एक्स्प्लोर

CIBIL Score : कर्ज काढताना खराब सिबिल स्कोअरमुळं अडचणी, सिबिल स्कोअर कसा वाढवायचा? जाणून घ्या सोपे मार्ग

CIBIL Score : एखाद्या व्यक्तीला कर्ज देताना वित्तीय संस्था किंवा बँकांकडून कर्जदाराचा सिबिल स्कोअर चेक केला जातो. सिबिल स्कोअर 700 च्या वर नसल्यास कर्ज दिलं जात नाही.

मुंबई : सध्याच्या काळात घर खरेदी करायचं असेल किंवा मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करायचा असेल, चारचाकी वाहन खरेदी करायचं असेल तर बँकांकडून कर्ज काढावं लागतं. अनेकदा चांगला पगार असून देखील बँका कर्ज द्यायला नकार देतात. याचं प्रमुख कारण संबंधित व्यक्तीचा सिबिल स्कोअर चांगला नसणं हे असतं. सिबिल स्कोअर खराब असल्यास कर्ज मिळणं अवघड होतं. जेव्हा सिबिल स्कोअर चांगला असतो तेव्हा बँकांकडून लगेचच कर्ज दिलं जातं.

कर्ज मिळवण्यासाठी सिबिल स्कोअर किती असावा?

तुम्हाला कर्ज घ्यायचं असल्यास तुम्ही प्रथम सिबिल स्कोअर तपासून घ्या. सिबिल स्कोअरद्वारे कर्ज परतफेड करण्याची क्षमता, कर्ज परतफेड करताना दिरंगाई केली असल्यास त्याची माहिती बँकांना मिळते. सिबिल स्कोअर जितका चांगला असतो, त्याचा कर्जदाराला फायदा होतो.कोणत्याही व्यक्तीचा क्रेडिट स्कोअर 300 ते 900 दरम्यान असतो. ज्या व्यक्तीचा सिबिल स्कोअर 700 पेक्षा अधिक असतो त्यांना कर्ज देताना बँका नकार देत नाहीत. त्यापेक्षा स्कोअर कमी असल्यास बँका कर्ज देत नाहीत.

सिबिल स्कोअर कसा वाढवायचा?

सिबिल स्कोअर 700 च्या वर न्यायचा असेल तर काही टिप्स द्वारे तो सुधारता येई शकतो. सिबिल स्कोअर सुधारण्यासाठी सध्या सुरु असलेल्या कर्जाच्या ईएमआयची वेळेवर परतफेड करा. जर कोणतंही कर्ज सुरु नसेल तर तुम्ही ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्मवरुन खरेदी करुन ईएमआयचा पर्याय निवडा. तिथं तुम्ही बाय नॉऊ पे लॅटर पर्यायाचा वापर करु शकता. यामुळं तुमचा सिबिल स्कोअर टप्प्या टप्प्यानं वाढू शकतो. पेट्रोल भरण्यासाठी पेट्रो कार्डचा वापर करुन त्याचं पेमेंट योग्य वेळी केल्यास त्याचा ही फायदा होऊ शकतो. मोबाईलचं सीम कार्ड पोस्टपेड करुन त्याचं योग्य वेळी पेमेंट करा, या मार्गांचा वापर केल्यास सिबिल स्कोअर सुधारु शकतो.

सिबिल स्कोअर खराब होऊ नये म्हणून काय करावं?

सिबिल स्कोअर खराब होऊ नये यासाठी तुमच्या कर्जाचे ईएमआय योग्य वेळी भरणं आवश्यक आहे. ईएमआय भरताना त्यामध्ये उशीर होऊ देऊ नका. क्रेडिट कार्डचा वापर करताना योग्यप्रकारे करा. क्रेडिट कार्ड देताना बँका विविध ऑफर्स देतात. क्रेडिट कार्डचा योग्य वापर न केल्यास सिबिल स्कोअर खराब होऊ शकतो. जर, तुमच्यावर कोणतंही कर्ज असेल आणि तुम्हाला नवं कर्ज हवं असेल तर त्यापूर्वी जुन्या कर्जाची परतफेड करावी. कर्ज घेताना देखील तुमची जितकी परतफेडीची क्षमता असेल तितकंच ते घ्यावं.

