एक्स्प्लोर

Virgo Horoscope Today 21 June 2023 : उत्पन्नाच्या अनेक संधी, कामात यश, शैक्षणिक प्रगती; कन्या राशीसाठी आजचा दिवस चांगला

Virgo Horoscope Today 21 June 2023 : कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यस्त पण लाभदायक असेल. आज तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात नवीन जबाबदारी आणि संधी मिळू शकते.

Virgo Horoscope Today 21 June 2023 : कन्या राशीच्या (Virgo Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. जे लोक व्यवसाय (Business) करतायत ते व्यवसायाला पुढे नेण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करतील. नवीन लोकांच्या संपर्कामुळे तुम्ही तुमचा व्यवसाय पुढे नेण्यास सक्षम असाल. आज तुम्हाला कुटुंबातील (Family) सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. जोडीदाराचा (Life Partner) पूर्ण पाठिंबा मिळेल. मित्रांच्या (Friends) मदतीने उत्पन्नाचे नवीन स्त्रोत देखील उपलब्ध होतील. नोकरीत (Job) बढतीची संधी मिळेल. जोडीदाराच्या कामातील यशामुळे आज कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. घरोघरी पूजा, पाठ, पठण यांसारख्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल. बँकिंग क्षेत्रात यश मिळू शकते. तुमचे आरोग्यही (Health) पूर्वीपेक्षा चांगले राहील. नोकरीत अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल.

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यस्त पण लाभदायक असेल. आज तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात नवीन जबाबदारी आणि संधी मिळू शकते. कौटुंबिक जीवनात तुमचे प्रेम आणि सामंजस्य राहील. आज मित्राच्या साहाय्याने तुम्हाला उत्पन्नाच्या अनेक संधी निर्माण होतील.

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस नोकरी आणि व्यवसायाच्या दृष्टीने उत्साहवर्धक असेल. आज कार्यक्षेत्रात तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल. नोकरीत अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. आर्थिक बाबतीत आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असेल. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. व्यवसायातून लाभ झाल्याने मन प्रसन्न राहील.

कन्या राशीचे आजचे कौटुंबिक जीवन

कौटुंबिक जीवनाच्या दृष्टीने आजचा दिवस आनंददायी असणार आहे. आज सामाजिक क्षेत्रात तुमचा संपर्क वाढताना दिसेल. घरोघरी पूजा, पाठ, पठण यांसारख्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल.

आज कन्या राशीचे आरोग्य

कन्या राशीच्या लोकांना आज अपचन आणि पोटाची समस्या असू शकते. ज्यांची ग्रहस्थिती अनुकूल नाही अशा काही रहिवाशांना डाव्या कानात आणि हातामध्ये वेदना होऊ शकतात.

कन्या राशीसाठी आजचे उपाय 

कन्या राशीच्या लोकांनी आज अथर्वशीर्षाचे पठण करा.   

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग आकाशी आहे. तर, कन्या राशीसाठी आजचा लकी नंबर 6 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today : मेष, वृषभ, वृश्चिक आणि मकर राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस खास, जाणून घ्या आजचं राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Pandharpur: दुष्काळाचा कार्तिकी यात्रेला मोठा फटका! पंढरपूरच्या व्यापाऱ्यांचे अर्थचक्र कोलमडले; उलाढाल केवळ 30 टक्क्यांवर..
दुष्काळाचा कार्तिकी यात्रेला मोठा फटका! पंढरपूरच्या व्यापाऱ्यांचे अर्थचक्र कोलमडले; उलाढाल केवळ 30 टक्क्यांवर..
Dev Diwali 2026: कार्तिक पौर्णिमेलाच 'देव दिवाळी' का म्हणतात? भगवान शिवाच्या 'या' पराक्रमाशी खास संबंध? धार्मिक महत्त्व, पौराणिक मान्यता....
कार्तिक पौर्णिमेलाच 'देव दिवाळी' का म्हणतात? भगवान शिवाच्या 'या' पराक्रमाशी खास संबंध? धार्मिक महत्त्व, पौराणिक मान्यता....
Dev Diwali 2026: आज देव दिवाळी! त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दिवे लावण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका; धार्मिक महत्त्व, परंपरा...
आज देव दिवाळी! त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दिवे लावण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका; धार्मिक महत्त्व, परंपरा...
Dev Diwali 2026: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन....आज देव दिवाळी, त्रिपुरारी पौर्णिमेचा दिवस गेमचेंजर! 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर? राशीभविष्य..
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन....आज देव दिवाळी, त्रिपुरारी पौर्णिमेचा दिवस गेमचेंजर! 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर? राशीभविष्य..

