एक्स्प्लोर

Forbes Billionaires List : जगात सर्वात जास्त 10 श्रीमंत व्यक्ती कोण? फोर्ब्सच्या यादीतून माहिती समोर

फोर्ब्सनं जगातील सर्वात जास्त श्रीमंत 10 व्यक्तींच्या नावाची यादी जाहीर केली आहे.

Forbes Billionaires List : जगातील सर्वात जास्त 10 श्रीमंत व्यक्तींच्या नावांची यादी जाहीर झाली आहे. फोर्ब्सनं ही यादी जाहीर केली आहे. जगातील 10 अब्जाधिशांच्या यादीत नऊ जण हे अमेमिकेतील आहेत. यावरुन जगातील श्रीमंत व्यक्तीत अमेरिकेचं वर्चस्व दिसून येत आहे. 
सध्या अमेरिकेच्या अर्थव्यवस्था गतीमान झाली आली आहे. पाहुयात पहिले 10 श्रीमंत व्यक्ती कोण?

जगातील पहिल्या 10 श्रीमंत व्यक्ती कोण? 

1. एलन मस्क

टेस्ला कंपनीचे सीईओ आणि ट्वीटरचे मालक एलन मस्क यांचा जगातील सर्वात जास्त श्रीमंत व्यक्तींमध्ये पहिला क्रमांक लागतो. मस्क हे सहा कंपन्यांचे मालक आहेत. एलन मस्क  सध्या 52 वर्षांचे आहेत. फोर्ब्स अब्जाधीशांच्या यादीनुसार, मस्क यांची एकूण संपत्ती ही 249.9 अब्ज डॉलर आहे. 

2. बर्नार्ड अरनॉल्ट

बर्नार्ड अरनॉल्ट अँड कंपनीला जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या श्रीमंत व्यक्तीचा मान मिळाला आहे. 74 वर्षीय बर्नार्ड अर्नॉल्ट हे 182.7 अब्ज डॉलर्सच्या मालमत्तेचे मालक आहेत. ते फ्रान्सचे आहेत.

3. जेफ बेझोस

59 वर्षीय जेफ बेझोस हे ई-कॉमर्स कंपनी Amazon चे संस्थापक आहेत. त्यांची एकूण संपत्ती 147.6 अब्ज डॉलर आहे. जेफ बेझोस हे अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन येथील आहेत.

4. लॅरी एलिसन

ओरॅकलचे मालक लॅरी एलिसन यांची एकूण संपत्ती 134.2 अब्ज डॉलर आहे. 79 वर्षीय लॅरी एलिसन हे अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील आहेत.

5.वॉरेन बुफे

वॉरन बफे यांच्याकडे सध्या 114.09 अब्ज रुपयांची मालमत्ता आहे. ते बर्कशायर हॅथवेचे मालक आहेत. वॉरेन बफे हे 93 वर्षांचे असून ते अमेरिकेतील नेब्रास्का येथील आहेत.

6. लॅरी पेज

लॅरी पेज हे जगातील सहाव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांच्याकडे 111.4 अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. 50 वर्षीय लॅरी पेजचे नाव गुगलशी जोडले गेले आहे. ते कॅलिफोर्नियामधील आहेत. 

7. बिल गेट्स

मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स 67 वर्षांचे असून ते जगातील 7 व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. 107.2 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीचे मालक बिल गेट्स हे वॉशिंग्टनमधील आहेत.

8. सर्जी ब्रिन

सेर्गे ब्रिन हे जगातील 8 व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती असून त्यांचे वय 50 वर्षे आहे. सेर्गे ब्रिन यांची सध्या 107 अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. ते कॅलिफोर्नियामधील आहेत.

9. मार्क झुकरबर्ग

फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग जगातील टॉप 10 श्रीमंतांच्या यादीत 9व्या क्रमांकावर आहेत. त्यांचे वय 39 वर्षे आहे. मार्क झुकेरबर्ग हे कॅलिफोर्नियाचे आहेत.

10. स्टीव्ह बाल्मर

स्टीव्ह बाल्मर हे जगातील 10 व्या क्रमांकाचे श्रीमंत उद्योगपती असून त्यांचे वय 67 वर्षे आहे. 96.5 अब्ज डॉलर त्यांची संपत्ती आहे. ते कॅलिफोर्नियाचे रहिवासी आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MIDC Manhole Death Special Report : धोधो पावसात मॅनहोलने घेतला बळी, जबाबदार  कोण?Zero Hour Sanjay Raut : 'तो' आरोप राऊतांना महाग पडला? दुसरी जेलवारी थोडक्यात टळली?Zero Hour Malvan Statue : मालवणमधील शिवरायांचा पुतळा कसा कोसळला? कारणं काय? आरोपी नेमकं कोण?Zero Hour Case Guest Center : संजय राऊतांवर अब्रुनुकसाना खटला दाखल करण्याची गरज होतीच - दमानिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
Embed widget