एक्स्प्लोर

Cryptocurrency: तुमच्याकडेही क्रिप्टोकरन्सी असली तरी घाबरण्याची गरज नाही!

Cryptocurrency: भारत सरकार सर्व प्रकारच्या क्रिप्टोकरन्सीवर बंदी घालण्याच्या तयारीत आहे.

Cryptocurrency: भारत सरकार सर्व प्रकारच्या क्रिप्टोकरन्सीवर बंदी घालण्याच्या तयारीत आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात प्रस्तावित विधेयकांपैकी एक विधेयक हे क्रिप्टोकरन्सीच्या नियमांवरही आहे. सूत्रांच्या माहितीनुसार सरकार सर्व खाजगी क्रिप्टोकरन्सीवर बंदी घालणार आहे.

दरम्यान हे विधेयक मंजूर झाल्यानंतर कोणतीही व्यक्ती क्रिप्टोकरन्सी माईन (Mining) करू शकणार नाही. कोणत्याही क्रिप्टोकरन्सीमध्ये खरेदी किंवा होल्ड, विक्री किंवा व्यवहार करू शकणार नाही किंवा क्रिप्टोकरन्सी इतर कोणाला इश्यू करू शकणार नाही, हस्तांतरित करू शकणार नाही किंवा ते डिस्पोज (Dispose) करु शकणार नाही.

पण ज्यांच्याकडे सध्या क्रिप्टोकरन्सी आहेत त्यांना पोझिशन मधून बाहेर पडण्यासाठी निश्चित वेळ दिला जाईल. त्यामुळं जर तुमच्याकडेही क्रिप्टोकरन्सी असेल तर तुम्ही ती आता सरकारने दिलेल्या वेळेत विकू शकता. सूत्रांचे म्हणण्यानुसार, ज्या लोकांनी आपले पैसे क्रिप्टोकरन्सीमध्ये ठेवले आहेत, त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी सरकार वेळ देऊ शकते.

क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय आणि ते हॅक करता येत नाही?
क्रिप्टोकरन्सी ही ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित पूर्णपणे विकेंद्रित प्रणाली आहे. यावर कोणतेही सरकार किंवा कंपनीचे नियंत्रण नाही. ब्लॉकचेन तंत्रज्ञान आणि वितरित प्रणालीवर हस्तांतरित केलेली क्रिप्टोकरन्सी अत्यंत सुरक्षित मानली जाते. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, कोणीही ते हॅक करू शकत नाही आणि त्याच्या डेटाशी छेडछाड करणं शक्य नाही, कारण ब्लॉकचेन तंत्रज्ञानामध्ये जगभरातील कनेक्ट केलेल्या उपकरणांवर प्रत्येक माहिती उपलब्ध आहे. जर छेडछाड करायची असेल, तर जगभरातील सर्व ब्लॉकचेन-कनेक्टेड संगणकांवर बदल करावे लागतील, जे शक्य नाही.

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

हे देखील वाचा- 

दीपक पळसुले हे मागील 12 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. वृत्तनिवेदक म्हणून दशकभरापासून एबीपी माझामध्ये सक्रीय आहेत.  अर्थ, राजकारण, समाजकारण, शेती,सांस्कृतिक, टेक-ऑटो  अशा विविध विषयांमध्ये त्यांचा व्यासंग आहे.   
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Rate Today: दोन दिवसांच्या घसरणीनंतर आज सोन्याच्या दरात मोठी वाढ; चांदी 'जैसे थे' जाणून घ्या ताजे भाव
दोन दिवसांच्या घसरणीनंतर आज सोन्याच्या दरात मोठी वाढ; चांदी 'जैसे थे' जाणून घ्या ताजे भाव
LPG Price Hike: सणासुदीच्या तोंडावर महागाईचा भडका; LPG सिलेंडर 62 रुपयांनी महागला, दिल्लीपासून मुंबईपर्यंत नवे दर लागू, तुमच्या शहरांतले दर काय?
सणासुदीच्या तोंडावर महागाईचा भडका; LPG सिलेंडर 62 रुपयांनी महागला, दिल्लीपासून मुंबईपर्यंत नवे दर लागू, तुमच्या शहरांतले दर काय?
Aadhaar Card :  मोठी बातमी, दस्त नोंदणीसाठी आधार कार्ड अनिवार्य, 1 ऑक्टोबरपासून नवा नियम लागू, चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा निर्णय   
दस्त नोंदणीसाठी आधार कार्ड अनिवार्य, 1 ऑक्टोबरपासून नवा नियम लागू, चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा निर्णय
Rule Change: एलपीजी,मुदत ठेव, एटीएम ते यूपीआय ऑक्टोबरमध्ये 7 नियमांमध्ये मोठे बदल, जाणून घ्या  
एलपीजी,मुदत ठेव, एटीएम ते यूपीआय ऑक्टोबरमध्ये 7 नियमांमध्ये मोठे बदल, जाणून घ्या  

