एक्स्प्लोर

Share Market : शेअर बाजारात अस्थिरता कायम, Sensex मध्ये 59 अंकांची वाढ

Stock Market Updates : आज कॅपिटल गुड्स, मेटल, उर्जा आणि सार्वजनिक बँकांच्या शेअर्समध्ये एक टक्क्यांची वाढ झाली. बीएसई मिडकॅपमध्ये 0.3 टक्क्यांची वाढ झाली. 

मुंबई: शेअर बाजारात आजही अस्थिरता कायम दिसून आली. पण बाजार बंद होताना मात्र शेअर बाजार काहीसा सावरल्याचं दिसून आलं. आज मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये 59 अंकांची वाढ झाली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 36 अंकांची वाढ झाली. सेन्सेक्समध्ये आज 0.10 टक्क्यांची वाढ होऊन तो 58,833 अंकांवर स्थिरावला. निफ्टीमध्ये आज 0.21 टक्क्यांची वाढ होऊन तो 17,558 अंकावर पोहोचला.

आज शेअर बाजार बंद होताना 1968 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली तर 1353 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घट झाली. आज 146 कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणताही बदल झाला नाही. 

आज Grasim Industries, NTPC, JSW Steel, Adani Ports आणि Titan या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली. तर Eicher Motors, Bharti Airtel, IndusInd Bank, Asian Paints आणि HDFC या कपन्यांच्या निफ्टीमध्ये काहीशी घसरण झाली आहे. आज शेअर बाजार बंद होताना कॅपिटल गुड्स, मेटल, उर्जा आणि सार्वजनिक बँकांच्या शेअर्समध्ये एक टक्क्यांची वाढ झाली. बीएसई मिडकॅपमध्ये 0.3 टक्क्यांची वाढ झाली. 

गेल्या दोन-तीन सत्रामध्ये शेअर बाजारात काहीशी अस्थिरता दिसून येत आहे. शेअर बाजारामध्ये एकाच वेळी खरेदी तसेच विक्रीही होत असल्याने, तसंच जागतिक परिस्थितीमुळे भारतीय शेअर बाजार हेलकावे घेत असल्याचं चित्र आहे. 

रुपया एक पैशाने वधारला
डॉलरच्या तुलनेत आज रुपयाच्या किमतीमध्ये एका पैशाची वाढ झाली असून रुपयाची किंमत आज 79.87 इतकी आहे. 

या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ

  • Grasim- 3.10 टक्के
  • NTPC- 2.83 टक्के
  • JSW Steel- 2.82 टक्के
  • Titan Company- 2.69 टक्के
  • Adani Ports- 2.66 टक्के

या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घट

  • Eicher Motors- 3.63 टक्के
  • IndusInd Bank- 1.85 टक्के
  • Bharti Airtel- 1.37 टक्के
  • Asian Paints- 1.16 टक्के
  • HDFC- 0.95 टक्के

महत्त्वाच्या बातम्या :

महत्त्वाच्या बातम्या

LPG price cut today: व्यावसायिकांना मोठा दिलासा! LPG सिलेंडर 200 रुपयांपेक्षा जास्त स्वस्त; महाराष्ट्रातील या जिल्ह्यासह कुठे किती घटले दर?
व्यावसायिकांना मोठा दिलासा! LPG सिलेंडर 200 रुपयांपेक्षा जास्त स्वस्त; महाराष्ट्रातील या जिल्ह्यासह कुठे किती घटले दर?
पॅन कार्ड न घेताच 1 लाख 54 हजार लोकांची उघडली बँक खाती, कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाल्याची माहिती समोर
पॅन कार्ड न घेताच 1 लाख 54 हजार लोकांची उघडली बँक खाती, कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाल्याची माहिती समोर
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
Gold-Silver Price : सोने चांदीचे भाव वाढले; 'इतक्या' रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही मोठी वाढ; जाणून घ्या आजचे दर
सोने चांदीचे भाव वाढले; 'इतक्या' रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही मोठी वाढ; जाणून घ्या आजचे दर

व्हिडीओ

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Embed widget