एक्स्प्लोर

Donald Trump new Tariff policy: डोनाल्ड ट्रम्प यांनी 22 देशांना धाडली पत्र, अमेरिकेची नवी करप्रणाली, कोणाला किती टक्के कर लागला?

Donald Trump new Tariff policy: अमेरिकेने आता जगातील देशांवर नव्याने कर आकारायला सुरुवात केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतीच 22 देशांवर आकारण्यात आलेल्या टॅरिफची यादी जाहीर केली.

Donald Trump new Tariff policy: काही महिन्यांपूर्वी जगातील सर्व देशांवर भरभक्कम आयातशुल्क लादून खळबळ उडवून देणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी बुधवारी कराचे नवे दर जाहीर केले. त्यानुसार अमेरिकेकडून तब्बल 22 देशांना पत्र धाडण्यात आली असून त्यामध्ये नवे कर दर नमूद करण्यात आले आहेत. फिलिपाईन्स, श्रीलंका, ब्रुनेई, अल्जेरिया, लिबिया, इराक, मॉलडोव्हा आणि ब्राझील  या देशांवर अमेरिकेने 20 ते 50 टक्क्यांदरम्यान कर (Tariff policy) आकारला आहे. 1 ऑगस्टपासून या नव्या करप्रणालीची अंमलबजावणी होणार आहे. अद्याप भारत आणि चीनवर अमेरिका किती टक्के कर लादणार, हे स्पष्ट झालेले नाही. गेल्यावेळी चीनवर प्रचंड कर लादल्यानंतर जागतिक बाजारपेठेत व्यापार युद्ध सुरु झाले होते. त्यामुळे अमेरिकेकडून सध्या सावधपणे पावले टाकली जात आहेत.

ट्रम्प यांनी या नव्या आयात शुल्कासोबत विशिष्ट वस्तूंवर वेगळे शुल्क आकारण्याचा विचारही बोलून दाखवला होता. आतापर्यंत अमेरिकेत आयात होणाऱ्या स्टील, अॅल्युमिनिअम आणि तांब्यावर शुल्क आकारण्याचा निर्णय जाहीर झाला होता. तसेच फार्मास्युटिकल उत्पादनांवरही अमेरिकेकडून कर लादण्यात आला आहे. जगभरातील विविध देशांच्या अर्थव्यवस्थेवर याचे काय परिणाम होणार, हे आगामी काळात स्पष्ट होईल. ब्राझील, श्रीलंका, सर्बिया या देशांवर मोठ्याप्रमाणात आयातशुल्क लादण्यात आले आहे. त्यामुळे आता भारतावर अमेरिका किती टक्के आयातशुल्क लादणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

कोणत्या देशावर किती टक्के कर?

श्रीलंका- 30 टक्के
लिबिया- 30 टक्के
इराक- 30 टक्के
अल्जेरिया- 30 टक्के
फिलिपाईन्स- 20 टक्के
ब्रुनेई- 25 टक्के
मोलडोव्हा- 25 टक्के
म्यानमार- 40 टक्के
लाओस- 40 टक्के
कंबोडिया- 36 टक्के
थायलंड- 36 टक्के
बांगलादेश- 35 टक्के
सर्बिया- 35 टक्के
इंडोनेशिया- 32 टक्के
बोन्सिया आणि हर्झेगोव्हिनिया- 30 टक्के
दक्षिण आफ्रिका- 30 टक्के
जपान- 25 टक्के
कझाकिस्तान- 25 टक्के
मलेशिया- 25 टक्के
दक्षिण कोरिया- 25 टक्के
ट्युनिशिया- 25 टक्के
ब्राझील- 50 टक्के

America Tariff policy: डोनाल्ड ट्रम्प यांची तांब्यावर 50 टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वीच स्टील आणि अॅल्युमिनिअमवर यापूर्वी 50 टक्के शुल्क लादण्याचा निर्णय घेतला होता. नुकताच त्यंनी तांब्यावर देखील 50 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर जागतिक भांडवली बाजारपेठेत मेटल स्टॉक्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली होती. अमेरिकेमधील तांब्याचे देशांतर्गत उत्पादन वाढवण्यासाठी आणि विदेशातून आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी तांब्यावर 50 टक्के टॅरिफ लावण्याच्या योजनेची घोषणा ट्रम्प यांनी केली होती. 

आणखी वाचा

भारतासमोर आव्हान, ट्रम्प यांनी व्हिएतनामपेक्षा अधिक टॅरिफ लावला तर होणार मोठं नुकसान

ट्रम्प यांचा पहिला घाव जपान आणि कोरियावर, भल्या मोठ्या आयात शुल्काची नोटीस, भारतासह BRICS देशांनाही इशारा

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Rate : सोनं 3 लाख, तर चांदी 6 लाखांपर्यंतचा दर गाठणार! अमेरिकेच्या कर्जाशी थेट संबंध, रॉबर्ट कियोसाकींचा मोठा दावा
सोनं 3 लाख, तर चांदी 6 लाखांपर्यंतचा दर गाठणार! अमेरिकेच्या कर्जाशी थेट संबंध, रॉबर्ट कियोसाकींचा मोठा दावा
धक्कादायक! सोन्याच्या खाणीत मोठी दुर्घटना, तब्बल 100 हून अधिक जणांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती, बचावकार्य सुरु
धक्कादायक! सोन्याच्या खाणीत मोठी दुर्घटना, तब्बल 100 हून अधिक जणांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती, बचावकार्य सुरु
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
वारसा हक्क ते गुंतवणूक! भारतीय महिला बनणार 73 लाख कोटी रुपयांच्या मालक, अहवालातून महत्वाची माहिती समोर
वारसा हक्क ते गुंतवणूक! भारतीय महिला बनणार 73 लाख कोटी रुपयांच्या मालक, अहवालातून महत्वाची माहिती समोर

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Accident JCB fall down: क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Embed widget