व्हिडीओ

Anjali Ambedkar X Post On Sharad Pawar : वंचितला भाजपची बी-टीम म्हणणाऱ्यांचे शरद पवार- सुप्रिया सुळेंवर मौन का? अंजली आंबेडकरांचे आरोप
Sanjay Raut vs Rahul Narvekar : राहुल नार्वेकरांवर ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय राऊतांचे गंभीर आरोप
Rohit Pawar Morcha : पक्ष माधारी? एकट्याचीच 'तुतारी' ट्रॅक्टर मोर्चाची हाक Special Report
Solapur Drought: 300 फूट खोली, 4 हजार मोटर्सचे सापासारखे पसरलेले पाईप्स, सोलापूरमधील दुष्काळाचं काळीज हादरवणारं दृश्य
Solapur Madha Well Drought : पाण्यासाठी ३०० फूट खोल बोगद्यात संघर्ष, भीमा-सीना बोगद्याचे भयावह वास्त

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Supriya Sule on Sharad pawar Retirement: शरद पवारांच्या निवृत्तीच्या बातमीवर सुप्रिया सुळे संतापल्या; म्हणाल्या 'निवृत्तीच्या बातम्या येत असतील तर...'
शरद पवारांच्या निवृत्तीच्या बातमीवर सुप्रिया सुळे संतापल्या; म्हणाल्या 'निवृत्तीच्या बातम्या येत असतील तर...'
Satej Patil on DPDC Fund: सत्ताधाऱ्यांना सगळं आपल्याच ओंजळीने झालं पाहिजे असं वाटतं; डीपीसी, जिल्हा परिषदं सगळंच रद्द करुन टाका: सतेज पाटील
सत्ताधाऱ्यांना सगळं आपल्याच ओंजळीने झालं पाहिजे असं वाटतं; डीपीसी, जिल्हा परिषदं सगळंच रद्द करुन टाका: सतेज पाटील
Hinjewadi Crime News: साडेतीन वर्षांपासून प्रेमसंबंध; त्या एका गोष्टीवरून वाद अन्....; सॉफ्टवेअर इंजिनिअरनं प्रेयसीला संपवलं, मृतदेहाजवळ बसून राहिला, पहाटे पोलिसांना केला फोन
साडेतीन वर्षांपासून प्रेमसंबंध; त्या एका गोष्टीवरून वाद अन्....; सॉफ्टवेअर इंजिनिअरनं प्रेयसीला संपवलं, मृतदेहाजवळ बसून राहिला, पहाटे पोलिसांना केला फोन
Beed Crime News: बीड अपघात प्रकरणात ट्विस्ट, भाजप नगरसेवकाच्या मुलावर दाम्पत्याला उडवल्याचा आरोप, पण पोलिसांकडून दुसऱ्याच मुलाच्या वडिलांना बेड्या, नेमकं काय घडलं?
बीड अपघात प्रकरणात ट्विस्ट, भाजप नगरसेवकाच्या मुलावर दाम्पत्याला उडवल्याचा आरोप, पण पोलिसांकडून दुसऱ्याच मुलाच्या वडिलांना बेड्या, नेमकं काय घडलं?
Sonia Gandhi Book : सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांच्याकडून सोनिया गांधी यांना नोटीस; 15 दिवसांत उत्तर न दिल्यास मानहानीची याचिका दाखल, नेमकं काय आहे कारण?
सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांच्याकडून सोनिया गांधी यांना नोटीस; 15 दिवसांत उत्तर न दिल्यास मानहानीची याचिका दाखल, नेमकं काय आहे कारण?
Satej Patil on Gokul case: राज्यात भीषण दुष्काळ अन् सरकारने गोकुळची लढाई जिंकण्यासाठी वकिलाला 80 लाख रुपये मोजले, सतेज पाटलांचा संताप
राज्यात भीषण दुष्काळ अन् सरकारने गोकुळची लढाई जिंकण्यासाठी वकिलाला 80 लाख रुपये मोजले, सतेज पाटलांचा संताप
Operation Tiger Shivsena: राज्यात पुन्हा 'ऑपरेशन टायगर'च्या हालचाली, ठाकरे गटाचा नेता मुंबईतील शिंदे सेनेच्या बैठकीला, चर्चांना उधाण
राज्यात पुन्हा 'ऑपरेशन टायगर'च्या हालचाली, ठाकरे गटाचा नेता मुंबईतील शिंदे सेनेच्या बैठकीला, चर्चांना उधाण
Maharashtra Live blog updates: बार्शी तालुक्यातील कारी गावात गेल्या दीड महिन्यात तब्बल 600 बोअरवेल खोदल्या, द्राक्षबागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड
Maharashtra Live blog updates: बार्शी तालुक्यातील कारी गावात गेल्या दीड महिन्यात तब्बल 600 बोअरवेल खोदल्या, द्राक्षबागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड
Embed widget