एक्स्प्लोर

Share Market : शेअर बाजारात घसरण सुरूच, Sensex 168 अंकांनी घसरला

Stock Market Updates : ऑटो आणि रिअॅलिटी क्षेत्रातल्या शेअर्समध्ये विक्री झाली तर FMCG च्या शेअर्समध्ये आज चांगलीच वाढ झाली. 

मुंबई: शेअर बाजारात आजही घसरण सुरुच असून आजही विक्रीचा जोर दिसून आला. आज मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये 168 अंकांची घसरण झाली तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 31 अंकांची घसरण झाली. सेन्सेक्समध्ये 0.28 टक्क्यांची घसरण होऊन तो 59,028 अंकांवर स्थिरावला. तर निफ्टीमध्ये 0.18 टक्क्यांची घसरण होऊन तो 17,624 अंकांवर पोहोचला. बँक निफ्टीमध्येही 210 अंकांची घसरण होऊन तो 39,455 अंकांवर स्थिरावला. 

अमेरिकन शेअर बाजारात घसरण झाल्यामुळे त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर होत असल्याचं दिसून आलं. दुपारच्या सत्रानंतर शेअर बाजारात पुन्हा एकदा घसरण झाल्याचं दिसून आलं. आज एकूण 2073 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली तर 1289 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली. एकूण 121 कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही. 

ऑटो आणि रिअॅलिटी इंडेक्समध्ये आज विक्री झाली तर FMCG, आयटी आणि फार्मा कंपन्यांच्या इंडेक्समध्ये खरेदी झाल्याचं दिसून आलं. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्ये अर्ध्या टक्क्यांची वाढ झाली आहे. 

रुपयाची घसरण सुरूच 

डॉलरच्या तुलनेत आजही रुपयामध्ये सहा पैशांची घसरण झाली असून रुपयाची किंमत 79.90 इतकी झाली आहे. 

शेअर बाजाराची सुरुवात घसरणीने 

शेअर बाजारातील व्यवहाराची आजची सुरुवात  घसरणीसह झाली. जागतिक शेअर बाजारात झालेल्या पडझडीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला आहे. आज शेअर बाजारातील व्यवहार सुरू झाल्यानंतर बीएसई निर्देशांक सेन्सेक्स 407.73 अंकांची घसरणीसह  58,789.26 अंकावर खुला झाला. तर, एनएसई निर्देशांक निफ्टीमध्ये 136.20 अंकांच्या घसरणीसह 17,519.40  अंकांवर खुला झाला. सकाळी 9.40 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 287 अंकांच्या घसरणीसह 58,909.36 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी निर्देशांक 84 अंकांच्या घसरणीसह 17,571.35 अंकांवर व्यवहार करत होता. 

या कंपन्यांच्या शेअर्समध्ये विक्री झाली 

  • Shree Cements- 7.05 टक्के
  • UltraTechCement- 4.24 टक्के
  • Adani Ports- 2.89 टक्के
  • Coal India- 2.64 टक्के
  • Britannia- 1.64 टक्के

या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घट झाली 

  • Tata Motors- 2.60 टक्के
  • Bajaj Auto- 2.13 टक्के
  • IndusInd Bank- 1.70 टक्के
  • M&M- 1.28 टक्के
  • Maruti Suzuki- 1.17 टक्के

महत्त्वाच्या बातम्या

PF Account EPFO: नोकरदारांसाठी आनंदाची बातमी, पीएफ काढण्याच्या नियमात महत्त्वाचा बदल, दोन महिन्यांत सगळा पूर्ण PF काढता येणार
नोकरदारांसाठी आनंदाची बातमी, पीएफ काढण्याच्या नियमात महत्त्वाचा बदल, दोन महिन्यांत सगळा पूर्ण PF काढता येणार
Gold Silver Rate Today: सोने, चांदीचे दर कोसळले, 14 महिन्यांतील सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचल्या किमती, सोने सहा हजारांनी तर चांदी 12000 हजार रुपयांनी घसरली, जाणून घ्या आजचे दर
सोने, चांदीचे दर कोसळले, 14 महिन्यांतील सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचल्या किमती, सोने सहा हजारांनी तर चांदी 12000 हजार रुपयांनी घसरली, जाणून घ्या आजचे दर
Gold Silver Price Today: सराफा बाजारात मोठी उलथापालथ! दहा महिन्यात चांदीच्या दरात तब्बल 61 टक्क्यांनी घसरण; तर सोन्याचा भावही पुन्हा कोसळला; नेमकी स्थिती काय?
सराफा बाजारात मोठी उलथापालथ! दहा महिन्यात चांदीच्या दरात तब्बल 61 टक्क्यांनी घसरण; तर सोन्याचा भावही पुन्हा कोसळला; नेमकी स्थिती काय?
PUC Rule Change: केंद्र सरकारनं PUC चे नियम बदलले, नव्या आणि जुन्या वाहनांसाठी वेगवेगळे नियम, जाणून घ्या महत्त्वाची अपडेट
केंद्र सरकारनं PUC चे नियम बदलले,जाणून घ्या महत्त्वाची अपडेट

