एक्स्प्लोर

दिलासादायक! खाद्यतेलाच्या किंमती होणार कमी? सरकारनं उचललं मोठं पाऊल

Cooking Oil Prices: सर्वांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. स्वयंपाकाच्या तेलाच्या किंमती (Oil Prices) कमी होण्याची शक्यता आहे.

Cooking Oil Prices: सर्वांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. स्वयंपाकाच्या तेलाच्या किंमती (Oil Prices) कमी होण्याची शक्यता आहे. कारण, केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार मंत्रालयाने तेल कंपन्यांना पत्र लिहून आंतरराष्ट्रीय दरानुसार स्वयंपाकाच्या तेलाच्या किंमती कमी करण्यास सांगितले आहे. त्यामुळं देशात तेलाच्या किंमती होण्याची शक्यता आहे. सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियानं (Solvent Extractors Association of India) याबाबतची माहिती दिली आहे.

खाद्यतेलाच्या किमती अचानक कमी करणं सध्या शक्य होईल का?

सरकारनं जरी तेल कंपन्यांना खाद्य तेलाच्या किंमती कमी करण्यास सांगितले असले तरी, प्रत्यक्षात दर कमी होणार का? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याबाबत खाद्यतेल क्षेत्रातील तज्ज्ञांनी काही माहिती दिली आहे. खाद्यतेलाच्या किमती अचानक कमी करणे सध्यातरी शक्य होणार नसल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे. मार्चपर्यंत देशात मोहरी काढणीला सुरुवात होईल, तेव्हा खाद्यतेलाच्या किमती कमी होतील. मोहरी काढणीनंतर खाद्यतेलाचा नवीन पुरवठा होईल, त्यानंतर खाद्यतेल किंवा स्वयंपाकाच्या तेलाचे दर कमी होण्याची शक्यता आहे.  केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार मंत्रालयानं तेल कंपन्यांना पत्र लिहून आंतरराष्ट्रीय दरानुसार किंमती कमी करण्यास सांगितले आहे. सोयाबीन, सूर्यफूल आणि पाम तेलाचे दर जागतिक किमतीच्या सापेक्ष कमी केले पाहिजेत, जे काही काळापासून होत नव्हते, त्यामुळं आता त्या दिशेने पावले उचलली पाहिजेत, असे मत सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियानं व्यक्त केलं आहे.

महागाई नियंत्रणासाठी सरकारचे प्रयत्न 

केंद्र सरकार महागाई नियंत्रणासाठी विविध मार्ग अवलंबत आहे. खाद्यतेलाच्या किंमती वाढण्याची शक्यता टाळण्यासाठी केंद्र सरकार सातत्यानं पावले उचलत आहे. डिसेंबरमध्येच सरकारनं खाद्यतेलाच्या आयात शुल्कात कपात करण्याच्या निर्णयाची मुदत आणखी वाढवली आहे. आता खाद्यतेलावरील कमी केलेले आयात शुल्क मार्च 2025 पर्यंत लागू राहण्याची शक्यता आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

Palm Oil : पामतेलाच्या आयातीत मोठी वाढ, 11 महिन्यात 90.80 लाख टन आयात

महत्त्वाच्या बातम्या

पॅन कार्ड न घेताच 1 लाख 54 हजार लोकांची उघडली बँक खाती, कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाल्याची माहिती समोर
पॅन कार्ड न घेताच 1 लाख 54 हजार लोकांची उघडली बँक खाती, कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाल्याची माहिती समोर
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
Gold-Silver Price : सोने चांदीचे भाव वाढले; 'इतक्या' रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही मोठी वाढ; जाणून घ्या आजचे दर
सोने चांदीचे भाव वाढले; 'इतक्या' रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही मोठी वाढ; जाणून घ्या आजचे दर
Gold Silver Rates: अमेरिकेच्या एका निर्णयानंतर सोने-चांदी बाजारात मोठे बदल; भारतातील सराफा बाजारांत अस्थिरता, आजचे दर किती?
अमेरिकेच्या एका निर्णयानंतर सोने-चांदी बाजारात मोठे बदल; भारतातील सराफा बाजारांत अस्थिरता, आजचे दर किती?

व्हिडीओ

Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ

Embed widget