एक्स्प्लोर

प्रथमच अंबानी-अदानी एकत्र! अंबानींनी केली अदानींच्या कंपनीत गुंतवणूक; नेमका काय आहे करार?

उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि गौतम अदानी (Gautam Adani) प्रथमच एकत्र आलेत. या उद्योगपतींमध्ये करार (Agreement) झाला आहे. अंबानींच्या रिलायन्स समूहाने अदानींच्या एका कंपनीत गुंतवणू केलीय.

Ambani-Adani Deal : देशातील सर्वात दोन मोठे उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि गौतम अदानी (Gautam Adani) प्रथमच एकत्र आले आहेत. या दोन मोठ्या उद्योगपतींमध्ये करार (Agreement) झाला आहे. अंबानी यांच्या रिलायन्स समूहाने आता अदानी समुहाच्या एका कंपनीत गुंतवणू केली आहे. अंबानी आणि अदानी यांच्यात नेमका कोणता करार झाला आहे? अंबानी यांनी अदानी समुहात किती गुंतवणूक केलीय. याबाबतची सविस्तर माहिती पाहुयात.  

रिलायन्स समूहाने अदानी पॉवर प्रकल्पात 26 टक्के हिस्सा घेतला

मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स समूहाने अदानी पॉवर प्रकल्पात 26 टक्के हिस्सा घेतला आहे. प्रथमच या दोन उद्योगपतींमध्ये अशा प्रकारचा करार झाला आहे. रिलायन्स समूहाने अदानी पॉवर प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या 500 मेगावॉट विजेसंदर्भात हा करार केला आहे. हे दोन्ही उद्योगपती भारतातील मोठे उद्योगपती आहेत. भारतात सर्वात श्रीमंतांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर येण्यासाठी या दोघांमध्ये स्पर्धा असते. 

दोन्ही उद्योगपती गुजरातचे 

अंबानी आणि अदानी हे दोन्ही उद्योगपती हे गुजरातचे आहे. अंबानी हे तेल, वायू, दुरसंचार या व्यवसायांमध्ये आहेत. तर दुसरीकडं अदानी हे बंदरापासून, विमानतळ, कोळसा, खाणकाम या क्षेत्रात काम करतायेत. ग्रीन एनर्जी  उद्योगात हे दोन्ही उद्योगपती ऐकमेकांचे प्रतिस्पर्धी समजले जातात. मात्र, एका उद्योगाचे निमित्ताने हे दोन्ही उद्योगपती एकत्र आल्याचे पाहायला मिळत आहे. 

जगातील सर्वात मोठ्या ग्रीन एनर्जी पार्कचे काम सुरु

अदानी समुहानं जगातील सर्वात मोठ्या ग्रीन एनर्जी पार्कचे काम सुरु केलं आहे. गुजरातमध्ये  कच्छच्या रणमध्ये हे काम सुरु आहे. या प्रकल्पातून 2 कोटींहून अधिक घरांना वीज देण्याचा प्रयत्न करण्यात यणार आहे. या प्रकल्पातून 30 GW वीज तयार करण्यात येणार आहे. भारतात अक्षय उर्जा निर्मितीत अदानी सुमह मोठा कामगिरी करत आहे. या प्रकल्पामुळं देशात उर्जेची गजर भागवण्यास मोठी मदत होणार आहे.  

महत्वाच्या बातम्या:

जगातील सर्वात मोठे ग्रीन एनर्जी पार्क गुजरातमध्ये, अदानी समुहाचा पुढाकार; 2 कोटींहून अधिक घरांना देणार वीज 

महत्त्वाच्या बातम्या

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, घर बांधण्यासाठी मिळणार स्वस्त कर्ज,  रेल्वे बोर्डाने घेतला मोठा निर्णय 
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, घर बांधण्यासाठी मिळणार स्वस्त कर्ज,  रेल्वे बोर्डाने घेतला मोठा निर्णय 
Income Tax Return: आयटीआर फायलिंग दोन आठवड्यांमध्येच करुन घ्या, आयटीआर-1 फाईल करण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक? 31 जुलैनंतर किती दंड भरावा लागणार?
आयटीआर फायलिंग दोन आठवड्यांमध्येच करुन घ्या, 31 जुलैनंतर किती दंड भरावा लागणार?
Amitabh Bachchan Ranbir Kapoor Invested In Ayodhya: राम मंदिर निर्माणानंतर अयोध्येकडे बॉलिवूडचा ओढा; अमिताभ बच्चनांची 90 कोटींची गुंतवणूक, तर रणबीर कपूरनंही घेतली कोट्यवधींची मालमत्ता
राम मंदिर निर्माणानंतर अयोध्येकडे बॉलिवूडचा ओढा; अमिताभ बच्चनांची 90 कोटींची गुंतवणूक, तर रणबीर कपूरनंही घेतली कोट्यवधींची मालमत्ता
Business News : किर्लोस्कर ब्रदर्सच्या यूके शाखेला 150 कोटी रुपयांची आंतरराष्ट्रीय ऑर्डर, किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडचा शेअर किती रुपयांवर?
Business News : किर्लोस्कर ब्रदर्सच्या यूके शाखेला 150 कोटी रुपयांची आंतरराष्ट्रीय ऑर्डर

व्हिडीओ

NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
Maharashtra Dam Water Storage: राज्यभरात पावसाची प्रतीक्षा कायम! धरणसाठा खालावला, खडकवासला ते जायकवाडी कुठे किती पाणीसाठा शिल्लक? वाचा सविस्तर
राज्यभरात पावसाची प्रतीक्षा कायम! धरणसाठा खालावला, खडकवासला ते जायकवाडी कुठे किती पाणीसाठा शिल्लक? वाचा सविस्तर
तू ऊसात चल... सुनेचा विनयभंग करणाऱ्याला जाब विचारला; 70 वर्षीय सासऱ्यालाच संपवलं, परप्रांतीय मजुराला अटक
तू ऊसात चल... सुनेचा विनयभंग करणाऱ्याला जाब विचारला; 70 वर्षीय सासऱ्यालाच संपवलं, परप्रांतीय मजुराला अटक
Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला गोकुळ कामगार संघटनेचा जाहीर पाठिंबा; 'गेट मीटिंग' घेत केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला गोकुळ कामगार संघटनेचा जाहीर पाठिंबा; 'गेट मीटिंग' घेत केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी
'तर मग तिसऱ्या भाषेची काय गरज? नववीच्या विद्यार्थ्यांवर तिसऱ्या भाषेचं ओझं टाकू नका, पाचवी किंवा सहावीपासून सुरुवात करा..' सुप्रीम कोर्टाची थेट फटकार
'तर मग तिसऱ्या भाषेची काय गरज? नववीच्या विद्यार्थ्यांवर तिसऱ्या भाषेचं ओझं टाकू नका, पाचवी किंवा सहावीपासून सुरुवात करा..' सुप्रीम कोर्टाची थेट फटकार
100 ISRO Scientists Quit Their Jobs: अवघ्या 10 महिन्यात इस्रोच्या तब्बल 100 शास्त्रज्ञांचा नोकरीला रामराम! महत्वाकांक्षी गगनयान आणि इतर मोहिमांमध्ये सहभागी असलेल्या शास्त्रज्ञांचा सुद्धा समावेश
अवघ्या 10 महिन्यात इस्रोच्या तब्बल 100 शास्त्रज्ञांचा नोकरीला रामराम! महत्वाकांक्षी गगनयान आणि इतर मोहिमांमध्ये सहभागी असलेल्या शास्त्रज्ञांचा सुद्धा समावेश
Embed widget