एक्स्प्लोर

Aadhaar : आधार अपडेट करण्याची मुदत पुन्हा वाढवली, पुढच्या वर्षी 'या' तारखेपर्यंत करू शकता मोफत अपडेट

Free Aadhaar Update : आधार कार्डवरील माहिती अपडेट करण्याची मुदत आता तीन महिन्यांनी वाढवण्यात आली असून ऑनलाईन पद्धतीने निशुल्क आधार अपडेट करता येणार आहे. 

Aadhaar Update News : ज्यांना आधार कार्ड अपडेट करायचं आहे त्यांच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटीने आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची मुदत पुन्हा एकदा वाढवली आहे. मोफत आधार अपडेट करण्याची अंतिम मुदत 14 डिसेंबर रोजी संपत होती. ती आता 14 मार्चपर्यंत वाढवण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. 

आधार प्राधिकरण UIDAI ने अधिकृत अपडेटमध्ये मुदत वाढवण्याची माहिती दिली. प्राधिकरणाने सांगितले की, नागरिकांकडून मिळालेला सकारात्मक प्रतिसाद पाहता आधार अपडेटची मुदत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता 14 मार्च 2024 पर्यंत कोणतेही शुल्क न भरता My Aadhaar पोर्टलद्वारे आधार अपडेट केले जाऊ शकतात. प्राधिकरणाने सांगितले की 15 डिसेंबर 2023 पासून पुढील 3 महिन्यांसाठी म्हणजे 14 मार्च 2024 पर्यंत मुदत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ऑफलाईन अपडेटसाठी इतके शुल्क आकारले जाते

माय आधार पोर्टलवर आधार तपशील अपडेट करण्याची मोफत सुविधा उपलब्ध होती. जर एखाद्या वापरकर्त्याने ऑनलाीन ऐवजी आधार केंद्रावर जाऊन आधार ऑफलाईन अपडेट केला तर त्याला 25 रुपये शुल्क भरावे लागेल. आता मुदत वाढवून दिल्यावरही तीच व्यवस्था कायम राहणार आहे. म्हणजेच मोफत आधार अपडेटची सुविधा फक्त ऑनलाइन बाबतीतच उपलब्ध होईल.

या प्रकरणांमध्ये आधार अपडेट करणे आवश्यक आहे

यासाठी वापरकर्त्याला myAadhaar पोर्टल म्हणजेच https://myaadhaar.uidai.gov.in/ ला भेट द्यावी लागेल. अनेक प्रकरणांमध्ये आधार तपशील अपडेट करणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, जर तुमचा पत्ता बदलला असेल तर तो अपडेट केला पाहिजे. आधार प्राधिकरण त्या वापरकर्त्यांना त्यांचे आधार अपडेट करण्यास सांगत आहे, ज्यांच्यासाठी युनिक आयडेंटिटी तयार होऊन 10 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे.

आधार ऑनलाइन अपडेट करण्याची प्रक्रिया:

  • आधार पोर्टलला भेट द्या.
  • लॉग इन केल्यानंतर, नाव/लिंग/जन्म तारीख आणि पत्ता अपडेट वर क्लिक करा.
  • Update Aadhaar Online वर क्लिक करा.
  • कोणताही पत्ता/नाव/लिंग अद्यतनित करणे आवश्यक आहे, ते निवडा आणि पुढे जा.
  • अद्ययावत पुराव्याची प्रत अपलोड करा.
  • अद्याप कोणतेही पैसे भरावे लागणार नाहीत. 14 मार्चनंतर 25 रुपये भरावे लागतील.
  • पेमेंट पर्याय पूर्ण होताच, एक नवीन पृष्ठ उघडेल, जिथे तुम्हाला संदर्भ क्रमांक मिळेल.

ही बातमी वाचा: 

 

महत्त्वाच्या बातम्या

Sugar Import: मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारचं मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारचं मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
Share Market News : शेअर बाजारात 'देसी दम'! म्युच्युअल फंड, किरकोळ गुंतवणूकदारांचा दबदबा वाढला, परदेशी गुंतवणूकदारांना टाकले मागे
शेअर बाजारात 'देसी दम'! म्युच्युअल फंड, किरकोळ गुंतवणूकदारांचा दबदबा वाढला, परदेशी गुंतवणूकदारांना टाकले मागे
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
साखरेच्या दरात नेमकी का होतेय वाढ? दरवाढीमागं इथेनॉल हेच कारण आहे का? सरकारनं प्रथमच दिलं स्पष्टीकरण
साखरेच्या दरात नेमकी का होतेय वाढ? दरवाढीमागं इथेनॉल हेच कारण आहे का? सरकारनं प्रथमच दिलं स्पष्टीकरण

व्हिडीओ

Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Congress VS ABVP Rada : त्या मुलीवर दबाव टाकला; भेटू दिलं नाही, रूममध्ये कोंडलं, रात्रीच्या सुमारास सीओईपी कॉलेजमध्ये काय घडलं? विजय वडेट्टीवार अन् शिवानी वडेट्टीवारांनी सांगितली घटना
त्या मुलीवर दबाव टाकला; भेटू दिलं नाही, रूममध्ये कोंडलं, रात्रीच्या सुमारास सीओईपी कॉलेजमध्ये काय घडलं? विजय वडेट्टीवार अन् शिवानी वडेट्टीवारांनी सांगितली घटना
Sugar Import: मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारचं मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारचं मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
Who Is Medhavi Bidhuri: विकेट घेताच 'Gen-Z' स्टाईलमध्ये जल्लोष अन् रातोरात सोशल मीडियात व्हायरल झालेली ती दिल्लीची क्विन नेमकी कोण?
विकेट घेताच 'Gen-Z' स्टाईलमध्ये जल्लोष अन् रातोरात सोशल मीडियात व्हायरल झालेली ती दिल्लीची क्विन नेमकी कोण?
Kolhapur News: सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
Mumbai Crime News : मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली
मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली
Accident: लेकाच्या सहाव्या वाढदिवसाला ऑर्केस्ट्रा ठेवला अन् त्याच कार्यक्रमात भरधाव बस घुसली, बापासह पाच जणांचा चिरडून जीव गेला, 12 जण जखमी
लेकाच्या सहाव्या वाढदिवसाला ऑर्केस्ट्रा ठेवला अन् त्याच कार्यक्रमात भरधाव बस घुसली, बापासह पाच जणांचा चिरडून जीव गेला, 12 जण जखमी
Chhatrapati Sambhajinagar News : गेल्या वर्षीही कुणाल जीवन संपवण्यासाठी पोहोचलेला खवड्या डोंगरावर; तेव्हा मनधरणी केली पण यावेळी...; संभाजीनगरमधील त्रिकुटाच्या मृत्यू प्रकरणात हादरवणारी माहिती समोर
गेल्या वर्षीही कुणाल जीवन संपवण्यासाठी पोहोचलेला खवड्या डोंगरावर; तेव्हा मनधरणी केली पण यावेळी...; संभाजीनगरमधील त्रिकुटाच्या मृत्यू प्रकरणात हादरवणारी माहिती समोर
Rahul Gandhi Chhatron Ki Goonj: पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती
पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती
Embed widget