एक्स्प्लोर

Maharashtra Live blog updates: राज्यातील पोटनिवडणुकांसाठी मुख्यमंत्री प्रचार मैदानात; देवेंद्र फडणवीस 2 दिवस प्रचार करणार

Maharashtra Live blog updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा. महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय घडतंय?

LIVE

Key Events
Maharashtra live blog updates todays breaking news 19 April 2026 Ashok Kharat Case Loksabha Women reservation bill Delimitation row Congress vs BJP Maharashtra Live blog updates: राज्यातील पोटनिवडणुकांसाठी मुख्यमंत्री प्रचार मैदानात; देवेंद्र फडणवीस 2 दिवस प्रचार करणार
Maharashtra Live blog updates
Source : ABP Live

Background

Maharashtra Live blog updates: नागपूर - मुंबई अशा 701 किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्ग लगत 18 ठिकाणी नवनगरे व कृषी केंद्राचा विकास केला जाणार होता. या नवनगरांमध्ये शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योग,टेक्स्टाईल पार्क,इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिक उद्योग, ट्रान्सपोर्ट उपकरणे, फार्मासिटिकल अशा क्षेत्रातील उद्योग उभारण्याचा एम एस आर टी सी व सरकारचा प्रयत्न होता . महामार्ग लगतच्या इंटरचेंज नजीक भूसंकलन करून शेतकऱ्यांच्या भागीदारीत ही नवनगरी वसवली जाणार होती आणि त्यासाठी जवळपास 500 ते 2000 हेक्टर जमिनीचा अधिग्रहण करावे लागणार होते. या बदल्यात शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या मोबदल्यात 30 टक्के विकसित भूखंड ही दिला जाणार होता . मात्र बहुतांश ठिकाणी भू संकलन करण्यासाठी जमीन व जमिनी देण्यासाठी शेतकऱ्यांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याने सरकारने कृषी केंद्र आणि नवनगरे विकसित करण्याचा निर्णय रद्द केला आहे. आता या नवनगरांऐवजी समृद्धी महामार्गाच्या 15 इंटरचेंजच्या भागात विकास केंद्रे साकारले जाणार आहेत आणि त्यासाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्तीचा प्रस्ताव एम एस आर डी सी ने राज्य सरकारकडे सादर केल्याची माहिती आहे. त्यामुळे आता एमएसआरडीसी कडून या इंटरचेंज नजीक पाच किमी परिसराचा विकास करण्यात येणार आहे व त्याचा विकास आराखडा ही एम एस आर डी सी तयार करेल यासाठीचा प्रस्ताव सरकारकडे पाठविण्यात आल्याची माहिती एम एस आर डी सी च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी "एबीपी माझा" दिली आहे.

14:36 PM (IST)  •  19 Apr 2026

सांगलीत राष्ट्रवादी अजित पवार पक्षांतर्गत संघर्ष आणखी उफाळला; तब्बल 35 पदाधिकाऱ्यांनी दिले शहर जिल्हाध्यक्षांकडे राजीनामे

सांगली महापालिकेमध्ये स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडीवरून राष्ट्रवादी अजित पवार पक्षांतर्गत संघर्ष आणखी चिघळला आहे. पक्षाच्या प्रदेशकडून दिगंबर जाधव आणि स्नेहल सावंत यांचे नाव अधिकृत लेटरहेडवर आले असताना ऐनवेळी गटनेते मैनुद्दीन बागवान यांनी जाधव यांचे नाव काढून अशोक मासाळ यांचे नाव घातले. या कारभारामुळे संतप्त झालेल्या ३५ शहर जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांनी शहर अध्यक्ष जगदाळे यांच्याकडे राजीनामे सुपूर्त केले आहेत. प्रदेशकडून दोन जणांची नावे आली. त्या पत्रावर असलेले एक नाव गट नेत्याने परस्पर बदलले. यामुळे पक्षाची बदनामी होईल असा मेसेज जाईल असे सांगितले. मात्र, अजितदादा पवार यांच्या निधनानंतर धाक राहिला नसल्यासारखे वागून त्यांनी मनमानी कारभार करून पक्षाचा आदेश डावलून अधिकृत नाव न घालता दुसरे नाव घालण्याचे धाडस केले आहे. त्यामुळे गटनेते मैनुद्दीन बागवान यांची पदावरून हकालपट्टी करावी. याविरोधात पक्षात संतापाची लाट आहे. पदाधिकाऱ्यांनी माझ्याकडे राजीनामे दिले आहेत. 

14:04 PM (IST)  •  19 Apr 2026

जमिनीच्या वादातून चुलत्यानेच पुतण्याची हत्या; शिराढोण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

