एक्स्प्लोर

टाटा ग्रुपची 'ही' कंपनी देणार तगडे रिटर्न्स, शॉर्ट टर्मसाठी गुंतवणूक केल्यास होणार भरपूर फायदा!

योग्य शेअरमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला त्यातून मोठा परतावा मिळू शकतो. सध्या शेअर बाजारात असे काही स्टॉक्स आहेत, जे तुम्हाला चांगला परतावा देऊ शकतात.

Tata Group Stocks: सध्या शेअर बाजारात मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. सध्याची स्थिती पाहता गुंतवणूकदार वेगवेगळ्या शेअर्समध्ये गुंतवणूक करून जास्तीत जास्त फायदा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्यातरी शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी सकारात्मक स्थिती असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे शेअर बाजारातील तज्ज्ञ म्हणून ओळख असलेल्या विकास सेठी यांनी शॉर्ट टर्म गुंतवणुकीसाठी काही शेअर्स सूचवले आहेत. Tejas Networks आमि Apollo Micro Systems अशी या दोन शेअर्सची नावे आहेत. 

Tejas Networks Share Price Target

विकास सेठी यांच्या म्हणण्यानुसार टाटा ग्रुपची टेलिकॉम Tejas Networks ही कंपनी आगामी काळात तुम्हाला चांगला नफा देऊ शकते. सध्या या शेअर्सचे मूल्य 1,275 रुपये आहे. या शेअरमध्ये गुंतवणूक करत असाल तर त्यासाठी 1240 रुपयांचा स्टॉपलॉस तसेच 1325 रुपयांचे शॉर्ट टर्म टार्गेट ठेवायला हवे. ही कंपनी टेलिकॉम कंपन्यांसाठी वेगवेगळी उपकरणं पुरवते. ही कंपनी TCS या कंपनीसोबत 15000 कोटी रुपयांच्या प्रकल्पावर काम करत आहे.  .

Apollo Micro Systems Share Price Target

विकास सेठी यांनी शॉर्ट टर्म साठी अपोलो मायक्रो सिस्टिम्स या कंपनीत गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. सध्या हा शेअर चांगलाच तेजीत दिसत आहे. शुक्रवारी या शेअरमध्ये 5 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली. सध्या हा शेअर 107.75 रुपयांवर आहे. या शेअरमध्ये तुम्ही गुंतवणूक करत असाल तर त्यासाठी 100 रुपयांचा स्टॉपलॉस तसेच 115 रुपयांचे टार्गेट निश्चित करायला हवे. ही कंपनी इलेक्ट्रॉनिक्स उपकरणं तयार करते. ही कंपनी प्रामुख्याने एयरोस्पेस, डिफेन्स आणि एव्हियोनिक्स क्षेत्रात काम करतो. DRDO, इंडियन आर्मी हे अपोलो मायक्रो सिस्टिम्सचे ग्राहक आहेत. ही कंपनी हैदराबादमध्ये नवा मॅन्यूफॅक्चरिंग प्लांट तयार करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सरकारकडून संरक्षण क्षेत्रातील गुंतवणुकीला पाठिंबा देत आहे. अशा स्थितीत या शेअरमध्ये गुंतवणूक केल्यास फायदा होऊ शकतो. 

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

हेही वाचा :

'असं' करा आधार मोफत अपडेट; जाणून घ्या A टू Z प्रक्रिया!

मुलगा 21 व्या वर्षी होणार करोडपती, पण नेमकं कसं? 'हा' फॉर्म्यूला तुमचं स्वप्न पूर्ण करणार

प्रज्वल ढगे हे 'एबीपी माझा ऑनलाईन'टीममध्ये 'कॉपी एडिटर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकारण, मनोरंजन, क्रीडाविषयक बातम्यांमध्ये विशेष रस आहे. त्यांनी याआधी 'लोकसत्ता', 'टीव्ही ९ मराठी' या माध्यमांत काम केलेले आहे.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Sugar Prices News : साखरेच्या दरात गेल्या 24 तासात पुन्हा ऐतिहासिक वाढ; ऐन सणासुदीच्या काळात गोडवा कमी होण्याची शक्यता, आजचे दर किती?
साखरेच्या दरात गेल्या 24 तासात पुन्हा ऐतिहासिक वाढ; ऐन सणासुदीच्या काळात गोडवा कमी होण्याची शक्यता, आजचे दर किती?
ऑटोचालकाच्या घरात सापडले 3 कोटी रुपये, दोन दिवस झाले तरी कोणीच केला नाही दावा, नेमके पैसे कोणाचे?  
ऑटोचालकाच्या घरात सापडले 3 कोटी रुपये, दोन दिवस झाले तरी कोणीच केला नाही दावा, नेमके पैसे कोणाचे?  
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
देशातील 'या' बँकेचा मोठा निर्णय, नियमांमध्ये केला बदल, ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री? तुमच खातं कोणत्या बँकेत?
देशातील 'या' बँकेचा मोठा निर्णय, नियमांमध्ये केला बदल, ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री? तुमच खातं कोणत्या बँकेत?

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harshvardhan Sapkal : थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
Shweta Tiwari on Tukaram Mundhe: 'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
Ajit Agarkar: निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
Mumbai Crime News: जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
अवघ्या चार महिन्यांत 10 प्रकरणांमध्ये 22 आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा, वकील आणि पक्षकार सुद्धा हबकले; न्यायाधीशांकडून 100 प्रलंबित खटले तातडीने काढून घेतले
अवघ्या चार महिन्यांत 10 प्रकरणांमध्ये 22 आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा, वकील आणि पक्षकार सुद्धा हबकले; न्यायाधीशांकडून 100 प्रलंबित खटले तातडीने काढून घेतले
Devendra Fadnavis and Rahul Gandhi: राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाला फक्त काँग्रेस नेत्यांच्या महाविद्यालयातील मुलींनाच प्रवेश, देवेंद्र फडणवीसांचा दावा
राहुल गांधींच्या कार्यक्रमाला काँग्रेस नेत्यांच्या महाविद्यालयातील मुलींनाच प्रवेश, देवेंद्र फडणवीसांचा दावा
Devendra Fadnavis in Nagpur: कोरोनामुळे आयुष्याचा साथीदार गमावलेल्या तरुणीला आधार दिला; आता देवाभाऊंनी लग्नाला येऊन डोक्यावर अक्षताही टाकल्या
कोरोनामुळे आयुष्याचा साथीदार गमावलेल्या तरुणीला आधार दिला; आता देवाभाऊंनी लग्नाला येऊन डोक्यावर अक्षताही टाकल्या
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंना थेट पाकिस्तानातून हृदयस्पर्शी पत्र;
अभिजित दिपकेंना थेट पाकिस्तानातून हृदयस्पर्शी पत्र; "प्रिय अभिजीत, मी तुम्हाला लाहोरमधून पत्र लिहितोय, एक शहर जिथं दिल्लीसारखंच, आपण तेव्हा फाळणीत लाखो लोक गमावले, पण आजही.."
Embed widget