Continues below advertisement
युवराज जाधव

युवराज जाधव एबीपी माझाच्या डिजीटल टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. डिजीटल पत्रकारिता क्षेत्रात त्यांच्याकडे ८ वर्षांचा अनुभव आहे. एबीपी माझासोबत ते मार्च 2024 पासून कार्यरत आहेत. आपल्या कारकीर्दीत त्यांनी महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तसंस्थांसोबत काम केले आहे. यामध्ये महाराष्ट्र टाइम्स, टीव्ही ९ मराठी, ईटीव्ही भारत या नामांकित संस्थांचा समावेश आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन आणि पत्रकारिता विभागातून (रानडे इन्स्टिट्यूट) मधून त्यांनी पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर त्यांनी डिजीटल पत्रकारिता क्षेत्रात कामाला सुरुवात केली. युवराज जाधव सातारा जिल्ह्यातील असून स्थानिक स्वराज संस्थाचं राजकारण ते राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील घडामोडींबाबत लेखन करतात. याशिवाय,आंतराराष्ट्रीय घडामोडी, शिक्षण, क्रीडा क्षेत्रातील घडामोडींसह ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांवर काम करतात.

 

टॉप स्टोरीज फ्रॉम युवराज जाधव

 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 जुलै 2026 | गुरुवार 
सेन्सेक्स 579 तर निफ्टी 169 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस, 3 लाख कोटींची कमाई
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 जून 2026 | सोमवार 
सोने चांदीच्या दरातील घसरणीला ब्रेक, चांदीच्या दरात 5059 रुपयांची वाढ, सोनं किती रुपयांनी महागलं?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जून 2026 | रविवार
सोने आणि चांदीच्या दरात सलग चौथ्या आठवड्यात घसरण, चांदी 22314 रुपयांनी स्वस्त, सोने किती रुपयांवर?
चार दिवसात सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 6 कंपन्यांचे गुंतवणूकदार मालामाल, 88678 कोटींची कमाई
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जून 2026 | शुक्रवार
ऑनलाईन फसवणूक झाल्यास खातेदाराला 25000 रुपये नुकसानभरपाई मिळणार, रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा नियमभंग करणाऱ्या तीन बँकांना दणका, महाराष्ट्रातील एका बँकेला आर्थिक दंड
शेअर बाजारात सेन्सेक्स निफ्टी तेजीसह बंद, गुंतवणूकदारांना तेजीनंतरही फटका बसला, किती रुपयांचं नुकसान?
सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, चांदीचा दर 6550 रुपयांनी घसरला, सोन्याचा एक तोळ्याचा दर किती रुपयांवर?
सेन्सेक्स आणि निफ्टीत पुन्हा तेजी सुरु, निफ्टी 24 हजारांच्या पार, गुंतवणूकदारांची 3 लाख कोटींची कमाई
मागील निवडणुकीत सांगली साताऱ्यात धक्कादायक निकाल, यावेळी विधानपरिषदेवर कोण जणार? उद्या निकाल
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांवर पैशांचा पाऊस, पाच दिवसात 2.15 लाख कोटींची कमाई,कोणाला फटका?
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जून 2026 | शनिवार 
गुंतवणूकदारांची प्रतीक्षा संपणार, जिओ प्लॅटफॉर्म्सचा आयपीओ येणार, मुकेश अंबानी यांची मोठी घोषणा, 27 कोटी शेअर जारी करणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 जून 2026 | गुरुवार
फुटणाऱ्या आमदार-खासदारांना रस्त्यात तुडवा, ठाकरेंच्या शिवसेनेचा ॲक्शन प्लॅन ठरला, बाळासाहेबांच्या शिकवणीची आठवण!
शेअर बाजारात गुंतवणूकदारांची दिवाळी, 5 सेकंदात संपत्ती 8 लाख कोटींनी वाढली,सेन्सेक्स निफ्टीत तुफान तेजी
ट्रम्प यांच्याकडून इराणसोबतच्या शांतता कराराची घोषणा, होर्मुझमधून टोलफ्री वाहतूक, इराणच्या भूमिकेनं सस्पेन्स वाढला 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 जून 2026 | रविवार 
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 8 कंपन्यांवर पैशांचा पाऊस, पाच दिवसात 1.90 लाख कोटींची कमाई, कोणत्या दोन कंपन्यांना फटका?
विदेशी गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारात थांबेनात, जूनच्या 10 दिवसात 62853 कोटी काढून घेतले
Sponsored Links by Taboola