एक्स्प्लोर

8th Pay Commission : सातव्या वेतन आयोगाचा कालावधी संपणार, 2025 मध्ये आठव्या वेतन आयोगाची स्थापना, अंमलबजावणी कधीपासून, फिटमेंट फॅक्टर किती असणार?

8th Pay Commission : केंद्र सरकारनं केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यासाठी आठव्या वेतन आयोगाची स्थापना 2025 मध्ये केली आहे.

8th Pay Commission नवी दिल्ली : सातव्या वेतन आयोगाचा कालावधी 31 डिसेंबर 2025 ला संपार आहे. त्यापूर्वीच केंद्र सरकारनं जानेवारी 2025 मध्ये आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिली होती. त्यानंतर 4 नोव्हेंबर रोजी आयोगाचे प्रमुख, सदस्य आणि सदस्य सचिवांच्या नावाची घोषणा करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती रंजना देसाई या आठव्या वेतन आयोगाच्या अध्यक्षा आहेत. प्रा. पलक घोष हे आयआयएम बंगळुरुचे अर्धवेळ सदस्य आहेत. तर, पंकज जैन हे सदस्य सचिव आहेतय

आठव्या वेतन आयोगाला अहवाल देण्यासाठी केंद्र सरकारनं 18 महिन्यांचा कालावधी दिला आहे. आयोगानं अहवाल दिल्यानंतर तो स्वीकारणे आणि त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय केंद्र सरकारला घ्यायचा आहे. सध्याची स्थिती पाहता आठव्या वेतन आयोगाचा अहवाल 1 जानेवारीच्या आत येणार नाही. त्यामुळं 1 जानेवारी 2026 पासून लगचेच आठव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी होणार नाही. मात्र, आठव्या वेतन आयोगाचा अहवाल मिळाल्यानंतर केंद्र सरकार 1 जानेवारी 2026 पासून आठवा वेतन आयोग लागू करु शकतं. जेव्हा आठवा वेतन आयोग लागू केला जाईल तेव्हा केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दरम्यानच्या काळातील फरकाची रक्कम मिळू शकते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रीमंडळानं आठव्या वेतन आयोगासाठी टर्म्स ऑफ रेफरन्सला नोव्हेंबर महिन्यात मान्यता दिली आहे. मात्र, आठव्या वेतन आयोगात केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार याबाबत चित्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर किती असणार?

आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 2.4 ते 3.0 च्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सहाव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 1.86 आणि सातव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 2.57 इतका होता.

फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय?

फिटमेंट फॅक्टर मल्टीप्लायर म्हणून काम करतो. मूळ वेतनासोबत फिटमेंट फॅक्टरनं गुणाकार करुन नवं मूळ वेतन काढलं जाईल. 18 हजार रुपये मूळ वेतनाला 2.4 नं गुणल्यास मूळ वेतन 43200 रुपये होऊ शकतं. म्हणजेच आठव्य वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 2.4 टक्के राहिल्यास मूळ वेतन 25200 रुपयांनी वाढू शकतं.

वेतन आयोग त्यांचा अहवाल निश्चित करताना आणि फिटमेंट फॅक्टर निश्चित करताना काही गोष्टी लक्षात घेत असतो. ज्यात महागाई, दररोजचा खर्च, महागाई निर्देशांक याशिवाय सरकारची आर्थिक स्थिती, अर्थसंकल्प क्षमता या आधारावर फिटमेंट फॅक्टर निश्चित केला जाईल.

दरम्यान, सातवा वेतन आयोग 1 जानेवारी 2016 पासून लागू करण्यात आला होता. त्यामुळं आठवा वेतन आयोग 1 जानेवारी 2026 पासून लागू केला जाईल, असा अंदाज आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Sugar Prices News : साखरेच्या दरात गेल्या 24 तासात पुन्हा ऐतिहासिक वाढ; ऐन सणासुदीच्या काळात गोडवा कमी होण्याची शक्यता, आजचे दर किती?
साखरेच्या दरात गेल्या 24 तासात पुन्हा ऐतिहासिक वाढ; ऐन सणासुदीच्या काळात गोडवा कमी होण्याची शक्यता, आजचे दर किती?
ऑटोचालकाच्या घरात सापडले 3 कोटी रुपये, दोन दिवस झाले तरी कोणीच केला नाही दावा, नेमके पैसे कोणाचे?  
ऑटोचालकाच्या घरात सापडले 3 कोटी रुपये, दोन दिवस झाले तरी कोणीच केला नाही दावा, नेमके पैसे कोणाचे?  
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
देशातील 'या' बँकेचा मोठा निर्णय, नियमांमध्ये केला बदल, ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री? तुमच खातं कोणत्या बँकेत?
देशातील 'या' बँकेचा मोठा निर्णय, नियमांमध्ये केला बदल, ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री? तुमच खातं कोणत्या बँकेत?

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime News: नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
Sajjan Kumar: काँग्रेस नेते सज्जन कुमार यांचे तिहार तुरुंगात निधन, शीखविरोधी दंगली प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असतानाच अखेरचा श्वास घेतला
काँग्रेस नेते सज्जन कुमार यांचे तिहार तुरुंगात निधन, शीखविरोधी दंगली प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असतानाच अखेरचा श्वास घेतला
Video: धक्कादायक! झेडपी शाळेत चक्क खासगी शाळेतील विद्यार्थी बसवले; अभिजीत दिपकेंसमोरच मुलांची कबुली
Video: धक्कादायक! झेडपी शाळेत चक्क खासगी शाळेतील विद्यार्थी बसवले; अभिजीत दिपकेंसमोरच मुलांची कबुली
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
Nashik Crime News: मैत्रीत दगाफटका; फिरायला गेले अन् मित्राने महिलेला कारनं चिरडलं, अपघाताचा बनाव रचला पण..., असं फुटलं बिंग, नाशिकमधील घटना
मैत्रीत दगाफटका; फिरायला गेले अन् मित्राने महिलेला कारनं चिरडलं, अपघाताचा बनाव रचला पण..., असं फुटलं बिंग, नाशिकमधील घटना
Harshvardhan Sapkal : थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
15 ते 20 कोटींचा पाऊस पाडण्याचं आमिष, अल्पवयीन मुलीचा वापर; तेलंगणातील भोंदूबाबाला लातूरमधून अटक
15 ते 20 कोटींचा पाऊस पाडण्याचं आमिष, अल्पवयीन मुलीचा वापर; तेलंगणातील भोंदूबाबाला लातूरमधून अटक
Shweta Tiwari on Tukaram Mundhe: 'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
Embed widget