एक्स्प्लोर

झेंडू बाम, बोरो प्लसची निर्मिती करणाऱ्या 'इमामी' कंपनीचे संस्थापक पायउतार, नेतृत्व पुढच्या पिढीकडे सुपुर्द

Emami Founders Step Down : इमामी ग्रुपकडून एक मोठी बातमी आहे. ग्राहक ब्रँड्स इमामी लि. कंपनीचे व्यवस्थापन नियंत्रण लवकरच संस्थापकांच्या पुढच्या पिढीकडे जाईल.

Emami Founders Step Down : इमामी ग्रुपकडून एक मोठी बातमी आहे. ग्राहक ब्रँड्स इमामी लि. कंपनीचे व्यवस्थापन नियंत्रण लवकरच संस्थापकांच्या पुढच्या पिढीकडे जाईल. आता ही कमान पुढच्या पिढीकडे सोपवण्यात येणार असल्याचे कंपनीने सांगितले. इमामीची उत्पादने 60 पेक्षा जास्त देशांमध्ये विकली जातात पीटीआयच्या वृत्तानुसार, कंपनीचे संस्थापक आरएस गोयंका आणि आरएस अग्रवाल हे पद सोडणार आहेत. त्यांची मुले मोहन गोयंका आणि हर्ष अग्रवाल हे अनुक्रमे कंपनीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पाहतील.

कंपनीचे संस्थापक कंपनीच्या संचालक मंडळावर राहतील - 
मोहन गोएंका हे कंपनीचे संस्थापक आरएस गोएंका यांचे ज्येष्ठ पुत्र आहेत. दुसरीकडे हर्ष अग्रवाल हा आरएस अग्रवाल यांचा धाकटा मुलगा आहे. दरम्यान, कंपनीचे संस्थापक कंपनीच्या संचालक मंडळावर कायम राहतील. आरएस गोयंका १ एप्रिलपासून बिगर कार्यकारी अध्यक्ष असतील, तर आरएस अग्रवाल हे मानद अध्यक्ष असतील. या भूमिकांसाठी ते कोणतेही मोबदला किंवा पगार घेणार नाहीत.

पुढच्या पिढीतील इतर लोकही जबाबदारी घेतील - 
सुशील गोयंका इमामी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक पद सोडणार आहेत. ते संपूर्ण वेळ आता मार्गदर्शक म्हणून काम करत राहणार आहे. प्रवर्तकांच्या पुढच्या पिढीतील इतरही कंपनीत वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळतील. बऱ्याच काळानंतर इमामी ग्रुपमध्ये मोठे फेरबदल होणार आहेत. आगामी काळात व्यवसायात अनेक बदल घडू शकतात, असा विश्वास आहे.

60 पेक्षा जास्त देशांमध्ये विकली जाणारी उत्पादने - 
इमामीकडे बोरो प्लस आणि झेंडू बाम सारखे ब्रँड आहेत. कोलकाता येथे मुख्यालय असलेली ही एक भारतीय बहुराष्ट्रीय समूह आहे. कंपनीची उत्पादने 60 पेक्षा जास्त देशांमध्ये विकली जातात. कंपनीची स्थापना 1970 च्या मध्यात झाली. कोलकाता येथील कॉस्मेटिक मॅन्युफॅक्चरिंग युनिटमधील कॉर्पोरेट नोकऱ्या सोडून दोन जवळच्या मित्रांनी याची सुरुवात केली होती.

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha 

दीपक पळसुले हे मागील 12 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. वृत्तनिवेदक म्हणून दशकभरापासून एबीपी माझामध्ये सक्रीय आहेत.  अर्थ, राजकारण, समाजकारण, शेती,सांस्कृतिक, टेक-ऑटो  अशा विविध विषयांमध्ये त्यांचा व्यासंग आहे.   
Read More

