एक्स्प्लोर

सोनं खरेदी करणाऱ्यांना पुन्हा झटका, दरात पुन्हा वाढ, कोणत्या शहरात किती दर?

सोने चांदीचे दर (Gold Silver Price) काही केल्या कमी होण्याचे नाव घेत नाहीत. दिवसेंदिवस सोन्या चांदीच्या दरात वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

Gold Silver Price: सोने चांदीचे दर (Gold Silver Price) काही केल्या कमी होण्याचे नाव घेत नाहीत. दिवसेंदिवस सोन्या चांदीच्या दरात वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. वाढत्या दराचा ग्राहकांना मोठा फटका बसत आहे. सध्या मिळालेल्या माहितीनुसार बाजारात 22 कॅरेट सोन्याचा दर हा 61,960 रुपये आहे. काल हाच सोन्याचा दर 61,950 रुपये होता.   तर 24 कॅरेट सोन्याचा दर हा आज 67,580 रुपये झाला आहे. कालच्या तुलनेत आज सोन्याच्या दरात वाढ झालीय. काल उत्तर प्रदेशमध्ये सोन्याचा दर हा 66480 रुपये होता.  

दिवसेंदिवस सोन्याचे दर वाढत असल्यानं सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागत आहे. सोन्याची खरेदी करणं सामान्य नागरिकांना परवडत नाही. त्यामुळं ग्राहक सोन्याच्या खरेदीकडं पाठ फिरवत असल्याचं चित्र दिसत आहे. सध्या एका बाजूला लग्नसराईचा हंगाम सुरु आहे. या काळात सोन्या चांदीच्या मोठ्या प्रमाणात उलाढाल, खरेदी होत असते. मात्र, वाढत्या दराचा खरेदीवर परिणाम दिसून येत आहे. जाणून घेऊयात कोणत्या शहरात सोन्याला किती दर?


शहर    -      22   कॅरेट सोन्याचा दर        24 कॅरेट सोन्याचा दर 

लखनौ -         61,960 रुपये                      67,580 रुपये      
गाजियाबाद -   61,960                              67,580  
नोएडा -          61,960                              67,580
आग्रा -            61,960                               67,580
अयोध्या -         61,970                               67,590
मुंबई  -            61800                                67420
नवी दिल्ली -     61950                                67570
चेन्नई -             62350                                68020

चांदीच्या दरात किती वाढ

दरम्यान, सोन्यासोबतच चांदीच्या दरातही वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. चांदीच्या दरात 100 रुपयांची वाढ झाली आहे. आज चांदीचा दर हा प्रतिकिलो 78,600 रुपये आहे. काल हाच चांदीचा दर 78,500 रुपये होता. दरम्यान सोन्याच्या चांदीच्या दराबाबत माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 या नंबरवर मीस कॉल देऊ शकता. 

महत्वाच्या बातम्या:

सोनं खरेदी करावं की नको! सुवर्ण नगरीत सोन्याला विक्रमी झळाळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी कात्री 

महत्त्वाच्या बातम्या

Russia Sanctions 100 Percent Tariff On India: भारतासह 5 देशांवर अमेरिका 100% टॅरिफ लावणार; रशियावर निर्बंध लादणारे विधेयक सिनेटकडून मंजूर
भारतासह 5 देशांवर अमेरिका 100% टॅरिफ लावणार; रशियावर निर्बंध लादणारे विधेयक सिनेटकडून मंजूर
Multibagger Stock : संरक्षण क्षेत्रातील मल्टीबॅगर स्टॉकमध्ये घसरण, कंपनी लाभांश देणार, रेकॉर्ड डेट घोषित
संरक्षण क्षेत्रातील मल्टीबॅगर स्टॉकमध्ये घसरण, कंपनी लाभांश देणार, रेकॉर्ड डेट घोषित
सणासुदीच्या काळात साखरेनं दिला दराचा चटका, महिनाभरातच तब्बल 15 टक्क्यांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय?
सणासुदीच्या काळात साखरेनं दिला दराचा चटका, महिनाभरातच तब्बल 15 टक्क्यांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय?
घर घेण्याचं स्वप्न होणार साकार! RBI न घेतला मोठा निर्णय, ग्रामीण बँका आता ग्राहकांना देणार 3 कोटी रुपयांचं गृहकर्ज
घर घेण्याचं स्वप्न होणार साकार! RBI न घेतला मोठा निर्णय, ग्रामीण बँका आता ग्राहकांना देणार 3 कोटी रुपयांचं गृहकर्ज

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
Mecca Defence Pact: पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
Maratha Reservation: अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
Mumbai High Court On FDA: तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDAला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDAला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
Thailand Crime: नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
Ramandeep Singh Married to Charlie Chauhan : भारतीय क्रिकेटरने गुपचूप केलं लग्न, 7 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ; अर्शदीप सिंगने शेअर केला फोटो, कोण आहे 'ती'?
भारतीय क्रिकेटरने गुपचूप केलं लग्न, 7 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ; अर्शदीप सिंगने शेअर केला फोटो, कोण आहे 'ती'?
Prashant Kishor On Sunil Tatkare Sunetra Pawar NCP Politics: प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
Rishabh Pant News : 3 वर्षांपासून इकडेतिकडे भटकतोय... ऋषभ पंत भावूक, मध्यरात्री 1 वाजता मुख्यमंत्र्यांना मागितली मदत, नेमकं प्रकरण काय?
3 वर्षांपासून इकडेतिकडे भटकतोय... ऋषभ पंत भावूक, मध्यरात्री 1 वाजता मुख्यमंत्र्यांना मागितली मदत, नेमकं प्रकरण काय?
Embed widget