धाराशिव जिल्ह्यातील खामसवाडी येथे जमिनीच्या वादातून चुलत्यानेच पुतण्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विलास शेळके असे आरोपी चुलत्याचे नाव असून त्याने आपल्या पुतण्या सुजित शेळके याच्या पोटावर चाकूने वार करत त्याची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. जमीन व्यवहारातून आरोपी आणि मयत सुजित शेळके यांच्यात वाद सुरू होता. दरम्यान सुजित शेळके हा रात्री आपल्या आजी आजोबांसोबत झोपलेला असताना आरोपीने येऊन शिवीगाळ केली, त्यानंतर झालेल्या वादाचे रूपांतर भांडणात होऊन आरोपीने चाकूने वार करत सुजित शेळके याची हत्या केली. ही घटना रात्री साडेदहाच्या सुमारास घडली असून या प्रकरणी मृत सुजित शेळके यांच्या आईच्या जवाबावरून शिराढोण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चुलत्यानेच पुतण्याची हत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Load More
New Update
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मुख्यमंत्र्यांनी गोकुळमध्ये पोरकटपणा करायची गरज नव्हती, लोकशाहीने महायुतीचा पराभव, राजू शेट्टींचा हल्लाबोल  
मुख्यमंत्र्यांनी गोकुळमध्ये पोरकटपणा करायची गरज नव्हती, लोकशाहीने महायुतीचा पराभव, राजू शेट्टींचा हल्लाबोल  
Praful Patel Meet Sharad Pawar: ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये तातडीची भेट, त्यादिवशी शरद पवारांशी काय बोलणं झालं? प्रफुल पटेलांनी अखेर मौन सोडलं, म्हणाले...
ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये तातडीची भेट, त्यादिवशी शरद पवारांशी काय बोलणं झालं? प्रफुल पटेलांनी अखेर मौन सोडलं, म्हणाले...
ऊसाला 3600 भाव द्या, अन्यथा 1 लाख शेतकऱ्यांचा धडक मोर्चा, शेट्टींचा सोलापूर जिल्ह्यातील कारखानदारांना  इशारा 
ऊसाला 3600 भाव द्या, अन्यथा 1 लाख शेतकऱ्यांचा धडक मोर्चा, शेट्टींचा सोलापूर जिल्ह्यातील कारखानदारांना  इशारा 
जास्त काळ भाजपसोबत राहू नका, रोहित पवारांची एकनाथ शिंदेंना विनंती, म्हणाले सरकारचं  डोकं सटकलंय
जास्त काळ भाजपसोबत राहू नका, रोहित पवारांची एकनाथ शिंदेंना विनंती, म्हणाले सरकारचं  डोकं सटकलंय

व्हिडीओ

Raosaheb Danve Arjun Khotkar Jalna : कटुता 100 टक्के संपली, रावसाहेब दानवे - खोतकरांची फटकेबाजी
NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'सर्व भारतीयांना हाकलून द्या..' अमेरिकन निवडणुकीतील पराभवाचा राग ट्रम्प समर्थकांनी भारतीयांवर काढला, दिवाळीच्या कार्यक्रमात हिंदूंविरोधात घोषणाबाजी
'सर्व भारतीयांना हाकलून द्या..' अमेरिकन निवडणुकीतील पराभवाचा राग ट्रम्प समर्थकांनी भारतीयांवर काढला, दिवाळीच्या कार्यक्रमात हिंदूंविरोधात घोषणाबाजी
पश्चिम बंगाल SIR न्यायाधिकरणात सलग चौथ्या न्यायाधीशांचा राजीनामा; मुर्शिदाबादमधील लाखो मतदारांची अपीले रखडली; इथंच 91 लाख मतदारांची नावे वगळली!
पश्चिम बंगाल SIR न्यायाधिकरणात सलग चौथ्या न्यायाधीशांचा राजीनामा; मुर्शिदाबादमधील लाखो मतदारांची अपीले रखडली; इथंच 91 लाख मतदारांची नावे वगळली!
Satara Bank News: अध्यक्षपदाचा तिढा वरिष्ठांना त्रास न देता स्थानिक पातळीवरच सोडवा; शंभूराज देसाईंचा जयकुमार गोरेंना टोला, सातारा जिल्हा बँक अध्यक्षपदाबाबत नेमकं काय म्हणाले?
अध्यक्षपदाचा तिढा वरिष्ठांना त्रास न देता स्थानिक पातळीवरच सोडवा; शंभूराज देसाईंचा जयकुमार गोरेंना टोला, सातारा जिल्हा बँक अध्यक्षपदाबाबत नेमकं काय म्हणाले?
Finolex Cables : मुहूर्त ट्रेडिंगचं सत्र गाजवलं, फिनोलेक्स केबल्सच्या गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस, स्टॉकमध्ये तब्बल 20 टक्के तेजी, जाणून घ्या कारण
मुहूर्त ट्रेडिंगचं सत्र गाजवलं, फिनोलेक्स केबल्सच्या गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस, स्टॉकमध्ये तब्बल 20 टक्के तेजी
'ED 'सुपर कॉप' नाही, कायद्याच्या चौकटीत राहूनच काम केलं पाहिजे..' हायकोर्टानं मनी लाँड्रिंग प्रकरणात कारवाई रद्द करत थेट फटकारलं
'ED 'सुपर कॉप' नाही, कायद्याच्या चौकटीत राहूनच काम केलं पाहिजे..' हायकोर्टानं मनी लाँड्रिंग प्रकरणात कारवाई रद्द करत थेट फटकारलं
मुख्यमंत्र्यांनी गोकुळमध्ये पोरकटपणा करायची गरज नव्हती, लोकशाहीने महायुतीचा पराभव, राजू शेट्टींचा हल्लाबोल  
मुख्यमंत्र्यांनी गोकुळमध्ये पोरकटपणा करायची गरज नव्हती, लोकशाहीने महायुतीचा पराभव, राजू शेट्टींचा हल्लाबोल  
Meenakshi Shinde and Eknath Shinde: मिनाक्षी शिंदे पक्षात एकाकी पडल्या, ठाण्यातील दिवाळी पहाट कार्यक्रमाकडे एकनाथ शिंदेंची पाठ, शिवसेनेचा एकही नेता फिरकला नाही
मिनाक्षी शिंदे पक्षात एकाकी पडल्या, ठाण्यातील दिवाळी पहाट कार्यक्रमाकडे एकनाथ शिंदेंची पाठ, शिवसेनेचा एकही नेता फिरकला नाही

Embed widget