एक्स्प्लोर

FD वर सर्वाधिक व्याजदर देणाऱ्या बँका कोणत्या? किती मिळतोय परतावा? सविस्तर माहिती एका क्लिकवर 

ज्या बँकेत सर्वाधिक परतावा मिळत असेल, त्याच बँकेत गुंतवणूक करावी. आज आम्ही तुम्हाला 6 बँकांच्या FD व्याजदरांची माहिती सांगणार आहोत. जाणून घेऊयात कोणती बँक किती व्याजदर देते याबद्दलची माहिती. 

Bank FD News : मागील काही दिवसापूर्वीच देशातील सर्वात मोठी खासगी बँक असलेल्या HDFC बँकेने त्यांच्या FD व्याजदरात वाढ केली आहे. मुदत ठेवींच्या बाबतीत, प्रत्येक गुंतवणूकदाराने सर्वच बँकांच्या व्याजदरांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण,  ज्या बँकेत सर्वाधिक परतावा मिळत असेल, त्याच बँकेत गुंतवणूक करावी. आज आम्ही तुम्हाला 6 बँकांच्या FD व्याजदरांची माहिती सांगणार आहोत. जाणून घेऊयात कोणती बँक किती व्याजदर देते याबद्दलची माहिती. 

अलीकडे RBI ने आपल्या धोरण व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे मुदत ठेवी पुन्हा एकदा आकर्षणाचे केंद्र बनल्या आहेत. अलीकडेच, देशातील सर्वात मोठी खासगी HDFC बँकेने त्यांच्या FD व्याजदरात वाढ केली आहे. 

एक वर्षाच्या FD वर कोणती बँक किती परतावा देते?

HDFC बँक

HDFC बँक ही नियमित ग्राहकांना 6.60 टक्के परतावा आणि एका वर्षाच्या FD वर ज्येष्ठ नागरिकांना 7.10 टक्के परतावा देत आहे. 15 ते 18 महिन्यांच्या FD वर 7.10 टक्के व्याजदर आहे. 18 ते 21 महिन्यांच्या FD वर बँक 7.25 टक्के व्याज देत आहे. बँक 21 महिने ते 2 वर्षे आणि 11 महिन्यांच्या FD वर 7 टक्के व्याज देत आहे. 2 वर्षे 11 महिने ते 35 महिन्यांच्या FD वर 7.15 टक्के व्याजदर आहे. नवे दर 9 फेब्रुवारीपासून लागू झाले आहेत.

ICICI बँक

ICICI बँक एका वर्षाच्या FD वर 7.40 टक्के व्याज देते. 390 दिवस ते 15 महिन्यांच्या FD वर हा परतावा 7.30 टक्के आहे. 15 महिने ते 2 वर्षांच्या FD वर वार्षिक परतावा 7.05 टक्के आहे. बँक 2 वर्षांपेक्षा जास्त कालावधीच्या FD वर 7 टक्के व्याज देते. नवीन दर 8 फेब्रुवारी 2024 पासून लागू झाले आहेत.

स्टेट बँक ऑफ इंडिया

 स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक आहे.  SBI एका वर्षाच्या FD वर 6.80 टक्के परतावा देत आहे. 2 ते 3 वर्षांच्या FD वर परतावा 7 टक्के आणि 3 ते 5 वर्षांच्या FD वर परतावा 6.75 टक्के आहे. 5 वर्षांपेक्षा जास्त कालावधीच्या FD वर परतावा 6.5 टक्के आहे. नवीन दर 27 डिसेंबर 2023 पासून लागू होणार आहेत.

ॲक्सिस बँक

ॲक्सिस बँक 2 कोटी रुपयांपेक्षा कमी असलेल्या एका वर्षाच्या एफडीवर 6.7 टक्के परतावा देत आहे. 2 वर्षांच्या एफडीवर परतावा 7.10 टक्के आहे. 3 वर्षांच्या एफडीवर 7.10 टक्के आणि 5 वर्षांच्या एफडीवर 7 टक्के व्याज मिळेल. हे दर 5 फेब्रुवारी 2024 पासून लागू झाले आहेत.

कोटक महिंद्रा बँक

कोटक महिंद्रा बँक एका वर्षाच्या एफडीवर 7.10 टक्के व्याज देते. 2 वर्षांच्या FD वर परतावा 7.15 टक्के आहे.3 किंवा 4 वर्षांच्या FD वर परतावा 7 टक्के आहे. 5 वर्षांच्या FD वर परतावा 6.20 टक्के आहे.

बँक ऑफ बडोदा

 बँक ऑफ बडोदा ही 1 ते 2 वर्षांच्या FD वर 6.85 टक्के परतावा देत आहे. 2 ते 3 वर्षांच्या FD वर परतावा 7.25 टक्के आहे. बँक 4 वर्षांच्या एफडीवर 6.5 टक्के व्याज देत आहे.

महत्वाच्या बातम्या:

दिलासादायक! HDFC बँकेचा मोठा निर्णय, व्याजदरात केली वाढ; ग्राहकांना होणार मोठा फायदा

महत्त्वाच्या बातम्या

रक्षाबंधनला शेतकऱ्यांना खरंच 4000 रुपये मिळणार का? दाव्यामागं नेमकं काय आहे वास्तव, जाणून घ्या सविस्तर माहिती
रक्षाबंधनला शेतकऱ्यांना खरंच 4000 रुपये मिळणार का? दाव्यामागं नेमकं काय आहे वास्तव, जाणून घ्या सविस्तर माहिती
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
साखरेच्या दरात वाढ, पण शेतकऱ्यांच्या पदरात काय? बळीराजाला तब्बल 16 हजार 87 कोटींचा फटका, वाचा नेमकं प्रकरण काय?
साखरेच्या दरात वाढ, पण शेतकऱ्यांच्या पदरात काय? बळीराजाला तब्बल 16 हजार 87 कोटींचा फटका, वाचा नेमकं प्रकरण काय?
SBI : स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, BSBD खात्यातून पैसे काढण्याचा नियम बदलला, मोफत व्यवहारांनंतर 15 रुपये शुल्क घेणार, 1 ऑक्टोबरपासून अंमलबजावणी 
स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, BSBD खात्यातून पैसे काढण्यासंदर्भातील नियम बदलला 

व्हिडीओ

Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
Bhiwandi Crime News: जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
Embed widget