असतात. मात्र, वेगवेगळ्या राज्यात आणि शहरात 3 टक्के जीएसटीसह आणि मेकिंग चार्जसह किंमत वाढते. मेकिंग चार्ज प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा असतो.

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

NIFTY : निफ्टीतील 2 दिवसांच्या घसरणीला ब्रेक, अमेरिका- इराण संघर्ष वाढूनही निर्देशांकात तेजी
निफ्टीतील 2 दिवसांच्या घसरणीला ब्रेक, अमेरिका- इराण संघर्ष वाढूनही निर्देशांकात तेजी
Share Market : कालच्या धक्क्यानंतर आज शेअर बाजार सावरला, एका दिवसात गुंतवणूकदारांची 5 लाख कोटींची कमाई,कोणत्या शेअरमध्ये तेजी?
शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक,एका दिवसात गुंतवणूकदारांची 5 लाख कोटींची कमाई, कोणत्या शेअरमध्ये तेजी?
Mutual Fund Update : सेक्टोरल म्युच्युअल फंडांची धूम! 'या' वित्तीय सेवा फंडांनी एका वर्षात दिला बंपर परतावा; पाहा टॉप 5 फंड
सेक्टोरल म्युच्युअल फंडांची धूम! 'या' वित्तीय सेवा फंडांनी एका वर्षात दिला बंपर परतावा; पाहा टॉप 5 फंड
Multibagger Stock : एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे सहा महिन्यात बनले दीड लाख रुपये, मल्टीबॅगर स्टॉकची कमाल, शेअर किती रुपयावंर पोहोचला?
एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे सहा महिन्यात बनले दीड लाख रुपये, मल्टीबॅगर स्टॉकची कमाल, शेअर किती रुपयावंर पोहोचला?

व्हिडीओ

Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj
Bajrang Sonawane Vs Prithviraj Chavan : राष्ट्रवादीत अस्वस्थता? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
Raj Thackeray On CM : बघून घेऊ म्हणतात, अरे मुख्यमंत्री आहे ना तू... आणि हिंदीमधून का बोलता?
Sanjay Raut PC : गद्दाराच्या छताखाली जाऊन बैठका.. संजय राऊतांची थेट शरद पवारांवर टीका
Hingoli Earthquake : भूकंपामुळे हिंगोलीकर भयभीत, मोकळ्या मैदानावर रात्र काढली जागून

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar NCP : शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य ; खासदार बजरंग सोनवणे दावा फेटाळत म्हणाले...
शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा, बजरंग सोनवणे म्हणाले आठ खासदार....
Aaditya Thackeray : मुंबईकरांचे प्रश्न महापालिकेत प्रखरपणे मांडा, आदित्य ठाकरेंच्या नगरसेवकांना सूचना, मातोश्रीवरील बैठकीत रणनीती ठरली
मुंबईकरांचे प्रश्न महापालिकेत प्रखरपणे मांडा, आदित्य ठाकरेंच्या नगरसेवकांना महत्वाच्या सूचना
NIFTY : निफ्टीतील 2 दिवसांच्या घसरणीला ब्रेक, अमेरिका- इराण संघर्ष वाढूनही निर्देशांकात तेजी
निफ्टीतील 2 दिवसांच्या घसरणीला ब्रेक, अमेरिका- इराण संघर्ष वाढूनही निर्देशांकात तेजी
बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे त्वरित द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश; ठेवीदारांचे हित जपण्यासाठी कायद्यात सुधारणा
बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे त्वरित द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश; ठेवीदारांचे हित जपण्यासाठी कायद्यात सुधारणा
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन
Abhijeet Dipke: गुडघे टेकले, पोलीस अधिकाऱ्याचे पाय धरले; अभिजीत दीपकेंचा दिल्लीतला आंदोलनस्थळाचा व्हिडिओ व्हायरल
गुडघे टेकले, पोलीस अधिकाऱ्याचे पाय धरले; अभिजीत दीपकेंचा दिल्लीतला आंदोलनस्थळाचा व्हिडिओ व्हायरल
TCS : टीसीएसला पहिल्या तिमाहीत 13349 कोटींचा नफा, शेअरधारकांना लाभांश जाहीर, प्रतिशेअर किती रुपये मिळणार?
टीसीएसला पहिल्या तिमाहीत 13349 कोटींचा नफा, शेअरधारकांना लाभांश जाहीर, प्रतिशेअर किती रुपये मिळणार?
Video: नीट बोला.. नीट बोला... आदित्य ठाकरें भाजप आमदारावर भडकले, भास्कर जाधवही घमंडी म्हणाले; विधानसभेत राडा
Video: नीट बोला.. नीट बोला... आदित्य ठाकरें भाजप आमदारावर भडकले, भास्कर जाधवही घमंडी म्हणाले; विधानसभेत राडा
Embed widget