Continues below advertisement
परशराम पाटील, एबीपी माझा, कोल्हापूर
जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये. गेल्या सहा वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.    
Continues below advertisement

लेखकाच्या टॉप स्टोरीज

कोल्हापूर, सोलापूर, सांगली मनपा निवडणुकीसाठी बिगुल अखेर वाजला! एका महिन्यात नवे कारभारी मिळणार!
ऊस गळीत हंगाम सुरु होऊन 40 दिवस उलटले, 129 कारखान्यांनी 2 हजार कोटींची एफआरपी थकवली; राजू शेट्टींची साखर आयुक्तांकडे कारवाईची मागणी
काटा मारणारे व रिकव्हरी चोरणारे सोबत घेऊन फिरत आहात, तुमच्या पक्षाच्या पोलादी पुरुष समजल्या जाणाऱ्या अमित शाहांमध्येही कारवाईची धमक नाही; राजू शेट्टींचा घणाघाती प्रहार
ड्रेनेज घोटाळ्यात काम न करताच राजरोस टक्केवारी ते फायर स्टेशनचा स्लॅब टाकतानाच मातीमोल; कोल्हापूर मनपात सुस्तावलेल्या अधिकाऱ्यांची उचलबांगडी सुरुच, पालकमंत्र्यांकडून 'कारभाराची' झाडाझडती
कोल्हापुरात सर्किट बेंचसमोर महिन्यापूर्वी केलेल्या रस्त्यावर लिक्विड कोट मारला, पण गायी म्हशीच्या तुप लोण्यापेक्षा कमी वेळात विरघळून गेला!
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य समिती सदस्य कॉम्रेड सुभाष जाधव यांचे निधन; चळवळीतील लढवय्या तारा हरपला
पुरग्रस्तांच्या मदतीसाठी कोल्हापूर सरसावलं, जिल्हा आपत्ती व्यवस्थान, व्हाईट आर्मी पोहोचली; सतेज पाटलांकडून मदतीचं आवाहन
दोन लाखांच्या आयफोनपेक्षा दुभत्या गायी, म्हशी बऱ्या; खरी गुंतवणूक तीच जी उत्पन्न देते! गोकुळ अध्यक्ष नाविद मुश्रीफांच्या व्हायरल पोस्टची चांगली चर्चा
कोल्हापूर ते पुणे राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था झाल्याने टोल आकारणी तातडीने बंद करा; कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये राजू शेट्टींची याचिका
दैनिके, विमानतळानंतर आता कोल्हापुरातही 'निनावी' फ्लेक्सवर 'देवाभाऊ' प्रकटले!
पारंपरिक बालेकिल्ला ढासळला, एकाच वाॅर्डातील मक्तेदारी मोडीत निघणार; कोल्हापूर मनपाच्या नव्या प्रभाग रचनेनं अनेकांना घाम फुटणार
छपरी, टपरी, गावगन्ना गणंगांचा फ्लेक्सवर ढीगभर पसारा; जागा दिसेल तिथं फेका कचरा अन् तुंबत चाललेली वाहतूक कोल्हापूरची वाढती डोकेदुखी
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर राजू शेट्टींचा पुण्यापासून बेळगावपर्यंत राष्ट्रीय महामार्गावर टोल वसुलीला कडाडून विरोध; म्हणाले; वसूली तातडीनं बंद न केल्यास..
कोल्हापुरात पंचगंगा नदीनं धोका पातळी गाठली; राधानगरी धरणाच्या दोन दरवाजातून विसर्ग, जिल्ह्यातील कोणते मार्ग बंद अन् पर्यायी मार्गाने वाहतूक सुरु?
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola