Weekly Horoscope : मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी डिसेंबरचा चौथा आठवडा कसा असणार? वाचा लकी कलर, नंबर आणि टीप
Weekly Horoscope 22 To 28 December 2025 : नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा नवीन आठवडा चांगला जाण्यासाठी तुमचा लकी कलर, लकी नंबर आणि लकी डे कोणता असेल? जाणून घेऊयात.

Weekly Horoscope 22 To 28 December 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 2025 वर्षाचा शेवटचा महिना डिसेंबर (December 2025) आणि शेवटचा आठवडा सुरु झाला आहे. हा आठवडा अनेक अर्थाने खास असणार आहे. कारण या दरम्यान अनेक मोठमोठ्या ग्रहांचं संक्रमण होणार आहे. तसेच, वर्षाच्या शेवटी काही राशींना चांगला लाभ देखील मिळणार आहे. या आठवड्यात अनेक शुभ राजयोग (Rajyog) निर्माण होणार आहेत. ग्रहांच्या या हालचालीमुळे काही राशींचं भाग्य उजळणार आहे. तर, काही राशींना सावध राहण्याची गरज आहे. नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा नवीन आठवडा (Weekly Horoscope) चांगला जाण्यासाठी तुमचा लकी कलर, लकी नंबर आणि लकी डे कोणता असेल? जाणून घेऊयात.
मेष रास (Aries)
लकी रंग (Lucky Colour) - राखाडी
लकी नंबर (Lucky Number) - 2
लकी डे (Lucky Day) - बुधवार
टीप ऑफ द वीक - आठवड्याच्या शेवटी तुमच्या प्रयत्नांना नक्की यश मिळणार.
वृषभ रास (Taurus)
लकी रंग (Lucky Colour) - पिवळा
लकी नंबर (Lucky Number) - 4
लकी डे (Lucky Day) - गुरुवार
टीप ऑफ द वीक - अनेक कामे तुमच्या सहमतीने पार पडली जातीत.
मिथुन रास (Gemini)
लकी रंग (Lucky Colour) - निळा
लकी नंबर (Lucky Number) - 3
लकी डे (Lucky Day) - सोमवार
टीप ऑफ द वीक - आठवड्याच्या शेवटी नवीन नाती निर्माण होतील.
कर्क रास (Cancer)
लकी रंग (Lucky Colour) - गुलाबी
लकी नंबर (Lucky Number) - 5
लकी डे (Lucky Day) - शुक्रवार
टीप ऑफ द वीक - व्यवहाराच्या बाबतीत तुम्हाला सावधानता बाळगणं गरजेचं आहे.
सिंह रास (Leo)
लकी रंग (Lucky Colour) - मोरपंखी
लकी नंबर (Lucky Number) - 1
लकी डे (Lucky Day) - सोमवार
टीप ऑफ द वीक - तुमच्यातील कलागुणांना चांगला वाव मिळण्याची ही सुवर्णसंधी आहे.
कन्या रास (Virgo)
लकी रंग (Lucky Colour) - तांबडा
लकी नंबर (Lucky Number) - 9
लकी डे (Lucky Day) - गुरुवार
टीप ऑफ द वीक - देवी लक्ष्मीच्या कृपेने धनसंपत्तीत भरभराट होईल.
तूळ रास (Libra)
लकी रंग (Lucky Colour) - करडा
लकी नंबर (Lucky Number) - 2
लकी डे (Lucky Day) - बुधवार
टीप ऑफ द वीक - करिअरमध्ये प्रगतीचे अनेक मार्ग तुमच्यासाठी खुले होतील.
वृश्चिक रास (Scorpio)
लकी रंग (Lucky Colour) - भगवा
लकी नंबर (Lucky Number) - 4
लकी डे (Lucky Day) - मंगळवार
टीप ऑफ द वीक - नशिबाची साथ तुमच्याबरोबर असे. त्यामुळे चिंता करु नका.
धनु रास (Sagittarius)
लकी रंग (Lucky Colour) - हिरवा
लकी नंबर (Lucky Number) - 4
लकी डे (Lucky Day) - रविवार
टीप ऑफ द वीक - एखाद्या नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी हा आठवडा बेस्ट ठरणार आहे.
मकर रास (Capricorn )
लकी रंग (Lucky Colour) - निळा
लकी नंबर (Lucky Number) - 8
लकी डे (Lucky Day) - रविवार
टीप ऑफ द वीक - पाहुण्यांची ये-जा करण्यात हा आठवडा जाईल. सकारात्मक गोष्टी घडतील.
कुंभ रास (Aquarius)
लकी रंग (Lucky Colour) - हिरवा
लकी नंबर (Lucky Number) - 5
लकी डे (Lucky Day) - गुरुवार
टीप ऑफ द वीक - या काळात तुम्ही नवीन व्यवसायाची सुरुवात करु शकता.
मीन रास (Pisces)
लकी रंग (Lucky Colour) - गुलाबी
लकी नंबर (Lucky Number) - 4
लकी डे (Lucky Day) - शनिवार
टीप ऑफ द वीक - इतरांच्या भानगडीत न पडा आपल्या कामाशी काम ठेवा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :




