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Rate Crash: सोने एका महिन्यात 18160 रुपयांनी स्वस्त,चांदीच्या दरात 62770  रुपयांची घसरण, 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे लेटेस्ट दर जाणून घ्या 
सोने एका महिन्यात 18160 रुपयांनी स्वस्त,चांदीच्या दरात 62770  रुपयांची घसरण, 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे लेटेस्ट दर जाणून घ्या 
PF Account EPFO: नोकरदारांसाठी आनंदाची बातमी, पीएफ काढण्याच्या नियमात महत्त्वाचा बदल, दोन महिन्यांत सगळा पूर्ण PF काढता येणार
नोकरदारांसाठी आनंदाची बातमी, पीएफ काढण्याच्या नियमात महत्त्वाचा बदल, दोन महिन्यांत सगळा पूर्ण PF काढता येणार
Gold Silver Rate Today: सोने, चांदीचे दर कोसळले, 14 महिन्यांतील सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचल्या किमती, सोने सहा हजारांनी तर चांदी 12000 हजार रुपयांनी घसरली, जाणून घ्या आजचे दर
सोने, चांदीचे दर कोसळले, 14 महिन्यांतील सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचल्या किमती, सोने सहा हजारांनी तर चांदी 12000 हजार रुपयांनी घसरली, जाणून घ्या आजचे दर
Gold Silver Price Today: सराफा बाजारात मोठी उलथापालथ! दहा महिन्यात चांदीच्या दरात तब्बल 61 टक्क्यांनी घसरण; तर सोन्याचा भावही पुन्हा कोसळला; नेमकी स्थिती काय?
सराफा बाजारात मोठी उलथापालथ! दहा महिन्यात चांदीच्या दरात तब्बल 61 टक्क्यांनी घसरण; तर सोन्याचा भावही पुन्हा कोसळला; नेमकी स्थिती काय?

व्हिडीओ

Sanjay Raut PC Mumbai : इंदू मिल स्मारकाची किंमत का वाढतेय याचा सरकारने खुलासा करावा
Sanjay Raut Mumbai : नागपूरचं नामांतर दीक्षाभूमी करा, आम्ही सरकारच्या बाजूने; संजय राऊतांची मागणी
Dadar Station Name Change : रेल्वे नव्हे मेट्रो स्टेशन, 'चैत्यभूमी'वरून कन्फ्युजन Special Report
Shaina NC Controversy : 'दाखल करा गुन्हा', माफीनंतरही टार्गेट शायना Special Report
Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hemant Nimbalkar : बेंगळुरुतील जीवघेणी वाहतूक कोंडी सुटणार अन् गुन्ह्यांवरही नियंत्रण येणार; 'आयटी हब'च्या सुरक्षेची जबाबदारी मराठमोळ्या IPS अधिकाऱ्यावर
बेंगळुरुतील जीवघेणी वाहतूक कोंडी सुटणार अन् गुन्ह्यांवरही नियंत्रण येणार; 'आयटी हब'च्या सुरक्षेची जबाबदारी मराठमोळ्या IPS अधिकाऱ्यावर
Land Deal Cash Limit : जमीन व्यवहारातील काळ्या पैशाला बसणार चाप! 2 लाखांवरील रोख व्यवहारांची माहिती थेट आयकर विभागाला जाणार; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
जमीन व्यवहारातील काळ्या पैशाला बसणार चाप! 2 लाखांवरील रोख व्यवहारांची माहिती थेट आयकर विभागाला जाणार; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
Rahul Gandhi: राजस्थान जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय, राहुल गांधी यांची खास पोस्ट, म्हणाले... 
राजस्थान जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय, राहुल गांधी यांची खास पोस्ट, म्हणाले...
Team India : टीम इंडियाचा 306 धावांनी विजय, नेपाळचा संघ 26 धावांवर बाद, प्रिन्स यादव, हर्षित राणाच्या गोलंदाजीसमोर नेपाळच्या फलंदाजीचा पालापाचोळा
टीम इंडियानं उडवला नेपाळचा धुव्वा, नेपाळचा संघ 26 धावांवर बाद, भारताचा 306 धावांनी विजय
राहुल गांधींचे लोकसभा सदस्यत्व 24 तासात रद्द केले, सुनील केदारांवर तातडीनं कारवाई, महेश बालदींबाबत विधानसभा अध्यक्षांची निष्क्रियता स्पष्ट दिसते : हर्षवर्धन सपकाळ
कायदा विरोधकांसाठी तातडीने आणि सत्ताधाऱ्यांसाठी सोयीने, हा भाजपचा दुटप्पीपणा: हर्षवर्धन सपकाळ
आर्ची परश्याच्या गाजलेल्या दृश्याची साक्षीदार, सैराट चित्रपटातील विहीर पडली कोरडी, 61 वर्षांनंतर दुष्काळाचे भीषण वास्तव
आर्ची परश्याच्या गाजलेल्या दृश्याची साक्षीदार, सैराट चित्रपटातील विहीर पडली कोरडी, 61 वर्षांनंतर दुष्काळाचे भीषण वास्तव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 नोव्हेंबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 नोव्हेंबर 2026 | शुक्रवार
FDA Guidelines Health Supplements :  जीममध्ये जाणाऱ्या तरुणांनो-सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सनो सावधान! हेल्थ सप्लिमेंट्स अन् प्रोटीन पावडरवर FDAचा मोठा चाप; दिशाभूल केल्यास 10 लाखांचा दंड
जीममध्ये जाणाऱ्या तरुणांनो-सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सनो सावधान! हेल्थ सप्लिमेंट्स अन् प्रोटीन पावडरवर FDAचा मोठा चाप; दिशाभूल केल्यास 10 लाखांचा दंड
Embed widget