एक्स्प्लोर

Share Market : शेअर बाजारात आज Sensex आणि  Niftyची घसरण, सेन्सेक्स 247 अंकांनी घसरला

Stock Market Updates: ऑटो आणि उर्जा या क्षेत्रातल्या शेअर्समध्ये आज विक्री तर कॅपिटल गुड्सच्या शेअर्समध्ये खरेदी झाल्याचं दिसून आलं.

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या शेअर बाजारातील तेजीला (Closing Bell Share Market Updates) आज लगाम लागल्याचं दिसून आलं आहे. शेअर बाजार बंद होताना आज मुंबई शेअर बाजाराचा (Share Market) निर्देशांक सेन्सेक्समध्ये (Sensex) 247 अंकांची घसरण झाली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये (Nifty) 76 अंकांची घसरण झाली. सेन्सेक्समध्ये आज 0.40 टक्क्यांची घसरण होऊन तो 61,733 अंकांवर स्थिरावला. तर निफ्टीमध्ये आज 0.36 टक्क्यांची घसरण होऊन तो 18,333 वर खाली आला. 

आज शेअर बाजार (Share Market) बंद होताना निफ्टी बँकमध्ये 77 अंकांची घसरण होऊन तो 42,458 अंकावर पोहोचला. आज एकूण 1431 शेअर्समध्ये वाढ झाली तर 1880 शेअर्समध्ये घसरण झाली. आज 87 शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही. 

रुपयाच्या किमतीत घसरण 

डॉलरच्या तुलनेत आज रुपयाच्या किमतीमध्ये 35 पैशांची घसरण झाली आहे. बुधवारी रुपयाची किंमत ही 81.30 इतकी होती. आज रुपयाची किंमत ही 81.65 इतकी आहे. 

आज बाजार बंद होताना ऑटो आणि उर्जा या क्षेत्रातल्या शेअर्समध्ये आज विक्री तर कॅपिटल गुड्सच्या शेअर्समध्ये खरेदी झाल्याचं दिसून आलं. टाटा, अदानी एन्टरप्रायझेस, लार्सेन, आयसीआयसीआय बँक आणि भारती एअर टेलच्या शेअर्समध्ये आज वाढ झाल्याचं दिसून आलं. तर टायटन एम अॅन्ड एम, टाटा मोटर्स, अपोलो हॉस्पिटल आणि आयशर मोटर्सच्या शेअर्समध्ये आज घसरण झाल्याचं दिसून आलं. 

या शेअर्समध्ये वाढ झाली

  • TATA Cons. Prod- 2.14
  • Adani Enterpris- 1.56
  • Larsen- 1.30
  • ICICI Bank- 0.68
  • Bharti Airtel- 0.59

या शेअर्समध्ये घसरण झाली 

  • Titan Company- 2.36
  • M&M- 2.13
  • Tata Motors- 1.95
  • Apollo Hospital- 1.76
  • Eicher Motors- 1.75

शेअर बाजाराची सुरुवात 

बाजारात  सुरुवातीच्या घसरणीनंतर पुन्हा खरेदीचा जोर दिसून आल्याने सेन्सेक्स निर्देशांक वधारला होता. त्यानंतर पुन्हा घसरण झाली. सकाळी 10.10 वाजण्याच्या सुमारास मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 33.39 अंकांच्या घसरणीनंतर 61,947.33 अंकांवर व्यवहार करत होता. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 25.50 अंकांच्या घसरणीसह 18,384.15 अंकांवर व्यवहार करत होता.

 

महत्त्वाच्या बातम्या

कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणारी बँक! दरवर्षी 2 हजार 357 कोटी रुपयांचा खर्च, जाणून घ्या सविस्तर माहिती
कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणारी बँक! दरवर्षी 2 हजार 357 कोटी रुपयांचा खर्च, जाणून घ्या सविस्तर माहिती
Gold Silver Rate Hike: अमेरिकेनं इराणवरी हल्ले थांबवताच सोने-चांदीच्या दरांत मोठी उसळी; सोनं प्रति तोळा दीड लाखांच्या उंबरठ्यात, तर चांदीचे दर थेट 10 हजारांनी वाढले
सोन्या-चांदीच्या दरांत मोठी उसळी, सोनं प्रति तोळा दीड लाखांच्या उंबरठ्यावर, तर चांदीचे दर 10 हजारांनी वाढले
एकाच दिवसात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ, दागिने खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या नवीन दर 
एकाच दिवसात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ, दागिने खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या नवीन दर 
Tukaram Mundhe: ॲनालॉग पनीर काय आहे, 1 वर्षांनंतरही बंदी वाढवणार का? तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, म्हणाले, आरोग्याशी तडजोड नाही
ॲनालॉग पनीर काय आहे, 1 वर्षांनंतरही बंदी वाढवणार का? तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, म्हणाले, आरोग्याशी तडजोड नाही

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Abhijeet Dipke: 'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
Sushma andhare: तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
Mumbai Local Train: मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
Chanakya Niti: तुमच्या घरात शांतता टिकत नाही? घरातील वातावरण बिघडवणारी 5 कारणं, चाणक्यनीती सांगते...
तुमच्या घरात शांतता टिकत नाही? घरातील वातावरण बिघडवणारी 5 कारणं, चाणक्यनीती सांगते...
Delimitation Bill: सगळ्या देशाचं लक्ष जेन झी आंदोलनाच्या यशाकडे अन् इकडे मोदी सरकारची मोहीम फत्ते, लोकसभा मतदारसंघ पुर्नरचनेसाठी दोन तृतीयांश मतांची जुळवाजुळव पूर्ण?
सगळ्या देशाचं लक्ष जेन झी आंदोलनाच्या यशाकडे अन् इकडे मोदी सरकारची मोहीम फत्ते, लोकसभा मतदारसंघ पुर्नरचनेसाठी दोन तृतीयांश मतांची जुळवाजुळव पूर्ण?
Mumbai Pune Expressway Missing Link Accident: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर धडकी भरवणारा भीषण अपघात, कार टेम्पोला धडकली, एकाचा मृत्यू, पाहा भयंकर व्हिडीओ
मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर धडकी भरवणारा भीषण अपघात, कार टेम्पोला धडकली, एकाचा मृत्यू, पाहा भयंकर VIDEO
Embed widget