एक्स्प्लोर

रियांश मल्टीट्रेडचा दिल्लीत डंका; सातवा वर्धापन दिन हजारो वितरकांच्या उपस्थितीत दिल्लीत साजरा

रियांश मल्टीट्रेडचा सातवा वर्धापन दिन दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियममध्ये हजारो वितरकांच्या उपस्थितीत साजरा झाला. वेलनेस, विषमुक्त शेती आणि रोजगारनिर्मितीवर कंपनीचा भर.

संगमनेर (महाराष्ट्र )स्थित रियांश मल्टीट्रेड प्रा. लि. या सेलिंग क्षेत्रातील अव्वल कंपनीचा सातवा वर्धापन दिन मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. दिल्ली येथील इंदिरा गांधी स्टेडियम मध्ये आयोजित करण्यात आलेल्या या भव्य सोहळ्यास देशाच्या विविध राज्यांमधून हजारो वितरक उपस्थित होते. कंपनीच्या सात वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेत भविष्यातील विस्तार, नव्या उत्पादनांची निर्मिती, वेलनेस आणि विषमुक्त शेती या क्षेत्रांवर अधिक भर देण्याचा निर्धार चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक मधुकर जाधव यांनी यावेळी व्यक्त केला.

कंपनीचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक (CMD) मधुकर जाधव आणि पूजा जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत हा वर्धापन दिन सोहळा पार पडला.प्रमुख अतिथी म्हणून आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री प्रतापराव जाधव तसेच मालपाणी ग्रुपचे संजय मालपाणी हे उपस्थित होते.

यावेळी कंपनीच्या कामगिरीचा आढावा घेताना, देशभरात मोठे वितरक नेटवर्क उभे राहिल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले. रियांश मल्टीट्रेडशी ३० लाखांहून अधिक वितरक जोडले गेले असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

डायरेक्ट सेलिंगच्या माध्यमातून रोजगारनिर्मितीचा दावा

रियांश मल्टीट्रेडकडून डायरेक्ट सेलिंगच्या माध्यमातून रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्यावर भर दिला जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले. विशेषतः ग्रामीण आणि निमशहरी भागातील नागरिकांना व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देण्याबरोबरच आरोग्य आणि वेलनेसशी संबंधित उत्पादनांद्वारे ग्राहकांपर्यंत सेवा पोहोचविण्याचे काम सुरू असल्याचे चेअरमन जाधव यांनी नमूद केले.

‘बेरोजगाराला रोजगार आणि अनारोग्याला आरोग्य’ हे कंपनीच्या कार्याचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. विषमुक्त शेती, नैसर्गिक जीवनशैली आणि वेलनेस या संकल्पनांना प्रोत्साहन देण्याच्या दिशेने कंपनी काम करत असल्याचेही सांगण्यात आले.

Disclaimer: This is a sponsored article. ABP Network Pvt. Ltd. and/or ABP Live does not in any manner whatsoever endorse/subscribe to the contents of this article and/or views expressed herein. Reader discretion is advised.

आणखी वाचा

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satej Patil on Gokul milk Rate : म्हैस दूध 6 रुपये, गाय दूध 4 रुपयांनी महागलं; आजपासून दरवाढ लागू, सतेज पाटलांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले....
म्हैस दूध 6 रुपये, गाय दूध 4 रुपयांनी महागलं; आजपासून दरवाढ लागू, सतेज पाटलांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले....
Gold Silver Rate: 48 तासांत सोन्याचे दर 7 हजारांनी घसरले, चांदीची किंमतही 10 हजार रुपयांनी कमी; जानेवारीपासून पुन्हा तेजी येण्याचा अंदाज, घसरणीमागची कारणंही समोर
48 तासांत सोन्याचे दर 7 हजारांनी घसरले, चांदीची किंमतही 10 हजार रुपयांनी कमी; जानेवारीपासून पुन्हा तेजी येण्याचा अंदाज, घसरणीमागची कारणंही समोर
बीडमध्ये शैक्षणिक वर्तुळात खळबळ, बोगस भरती झालेल्या 73 शिक्षकांची सेवा समाप्त, नोकरी कायमची गमावली
बीडमध्ये शैक्षणिक वर्तुळात खळबळ, बोगस भरती झालेल्या 73 शिक्षकांची सेवा समाप्त, नोकरी कायमची गमावली
Kurla Phoenix Mall Mumbai News: मुंबईत तरुण-तरुणीला दगड, बेल्ट, लाकडाने मारहाण; आता धक्कादायक कारण आलं समोर, प्रत्यक्षदर्शी महिलेनेही सांगितली हादरवणारी माहिती
मुंबईत तरुण-तरुणीला दगड, बेल्ट, लाकडाने मारहाण; आता धक्कादायक कारण आलं समोर, प्रत्यक्षदर्शी महिलेनेही सांगितली हादरवणारी माहिती
साताऱ्यातील पंप्ड स्टोरेज प्रकल्पाला दुहेरी दणका; प्रदूषण नियंत्रण मंडळाकडूनही काम बंदचे निर्देश, वन्यप्रेमींचा विरोध वाढला
साताऱ्यातील पंप्ड स्टोरेज प्रकल्पाला दुहेरी दणका; प्रदूषण नियंत्रण मंडळाकडूनही काम बंदचे निर्देश, वन्यप्रेमींचा विरोध वाढला
Rajasthan Panchayat Election Results 2026 : राजस्थानच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसची जोरदार मुसंडी; सत्ताधारी भाजपाचा मोठा पराभव, ग्रामीण भागात काँग्रेसची पकड पुन्हा मजबूत
राजस्थानच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसची जोरदार मुसंडी; सत्ताधारी भाजपाचा मोठा पराभव, ग्रामीण भागात काँग्रेसची पकड पुन्हा मजबूत
मोठी बातमी : पुण्यात विद्यार्थिनी तब्बल 14 तास लिफ्टमध्ये अडकली, नामांकित कॉलेजचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर!
मोठी बातमी : पुण्यात विद्यार्थिनी तब्बल 14 तास लिफ्टमध्ये अडकली, नामांकित कॉलेजचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर!
Kurla Phoenix Mall Mumbai Crime News: तरुणाला दगड, बेल्टने मारलं, मुलीच्या डोक्यात लाकूड घातलं; कुर्ला फिनिक्स मॉलजवळ जोडप्याला मारहाण, 8 अल्पवयीन मुलांना घेतलं ताब्यात
तरुणाला दगड, बेल्टने मारलं, मुलीच्या डोक्यात लाकूड घातलं; कुर्ला फिनिक्स मॉलजवळ जोडप्याला मारहाण, 8 अल्पवयीन मुलांना घेतलं ताब्यात
Embed widget