व्हिडीओ

Sanjay Raut Mumbai : नागपूरचं नामांतर दीक्षाभूमी करा, आम्ही सरकारच्या बाजूने; संजय राऊतांची मागणी
Dadar Station Name Change : रेल्वे नव्हे मेट्रो स्टेशन, 'चैत्यभूमी'वरून कन्फ्युजन Special Report
Shaina NC Controversy : 'दाखल करा गुन्हा', माफीनंतरही टार्गेट शायना Special Report
Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी
Dawood house Musafir Khana in bhendi bazar: अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या मुंबईतील घरावर हातोडा पडला तो क्षण, आकाशात ड्रोनच्या घिरट्या, कडेकोट पोलीस बंदोबस्त

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde stops Prabhadevi demolition: मोठी बातमी : एकनाथ शिंदेंचा थेट रेल्वेमंत्र्यांना फोन, प्रभादेवीत तोडकामासाठी गेलेले JCB माघारी फिरले, पुनर्वसनाशिवाय हातोडा चालणार नाही!
एकनाथ शिंदेंचा थेट रेल्वेमंत्र्यांना फोन, प्रभादेवीत तोडकामासाठी गेलेले JCB माघारी फिरले, पुनर्वसनाशिवाय हातोडा चालणार नाही!
Bhandara : भंडारा बाजार समितीत मित्रपक्षांचाच भाजपला 'दे धक्का' काँग्रेसच्या साथीनं शिंदे सेनेचा सभापतीपदावर कब्जा; महायुतीतील अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर?
भंडारा बाजार समितीत मित्रपक्षांचाच भाजपला 'दे धक्का' काँग्रेसच्या साथीनं शिंदे सेनेचा सभापतीपदावर कब्जा; महायुतीतील अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर?
Yash Patil : वय 23 वर्षे अन् AI कंपनीची किंमत 42 हजार कोटी! कोण आहेत यश पाटील? एआय स्टार्टअपचा अमेरिकेत वाजवला डंका, सतेज पाटलांकडूनही कौतुक
वय 23 वर्षे अन् AI कंपनीची किंमत 42 हजार कोटी! कोण आहेत यश पाटील? एआय स्टार्टअपचा अमेरिकेत वाजवला डंका, सतेज पाटलांकडूनही कौतुक
Gold Silver Rate Today: सोने, चांदीचे दर कोसळले, 14 महिन्यांतील सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचल्या किमती, सोने सहा हजारांनी तर चांदी 12000 हजार रुपयांनी घसरली, जाणून घ्या आजचे दर
सोने, चांदीचे दर कोसळले, 14 महिन्यांतील सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचल्या किमती, सोने सहा हजारांनी तर चांदी 12000 हजार रुपयांनी घसरली, जाणून घ्या आजचे दर
Nashik Crime News: 11 वर्षांचा संसार; बिहारमधून नाशिकमध्ये वास्तव्यास आले, रिक्षा चालक आकाशचा पत्नीवर संशय, मोबाईलवरून वाद अन् ओढणीनंच गळा आवळला अन्...
11 वर्षांचा संसार; बिहारमधून नाशिकमध्ये वास्तव्यास आले, रिक्षा चालक आकाशचा पत्नीवर संशय, मोबाईलवरून वाद अन् ओढणीनंच गळा आवळला अन्...
Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचे संकेत; 'अकवान' चक्रीवादळामुळे 8 राज्यांत पावसाचा इशारा, हवामान विभागाचा अलर्ट जारी
महाराष्ट्रात पुन्हा पावसाचे संकेत; 'अकवान' चक्रीवादळामुळे 8 राज्यांत पावसाचा इशारा, हवामान विभागाचा अलर्ट जारी
Sujay Vikhe Patil : 6 महिन्यांत CBI वर विश्वास कसा वाढला? विखे पाटलांचा रोहित पवारांना टोला; म्हणाले, प्रश्न विचारायचा अधिकार फक्त शरद पवार, सुनेत्राताई अन् 'या' दोघांना, फडणवीसांचीही केली पाठराखण
6 महिन्यांत CBI वर विश्वास कसा वाढला? विखे पाटलांचा रोहित पवारांना टोला; म्हणाले, प्रश्न विचारायचा अधिकार फक्त शरद पवार, सुनेत्राताई अन् 'या' दोघांना, फडणवीसांचीही केली पाठराखण
TMC Standing Committee: एकनाथ शिंदेंचे धक्कातंत्र, सगळ्यांचेच अंदाज चुकवले; ठाणे महापालिकेतील स्थायी समितीची सभासदांची नावे जाहीर, कोणाकोणाला संधी?
एकनाथ शिंदेंचे धक्कातंत्र, सगळ्यांचेच अंदाज चुकवले; ठाणे महापालिकेतील स्थायी समितीची सभासदांची नावे जाहीर, कोणाकोणाला संधी?
Embed widget