एक्स्प्लोर

EPFO: ईपीएफओच्या वेबसाईटच्या अपग्रेडेशनचं काम कधीपर्यंत चालणार? वेबसाईट कधी सुरु होणार? तिसऱ्यांदा मुदतवाढ, नवी अपडेट समोर

EPFO:ईपीएफओच्या वेबसाईटला पूर्ववत होण्यासाठी आणखी वेळ लागणार आहे. 3 जुलै रोजी ईपीएफओच्या सेवा सुरु होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. 

नवी दिल्ली: एम्पलॉईज प्रॉविडंट फंड ऑर्गनायझेशनचं पोर्टल सात दिवसांपासून बंद आहे. ईपीएफओकडून  पोर्टल सुरु कधी होणार यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे. 3 जुलै रोजी मध्यरात्री पोर्टल सुरु होईल, अशी माहिती देण्यात आली आहे. ईपीएफओकडून दिल्या जाणाऱ्या सेवा गेल्या 7 दिवसांपासून बंद आहेत. क्लेम करण्याची सुविधा बंद आहे. याशिवाय ई-पासबूक आणि यूएएन पोर्टल बंद आहे. 

EPFO पोर्टल कधी सुरु होणार?

ईपीएफओनं 26 जून ते 29 जून या दरम्यान रोजी सिस्टीम मायग्रेशनसाठी वेबसाईट बंद राहील असं  सांगितलं होतं. डेटाबेस कन्सोलिडेशन आणि सॉफ्टवेअर अॅप्लिकेशन्सच्या अपडेशनचं काम हाती घेण्यात आलं  होतं. ईपीएफओच्या अपेक्षेनुसार हे काम 28 जून रोजी पूर्ण होणं आवश्यक होतं. मात्र, 29 जूनपर्यंत काम पूर्ण न झाल्यानं 1 जुलै पर्यंत मुदत वाढवण्यात आली. यानंतर त्याला एक दिवसाची मुदतवाढ दिली गेली. 2 जुलै रोजी ईपीएफओची वेबसाईट  आणि इतर सेवा पूर्ववरत होतील, असं सांगितलं गेलं. मात्र, या वेळेत देखील काम पूर्ण न झाल्यानं 3 जुलैची तारीख सांगण्यात आली आहे.  

ईपीएफओनं जारी केलेल्या नोटीसनुसार सिस्टीम अपग्रेड सध्या सुरु आहे.  मेंबर सर्व्हिसेस आणि नियोक्ता (एम्पलॉयस) सेवा 3 जुलै रोजी सुरु होती, तसदीबद्दल खेद आहे, असं सांगण्यात आलं आहे. वेबसाईटचं मायग्रेशन पूर्ण होईपर्यंत मेंबर इंटरफेस आणि एम्पलॉयर इंटरफेसवर लॉगीन करता येणार नाही, असं देखील ईपीएफओकडून सांगण्यात आलं आहे. 

आता ईपीएफओची वेबसाईट आणि सेवा पूर्ववत होण्यास अजून वेळ लागणार असल्यानं तोपर्यंत पीएफचे पैसे काढण्यासाठी क्लेम दाखल करणे, पासबुक डाऊनलोड करणे, क्लेम स्टेटस ट्रॅक करणे, ऑनलाईन ट्रान्सफर रिक्वेस्ट या सेवा वेबसाईट पुन्हा सुरु होईपर्यंत वापरता येणार नाही. 

ईपीएफओ पोर्टल बंद असल्यानं एम्लॉयरला देखील समस्यांचा सामना करावा लागत आहे. कम्प्लायन्स रिलेटेड टास्क पूर्ण करण्यात त्यांना अडचणी येत नाहेत. 

ईपीएफओच्या ताज्या अपडेटनुसार खातेदार  आणि नियोक्ता यांच्या सेवा 3 जुलै मध्य रात्री 12  म्हणजेच 00:00 वाजता सुरु होतील. तोपर्यंत सिस्टीम अपग्रेड पूर्ण होणं अपेक्षित आहे. 

दरम्यान, ईपीएफओ 3.0 प्रणाली सुरु झाल्यानंतर पीएफ खातेदारांना एटीएम सेंटरमधून पीएफ खात्यातील रक्कम काढण्याची सुविधा देखील उपलब्ध करुन दिली जाणार आहे. मात्र, पीएफ खात्यातून एटीएम कार्ड अथवा यूपीआयद्वारे पैसे काढायचे असल्यास त्यासाठी रकमेची मर्यादा घातलेली असेल. ईपीएफओ 3.0 कधी सुुर होणार याकडे देखील लक्ष लागलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump : भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
हवाई प्रवाशांना मोठा फटका! सणासुदीच्या मुहूर्तावर हवाई प्रवास महागला, नेमकी किती झाली वाढ? 
हवाई प्रवाशांना मोठा फटका! सणासुदीच्या मुहूर्तावर हवाई प्रवास महागला, नेमकी किती झाली वाढ? 
GST Council Meeting : अधिकाऱ्यांची अटक करण्याची शक्ती रद्द, 10 हजारांपर्यंतच्या दंडालाही ब्रेक; जीएसटी कौन्सिलचा मोठा निर्णय
अधिकाऱ्यांची अटक करण्याची शक्ती रद्द, 10 हजारांपर्यंतच्या दंडालाही ब्रेक; जीएसटी कौन्सिलचा मोठा निर्णय
कमी काळात नोकरी हवीय? मग हे अभ्यासक्रम निवडा, 6 महिन्यात नोकरी मिळवा, जाणून घ्या सविस्तर माहिती 
कमी काळात नोकरी हवीय? मग हे अभ्यासक्रम निवडा, 6 महिन्यात नोकरी मिळवा, जाणून घ्या सविस्तर माहिती 

व्हिडीओ

Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
USA : अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
Congress Vs CJP : टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
Drought Relief Maharashtra : दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
Donald Trump : भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
पाकिस्तानला धक्का, भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीतून वगळलं, पाकची मागणी अमान्य करत बागंलादेशला संधी
पाकिस्तानला धक्का,भारतातील चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेरचा रस्ता, पाकची मागणी अमान्य, बांगलादेशला लॉटरी
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
Home Loan :  रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
 रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
CJP Protest In Bengaluru: बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
Embed widget