व्हिडीओ

Sanjay Raut PC Thane Purnekar Case : देवेंद्र फडणवीस...ठाण्यात फिरा मग कळेल, आक्रमक संजय राऊत UNCUT
Pradeep Purnekar Case : ठाकरेंच्या सैनिकावर फैरी पूर्णेकरांचे कोण वैरी? Special Report
India Alliance on EC : ज्ञानेश कुमारांना घेरलं इंडिया आघाडीचं ठरलं | Special Report ABP Majha
Thackeray Congress on EC : आयोगाविरोधात थोपटले दंड, विरोधकांची तयारी प्रचंड | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case : टॅटू, चॅटिंग, मर्डर; आरोपांचा डोंगर | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धक्कादायक! वडिलांनीच सख्ख्या मुलीला संपवलं, साताऱ्याच्या हद्दीत टाकून दिलं; अखेर 15 दिवसांनी हत्येचा उलगडा
धक्कादायक! वडिलांनीच सख्ख्या मुलीला संपवलं, साताऱ्याच्या हद्दीत टाकून दिलं; अखेर 15 दिवसांनी हत्येचा उलगडा
पक्षप्रवेश होताच काँग्रेसचा पहिला उमेदवार जाहीर; विधानपरिषदेसाठी शिक्षक मतदारसंघातून अदिती पोहरेंना उमेदवारी
पक्षप्रवेश होताच काँग्रेसचा पहिला उमेदवार जाहीर; विधानपरिषदेसाठी शिक्षक मतदारसंघातून अदिती पोहरेंना उमेदवारी
Mundhwa land deal case : 1 टक्का भागीदारावर कारवाई, मग 99 टक्के हिस्सा असलेल्या पार्थ पवारांना का वगळलं? मुंढवा जमीन घोटाळ्याप्रकरणी उच्च न्यायालयाकडून पुनरुच्चार, सुनावणीवेळी काय घडलं?
1 टक्का भागीदारावर कारवाई, मग 99 टक्के हिस्सा असलेल्या पार्थ पवारांना का वगळलं? मुंढवा जमीन घोटाळ्याप्रकरणी उच्च न्यायालयाकडून पुनरुच्चार, सुनावणीवेळी काय घडलं?
Maharashtra MLC Election: विधानपरिषदेसाठी महायुतीचा अंतिम फॉर्मूला ठरला; कोणत्या पक्षाला कोणती जागा मिळणार? पुणे पदवीधर कोण लढवणार?
विधानपरिषदेसाठी महायुतीचा अंतिम फॉर्मूला ठरला; कोणत्या पक्षाला कोणती जागा मिळणार? पुणे पदवीधर कोण लढवणार?
तहसीलदारांच्या खुर्चीवर खासदार बसले; निवडणूक आयोगाकडे तक्रार, तहसीलदारांच्या बडतर्फीची मागणी
तहसीलदारांच्या खुर्चीवर खासदार बसले; निवडणूक आयोगाकडे तक्रार, तहसीलदारांच्या बडतर्फीची मागणी
Gold Silver Rate Today: दोन दिवसांच्या घसरणीनंतर आज सोन्याच्या दरात मोठी वाढ; चांदी 'जैसे थे' जाणून घ्या ताजे भाव
दोन दिवसांच्या घसरणीनंतर आज सोन्याच्या दरात मोठी वाढ; चांदी 'जैसे थे' जाणून घ्या ताजे भाव
‘मीरा-भाईंदर जैनांची नगरी’ वक्तव्यावरुन चौफेर टीका; आमदार नरेंद्र मेहतांचा माफीनामा, स्पष्टीकरण देताना सांगितली भावना
‘मीरा-भाईंदर जैनांची नगरी’ वक्तव्यावरुन चौफेर टीका; आमदार नरेंद्र मेहतांचा माफीनामा, स्पष्टीकरण देताना सांगितली भावना
Thane Crime Pradeep Purnekar death: पप्या तू त्याचा मित्र होतास ना, एकाच ताटात जेवलास अन्... प्रदीप पूर्णेकरांच्या पत्नीचा आक्रोश, सगळ्यांना गहिवरुन आलं
पप्या तू त्याचा मित्र होतास ना, एकाच ताटात जेवलास अन्... प्रदीप पूर्णेकरांच्या पत्नीचा आक्रोश, सगळ्यांना गहिवरुन आलं
Embed widget