Continues below advertisement
रोहित धामणस्कर

रोहित धामणस्कर, एबीपी माझा ऑनलाईन टीममध्ये डेप्युटी प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत. अनुभवी आणि अभ्यासू पत्रकार म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी सेंट झेवियर्स या प्रतिष्ठित महाविद्यालयातून पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात त्यांचा तब्बल १२ वर्षांचा अनुभव आहे. आपल्या या कारकीर्दीत त्यांनी महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तसंस्थांसोबत काम केले आहे. यामध्ये लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, लोकमत, झी २४ तास, टीव्ही ९ मराठी अशा नामांकित संस्थांचा समावेश आहे.

 सामाजिक, राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्यांच्या लिखाणाची आणि वार्तांकनाची त्यांना विशेष आवड आहे. पडद्यामागच्या राजकीय घडामोडी, राजकीय नेत्यांचे किस्से, शासनाच्या धोरणामागील किंवा निर्णयामागील मूळ कारणे आणि त्याचा थेट जनसामान्यांवर होणारा परिणाम यावर ते सखोल लेखन करतात. देश आणि राज्याच्या पातळीवर सातत्याने बदलत जाणारे राजकारण, बदलत जाणारी समीकरणे अचूकपणे मांडण्यात त्यांचे विशेष कौशल्य आहे. जनसामान्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या प्रश्नांवर लिहिणे हा त्यांच्या पत्रकारितेचा गाभा राहिला आहे.

टॉप स्टोरीज फ्रॉम रोहित धामणस्कर

Maharashtra Live blog updates: मुंबईतील गृहिणीला तोतया पोलिसांनी लुटले, 2 लाख घेऊन पसार
आदित्य ठाकरे, सुप्रिया सुळे, संजय दत्त, अंबानी, मोहित कंबोजांच्या लेकीच्या बर्थडे पार्टीला कोण कोण?
मदतीसाठी आलेल्या लोकांना गॅस सिलेंडर देण्यासाठी प्रयत्न केलं तर काय चुकलं? मंगलप्रभात लोढांचा आर्त सवाल
Maharashtra Live blog updates:मोठी बातमी! आरोपी अशोक खरातला 1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी
सुनील शेळकेंनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा मुद्दा पुन्हा 'जिवंत' केला, सुनील तटकरे म्हणाले, ' ते ज्येष्ठ आमदार, प्रभावी नेते...'
BMC Garbage van: मुंबईत कचरा उचलण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज गाड्या
Maharashtra Live blog: पश्चिम रेल्वे मार्गावर आजपासून २१ तासांचा जंबो मेगा ब्लॉक; आज ४५ तर रविवारी २५४ लोकल राहणार रद्द, तसेच २५ स्पेशल लोकल चालवणार
खरातकडे जाऊन 38 आमदारांनी बोट कापलं, फडणवीसांना मुख्यमंत्रीपदावरुन दूर करण्यासाठी अघोरी पूजेचा घाट; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
सरकारी वकिलांनी कोर्टात 20 फुटांच्या नागाचा उल्लेख करताच अशोक खरात गांगरला, एकटक बोटाकडे पाहत राहिला अन्....
Maharashtra Live Blog: अशोक खरातला पाच दिवसांची पोलीस कोठडी
दादर-रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन 15 दिवसांत सुरु करा, अन्यथा युपी-बिहारला जाणाऱ्या गाड्या रोखू; मनसेचा आक्रमक पवित्रा
अशोक खरात प्रकरणी सुनेत्रा पवार फडणवीसांना भेटल्या, रुपाली चाकणकरांबाबत मोठ्या निर्णयाची शक्यता
श्रीराम आणि कृष्ण हरणाचं मांस खायचे, मद्यही प्यायचे; ध्रुव राठीच्या वक्तव्यावरुन सोशल मीडियावर वातावरण तापलं
अशोक खरात प्रकरणात महिलांचा समावेश, ट्रॅप लावून प्रकरण खोदून काढलं, कुणालाही सोडणार नाही, देवेंद्र फडणवीसांची ग्वाही
संतापलेल्या शंभुराज देसाईंनी तुषार दोषींचा ट्रॅक रेकॉर्डच काढला, अंतरवाली सराटीतील लाठीमाराचा मुद्दा उकरुन काढला, वातावरण तापलं
साध्या वेषातील 10 -10 पोलीस मला ओढत होते, मला जखम झाली; शंभुराज देसाईंनी सगळं सांगितलं, व्हीप तोडणाऱ्यांवर कारवाईचा इशारा
तारकेश्वर गडाच्या महंत अदिनाथ महाराजांबाबत धक्कादायक माहिती, स्वत:च्या हातांनी गुप्तांग छाटलं, सात दिवसांनी कारण सांगितलं
केंद्र सरकारचा हॉटेल व्यावसायिकांना दिलासा; कमर्शिअल एलपीजीबाबत महत्त्वाचा निर्णय
Maharashtra Live blog: अशोक खरात प्रकरणात महत्त्वाची अपडेट; आणखी तिघांना SIT ने ताब्यात घेतल्याची माहिती
रुपाली चाकणकरांविरोधात पुरावे सापडल्यामुळे राजीनामा घेतला का? देवेंद्र फडणवीस म्हणाले...
अशोक खरात प्रकरणावर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विरोधकांना म्हणाले, 'कोण कोण जायचं त्याचे पुरावे...'
Ashok Kharat: अशोक खरातला कोर्टात नेताना पोलिसांकडून त्याचा एन्काऊंटर होऊ शकतो; तृप्ती देसाईंचा खळबळजनक दावा
Maharashtra Live blog: सोने-चांदीत दरात मोठी घसरण; 24 तासांत सोनं 4 हजारांनी, चांदी 6 हजारांनी स्वस्त
सगळ्यांना चकवत पोलिसांनी कॅप्टनला आत नेलं, अशोक खरातच्या एसआयटी चौकशीला सुरुवात
Sponsored Links by Taboola