एक्स्प्लोर

लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमावर आशा सेविकांचा बहिष्कार? मानधनाचं आश्वासनं पूर्ण न केल्यानं नाराजी

Ladki Bahin Yojana Nagpur News : नागपूरमध्ये होणाऱ्या लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकणार असल्याचा इशारा आशा सेविकांनी दिला आहे.  

Ladki Bahin Yojana Nagpur News : नागपूर (Nagpur) शहरात डेंग्यू, चिकनगुनियाचे रुग्ण वाढत आहेत. या कामात आशा सेविकांची जबाबदारी जास्त असताना लाडकी बहीण योजनेच्या (Ladki Bahin Yojana) दुसऱ्या टप्प्याच्या मेळाव्यासाठी जबरदस्ती केली जात आहे. त्यामुळं आशा सेविका व अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली आहे. सरकारच्या लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकणार असल्याचा इशारा आशा सेविकांनी दिला आहे.

आशा सेविकांच्या मानधनासंदर्भातील आश्वासनाची अंमलबजावणी नाही

आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियनतर्फे (सी.आय.टी.यु)  बहिष्कारचा इशारा देण्यात आला आहे. शासनाने आशा सेविकांना मासिक 7 हजार व गटप्रवर्तकांना 10 रुपये मानधन देण्याचे आश्वासन दिल्यावरही त्याची अंमलबजावणी झालेली नाही. दिवाळी बोनससह इतरही आश्वासनाचा पत्ता नाही. त्यामुळे या आश्वासनांची पूर्णपणे अंमलबजावणी करावी, अन्यथा आम्ही कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाही अशी भूमिका आशा  सेविकांनी घेतली आहे. आज नागपूरच्या रेशीमबाग मैदानावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचा कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री व दोन्ही उप मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमासाठी विदर्भातील कानाकोपऱ्यातून लाडक्या बहिणी कार्यक्रमात उपस्थित राहणार असून त्याची जबाबदारी आशा सेविकांवर देण्यात आली आहे. 

महत्वाच्या बातम्या:

Nagpur News: लाडकी बहीण योजनेच्या विरोधात नागपूर खंडपीठात याचिका; भाजप-काँग्रेसमध्ये रंगली जोरदार हमरी-तुमरी

'एबीपी माझा'मध्ये कार्यरत. मी मराठी आणि नेटवर्क १८ लोकमत मध्ये कामाचा अनुभव 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
साखरेच्या दरात नेमकी का होतेय वाढ? दरवाढीमागं इथेनॉल हेच कारण आहे का? सरकारनं प्रथमच दिलं स्पष्टीकरण
साखरेच्या दरात नेमकी का होतेय वाढ? दरवाढीमागं इथेनॉल हेच कारण आहे का? सरकारनं प्रथमच दिलं स्पष्टीकरण
रक्षाबंधनला शेतकऱ्यांना खरंच 4000 रुपये मिळणार का? दाव्यामागं नेमकं काय आहे वास्तव, जाणून घ्या सविस्तर माहिती
रक्षाबंधनला शेतकऱ्यांना खरंच 4000 रुपये मिळणार का? दाव्यामागं नेमकं काय आहे वास्तव, जाणून घ्या सविस्तर माहिती
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Embed widget