महत्त्वाच्या बातम्या

CNG Price Hike: मुंबईकरांना पुन्हा महागाईचा झटका! CNG दरात 1 रुपयांनी वाढ; पाच महिन्यांत तब्बल 8 रुपये महागला, आता दर किती?
मुंबईकरांना पुन्हा महागाईचा झटका! CNG दरात 1 रुपयांनी वाढ; पाच महिन्यांत तब्बल 8 रुपये महागला, आता दर किती?
मोठी बातमी! साखरेच्या वाढत्या दराच्या पार्श्वभूमीवर सरकारचा मोठा निर्णय, दरात घसरण होणार का? जाणून घ्या सविस्तर माहिती
मोठी बातमी! साखरेच्या वाढत्या दराच्या पार्श्वभूमीवर सरकारचा मोठा निर्णय, दरात घसरण होणार का? जाणून घ्या सविस्तर माहिती
2 October NO UPI Day : 2 ऑक्टोबरला महाराष्ट्रात यूपीआय बंद, व्यापारी फक्त कॅश व्यवहार स्वीकारणार; 'हे' आहे मुख्य कारण
2 ऑक्टोबरला महाराष्ट्रात यूपीआय बंद, व्यापारी फक्त कॅश व्यवहार स्वीकारणार; 'हे' आहे मुख्य कारण
कामाचा ताण, सुट्ट्यांचा अभाव! तब्बल 2 लाखांचा बॉण्ड भरुन तरुणीने सोडली 12 तासांची नोकरी, नेमकं प्रकरण काय?
कामाचा ताण, सुट्ट्यांचा अभाव! तब्बल 2 लाखांचा बॉण्ड भरुन तरुणीने सोडली 12 तासांची नोकरी, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Meenakshi Shinde UNCUT : पुर्णेकर प्रकरणावर भाष्य, आदित्य ठाकरेंवर टीका, रश्मी ठाकरेंचं नाव घेतलं
Bajrang Sonawane vs Walmik Karad : मुलासाठी धावा कराडविरोधात 'पुरावा' Special Report
Parth Pawar Mundhwa Land Case : 99 टक्के भागीदार अडचणीत पार्थ पवार? Special Report
Sanjay Raut PC Thane Purnekar Case : देवेंद्र फडणवीस...ठाण्यात फिरा मग कळेल, आक्रमक संजय राऊत UNCUT
Pradeep Purnekar Case : ठाकरेंच्या सैनिकावर फैरी पूर्णेकरांचे कोण वैरी? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raigad Diveagar beach Tragedy: आधी विद्यार्थी गेले, आता क्सासही बंद पडला, दिवेआगार दुर्घटनेनंतर आळंदीची विनर्स ऍकॅडमी सील; नगरपरिषदेची कारवाई; नेमकं काय आहे कारण?
आधी विद्यार्थी गेले, आता क्सासही बंद पडला, दिवेआगार दुर्घटनेनंतर आळंदीची विनर्स ऍकॅडमी सील; नगरपरिषदेची कारवाई; नेमकं काय आहे कारण?
'माधुरी हत्तीणीला पुन्हा वनतारात पाठवा..' पेटा इंडियाची सर्वोच्च न्यायालयात धाव; राजू शेट्टी म्हणाले, 'पेटा करत असलेली कारवाई..'
'माधुरी हत्तीणीला पुन्हा वनतारात पाठवा..' पेटा इंडियाची सर्वोच्च न्यायालयात धाव; राजू शेट्टी म्हणाले, 'पेटा करत असलेली कारवाई..'
Dharashiv News: घरातील सोनं विकून शेती केली, पदरी निराशा; 35 वर्षीय शेतकऱ्याने जीवन संपवलं; संतप्त नातेवाईकांनी बॉडी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात आणली; धाराशिवमधील घटना
घरातील सोनं विकून शेती केली, पदरी निराशा; 35 वर्षीय शेतकऱ्याने जीवन संपवलं; संतप्त नातेवाईकांनी बॉडी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात आणली; धाराशिवमधील घटना
काही लोक आपल्याच मस्तीत असतात, पक्षश्रेष्ठींनाही महत्त्व देत नाहीत; श्वेता महालेंची पुन्हा संजय गायकवाडांवर टीका
काही लोक आपल्याच मस्तीत असतात, पक्षश्रेष्ठींनाही महत्त्व देत नाहीत; श्वेता महालेंची पुन्हा संजय गायकवाडांवर टीका
Manoj Jarange Patil: सहकाऱ्यांभोवतीचा चौकशीचा फास; मनोज जरांगे म्हणाले 'ईडी येऊ द्या, सीबीआय येऊ द्या, काहीही येऊ द्या. ज्याला...'
सहकाऱ्यांभोवतीचा चौकशीचा फास; मनोज जरांगे म्हणाले 'ईडी येऊ द्या, सीबीआय येऊ द्या, काहीही येऊ द्या. ज्याला...'
Chhatrapati Sambhajinagar:बाळाच्या गळ्याभोवती नाळ आवळली गेली, डॉक्टरांनी सीझर सांगितलं, सासरच्या मंडळींच्या आडमुठेपणामुळे 9 महिन्याच्या गर्भवतीचा अंत, बाळही दगावलं, संभाजीनगर सुन्न
शॉकींग! उपचाराच्या खर्चावरुन सासरच्यांचा आडमुठेपणा भोवला; 9 महिन्याच्या गर्भवतीचा अंत, बाळही दगावलं
मॅक्सीत फिरणारी बाई कुठल्या कुठे पोहोचली, मीनाक्षी शिंदेंवर जयनाथ पूर्णेकरांचा हल्ला, म्हणाले, मी पण नगरसेवक होतो, पण...
मॅक्सीत फिरणारी बाई कुठल्या कुठे पोहोचली, मीनाक्षी शिंदेंवर जयनाथ पूर्णेकरांचा हल्ला, म्हणाले, मी पण नगरसेवक होतो, पण...
Actor Dino Morea Arrested: बॉलिवूड अभिनेता दिनो मोरियाला अटक, राहत्या घरातच मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या, नेमकं घडलंय काय?
बॉलिवूड अभिनेता दिनो मोरियाला अटक, राहत्या घरातच मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या
Embed widget