शरद पवारांचा पक्ष फोडण्यात अदानींच्या भावाचा सहभाग, संजय राऊतांचा खळबळजनक दावा; म्हणाले...
आमदारकी वाचली पण माणिकराव कोकाटे पुन्हा मंत्री होणार नाहीत, सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीत नेमकं काय घडलं?
नाशिकमध्ये मविआचा सुपडासाफ, शिंदेंची शिवसेना सर्वात मोठा पक्ष, संगमनेरमध्ये थोरात-तांबेच ठरले 'किंग'; उत्तर महाराष्ट्रातील निकालाची यादी
'मला हॉटेल व्यवसायाचा दांडगा अनुभव', नफ्याचं दाखवलं आमिष अन् उकळले तब्बल 50 लाख; फसवणूक लक्षात येताच तरुणाच्या पायाखालची वाळू सरकली!
उंच भिंती, सीसीटीव्ही अन् सुरक्षा… तरीही ‘माल’ पोहोचला आत, नाशिकरोड जेलमधील प्रकाराने खळबळ, नेमकं प्रकरण काय?
पाच बाय पाचच्या खड्ड्यात वड-पिंपळाची झाडं लावणार का, डोकं ठिकाणावर आहे का? गिरीश महाजन कॉम्प्यूटर सायन्स शिकलेल्या कंत्राटदारावर भडकले