एक्स्प्लोर

Share Market: शेअर बाजारातील तेजीला लगाम;  Sensex 770 घसरला तर Nifty 17,600 च्या खाली

Share Market : तीन सत्रातील तेजीनंतर आज शेअर मार्केटमध्ये सेन्सेक्स घसरला असून आयटी, रिअऍलिटी, कॅपिटल गुड्सच्या शेअर्समध्ये घसरण झाली. 

मुंबई: शेअर मार्केटमधील गेल्या तीन सत्रापासून सुरू असलेल्या तेजीला आज लगाम लागला आहे.आज शेअर मार्केट बंद होताना सेन्सेक्स 770.31 अंकांनी घसरला आहे तर निफ्टीही 219.80 अंकानी घसरला आहे. सेन्सेक्समध्ये 1.29 टक्क्यांची घसरण होऊन तो 58,788.02 वर पोहोचला आहे तर निफ्टीमध्ये 1.24 टक्क्यांची घसरण होऊन तो 17,560.20 वर पोहोचला आहे. 

आज 1663 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे तर 1602 शेअर्समध्ये घसरण झाली आहे. 81 कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही. 

आज बाजार बंद होताना ऑटो, आयटी, रिअॅलिटी, ऑईल अॅन्ड गॅस यासह इतर क्षेत्रातल्या शेअर्समध्ये 1 ते 2 टक्क्यांची घसरण झाली आहे. BSE मिडकॅपमध्ये 0.9 टक्के आणि स्मॉलकॅपमध्ये 0.4 टक्क्यांची घसरण झाली आहे. 

मंगळवारी शेअर बाजारात Hero MotoCorp, Bajaj Auto, Divis Labs, Maruti Suzuki आणि ITC या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली असून  HDFC, NTPC, SBI Life Insurance, Grasim Industries आणि Infosys या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली आहे.

सकाळी पडझड सुरू
सकाळी शेअर बाजार सुरू होताच सुरुवातीच्या दोन मिनिटांनंतर सेन्सेक्स 59 हजार 400 च्या खाली घसरला. तर निफ्टी 17 हजार 767 पासून सुरू झाला. बँक निफ्टीमध्येही सकाळी घसरण झाली.100 अंकांनी घसरून बँक निफ्टी 39 हजार 233 वर पोहोचला होता.

या कंपन्यांचे शेअर्स वधारले

  • Hero Motocorp- 2.93 टक्के
  • Bajaj Auto- 2.44 टक्के
  • Divis Labs- 1.01 टक्के
  • ITC- 0.99 टक्के
  • Maruti Suzuki- 0.92 टक्के

या कंपन्यांचे शेअर्स घसरले

  • HDFC- 3.26 टक्के
  • NTPC- 3.19 टक्के
  • SBI Life Insurance- 2.86 टक्के
  • Infosys- 2.72 टक्के
  • Grasim- 2.55 टक्के

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC Mayor 2026: शिंदेंच्या नगरसेवकांनी अचानक निर्णय बदलला; ठाकरेंच्या शिवसेनेला शह देण्यासाठी महायुतीची खेळी, मुंबईत काय घडलं?
शिंदेंच्या नगरसेवकांनी अचानक निर्णय बदलला; ठाकरेंना शह देण्यासाठी महायुतीची खेळी, मुंबईत काय घडलं?
Parbhani : परभणीत ना आघाडी ना युती, भाजप सर्वाधिक जागावर लढणार, अजितदादा-शिंदेंचाही जोर कायम
परभणीत ना आघाडी ना युती, भाजप सर्वाधिक जागावर लढणार, अजितदादा-शिंदेंचाही जोर कायम
अंजली भारतीला अटक करा, तिचे कार्यक्रम उधळून लावू; अमृता फडणवीसांवरील वक्तव्य भोवणार, भाजप आक्रमक
अंजली भारतीला अटक करा, तिचे कार्यक्रम उधळून लावू; अमृता फडणवीसांवरील वक्तव्य भोवणार, भाजप आक्रमक
धक्कादायक! प्रजासत्ताक दिनी मोबाईल शुटींगवरुन वाद, कॉलेजमधील युवकाने दुसऱ्या मित्राला भोसकले; दोघांना अटक
धक्कादायक! प्रजासत्ताक दिनी मोबाईल शुटींगवरुन वाद, कॉलेजमधील युवकाने दुसऱ्या मित्राला भोसकले; दोघांना अटक

व्हिडीओ

Aloka Mahapalika : भाजप तेजीत, आंबेडकर वंचित; अकोला महापालिकेत सत्तासंघर्ष कसा संपला? Special Report
Ladki Bahin Yojana : लाडकीचा रोष, कुणाचा दोष; ई केवायसीमुळे किती नाव कपात झाली? Special Report
Anjali Bharati On Amruta Fadnavis: प्रसिद्धीसाठी किती खालची पातळी गाठणार? Special Report
Chandrapur Mahapalika : चंद्रपुरात सत्ता? ठाकरेंकडे पत्ता; ठाकरेंची शिवसेना किंगमेकर Speicial Report
Jitendra Awhad Vs Sahar Sheikh : कैसे हराया VS चॉकलेट लाया; हिरवा, तिरंगा आणि राजकारण Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Mayor 2026: शिंदेंच्या नगरसेवकांनी अचानक निर्णय बदलला; ठाकरेंच्या शिवसेनेला शह देण्यासाठी महायुतीची खेळी, मुंबईत काय घडलं?
शिंदेंच्या नगरसेवकांनी अचानक निर्णय बदलला; ठाकरेंना शह देण्यासाठी महायुतीची खेळी, मुंबईत काय घडलं?
Parbhani : परभणीत ना आघाडी ना युती, भाजप सर्वाधिक जागावर लढणार, अजितदादा-शिंदेंचाही जोर कायम
परभणीत ना आघाडी ना युती, भाजप सर्वाधिक जागावर लढणार, अजितदादा-शिंदेंचाही जोर कायम
अंजली भारतीला अटक करा, तिचे कार्यक्रम उधळून लावू; अमृता फडणवीसांवरील वक्तव्य भोवणार, भाजप आक्रमक
अंजली भारतीला अटक करा, तिचे कार्यक्रम उधळून लावू; अमृता फडणवीसांवरील वक्तव्य भोवणार, भाजप आक्रमक
धक्कादायक! प्रजासत्ताक दिनी मोबाईल शुटींगवरुन वाद, कॉलेजमधील युवकाने दुसऱ्या मित्राला भोसकले; दोघांना अटक
धक्कादायक! प्रजासत्ताक दिनी मोबाईल शुटींगवरुन वाद, कॉलेजमधील युवकाने दुसऱ्या मित्राला भोसकले; दोघांना अटक
Share Market : शेअर बाजारात चित्र बदललं, सेन्सेक्स- निफ्टीत तेजी, गुंतवणूकदारांची एका दिवसात 3 लाख कोटींची कमाई
शेअर बाजारात चित्र बदललं, सेन्सेक्स- निफ्टीत तेजी, गुंतवणूकदारांची एका दिवसात 3 लाख कोटींची कमाई
ममता कुलकर्णींचा महामंडलेश्वरपदाचा राजीनामा; म्हणाल्या, भगवे वस्त्र घालणे म्हणजे भाजप वा, कुणाचा एजंट होणे नाही
ममता कुलकर्णींचा महामंडलेश्वरपदाचा राजीनामा; म्हणाल्या, भगवे वस्त्र घालणे म्हणजे भाजप वा, कुणाचा एजंट होणे नाही
हवेची गुणवत्ता जाणून घेणे हा नागरिकांचा मूलभूत हक्क; संपूर्ण डेटा संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश
हवेची गुणवत्ता जाणून घेणे हा नागरिकांचा मूलभूत हक्क; संपूर्ण डेटा संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश
Video: सहर शेख म्हणाल्या, कैसा हराया, मुंब्रा हिरवा करु, आता जितेंद्र आव्हाडांचं उत्तर, मुंब्य्रातून रंगही सांगितला!
Video: सहर शेख म्हणाल्या, कैसा हराया, मुंब्रा हिरवा करु, आता जितेंद्र आव्हाडांचं उत्तर, मुंब्य्रातून रंगही सांगितला!
Embed widget