एक्स्प्लोर

Virgo Horoscope Today 20 December 2023 : कन्या राशीच्या लोकांवर बॉस राहील खुश; वेळेची बचत करा, पाहा आजचं राशीभविष्य

Virgo Horoscope Today 20 December 2023 : आज तुम्हाला तुमच्या ऑफिसमध्ये काही नवीन जबाबदारी मिळू शकते. ही जबाबदारी तुम्ही तुमच्या पूर्ण क्षमतेने पार पाडाल.

Virgo Horoscope Today 20 December 2023 : कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस (Horoscope Today) खूप चांगला जाईल. आज तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळेल, ज्यामुळे तुमचे मन खूप आनंदी होईल. आजचा दिवस तुमच्यासाठी कौतुकाने भरलेला असेल. तरुणांबद्दल बोलायचं तर, आजचा विनाकारण वेळ वाया घालवू नका, त्यापेक्षा तुम्ही तुमचे करिअर घडवण्यासाठी खूप मेहनत करावी, तरच तुम्ही यश मिळवू शकता. आज राग येऊ देऊ नका, सतत राग येण्याने तुमचा स्वभाव आणि सामाजिक प्रतिमा खराब होऊ शकते. हे तुमच्यासाठी योग्य राहणार नाही. 

कन्या राशीचं आजचं व्यावसायिक जीवन

व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल सांगायचे तर, तुम्ही तुमच्या ग्राहकांशी नीट संवाद साधावा. आज व्यवसायात तुमची चांगली प्रगती होईल. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवलेत तर आज तुम्हाला पैसे गुंतवून भरपूर नफा मिळू शकतो.

नोकरदार वर्गाचं आजचं जीवन

काम करणार्‍या लोकांबद्दल बोलायचे झाले तर, आज तुम्ही तुमच्या ऑफिसमधील तुमच्या वरिष्ठ सहकार्‍यांशी चांगले वागून नशीब मिळवू शकता. तुमचे अधिकारीही तुमच्या कामावर खूप खूश होतील. 

कन्या राशीचं आजचं कौटुंबिक जीवन

आज तुम्ही तुमच्या लाईफ पार्टनरच्या तब्येतीबद्दल चिंतित असाल, यामुळे तुम्ही थोडे तणावग्रस्त होऊ शकता. तुमच्याकडे भरपूर काम असल्याने तुम्ही व्यस्त राहाल, परंतु तुमच्या कामाची क्षमता पाहून तुमच्या वरिष्ठांना आनंद होईल.  तरुणांबद्दल बोलायचं तर, आजचा विनाकारण वेळ वाया घालवू नका, त्यापेक्षा तुम्ही तुमचे करिअर घडवण्यासाठी खूप मेहनत करावी, तरच तुम्ही यश मिळवू शकता. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल आणि तुमच्या मुलांकडूनही तुमचे मन प्रसन्न राहील. तुमच्या वडिलांचे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहतील. आज तुम्ही कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ घालवाल. 

कन्या राशीचं आजचं आरोग्य

पित्ताशी संबंधित आजारांनी त्रस्त असलेल्यांनी थोडी काळजी घ्यावी. तुम्ही तुमच्या आहारात फक्त सात्विक पदार्थांचा वापर करा. शक्य तितके पाणी प्या आणि फायबरयुक्त भाज्या खा.

कन्या राशीसाठी आजचा शुभ रंग आणि अंक

कन्या राशीसाठी आजचा शुभ रंग निळा आहे. हा रंग तुमच्यासाठी अधिक शुभ राहील. आज तुमचा लकी नंबर 2 असेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Shani Dev : नव्या वर्षात जगाला सतावणार शनीची डोकेदुखी; भारतात नैसर्गिक आपत्तीसह राजकीय संकटांचा उद्रेक

महत्त्वाच्या बातम्या

Mahalaxmi Rajyog 2026 : महालक्ष्मी राजयोग झाला Active; 4 राशींचा सुवर्णकाळ झाला सुरु, देवी लक्ष्मीच्या कृपेने हातात खेळणार पैसाच पैसा
महालक्ष्मी राजयोग झाला Active; 4 राशींचा सुवर्णकाळ झाला सुरु, देवी लक्ष्मीच्या कृपेने हातात खेळणार पैसाच पैसा
Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 4 राशींच्या भाग्योदयाला सुरूवात! आजपासून ऑगस्टचा दुसरा आठवडा करणार भरभराटीचा, पैसा, नोकरी, प्रेम.. साप्ताहिक राशीभविष्य
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 4 राशींच्या भाग्योदयाला सुरूवात! आजपासून ऑगस्टचा दुसरा आठवडा भरभराटीचा, पैसा, नोकरी, प्रेम.. साप्ताहिक राशीभविष्य
Shravan 2026 : श्रावणात 'या' राशींवर असणार महादेवाची विशेष कृपा; भोलेनाथाच्या आशीर्वादाने सुख-संपत्तीत होणार भरभराट, तुमची रास यात आहे का?
श्रावणात 'या' राशींवर असणार महादेवाची विशेष कृपा; भोलेनाथाच्या आशीर्वादाने सुख-संपत्तीत होणार भरभराट, तुमची रास यात आहे का?
Garud Puran: विवाह हा योगायोग नाही, तर तो तुमच्या कर्माचा एक भाग? विवाह आणि कर्मांचा संबंध काय? गरूडपुराणातील हा उल्लेख जाणून व्हाल थक्क
विवाह हा योगायोग नाही, तर तो तुमच्या कर्माचा एक भाग? विवाह आणि कर्मांचा संबंध काय? गरूडपुराणातील हा उल्लेख जाणून व्हाल थक्क

व्हिडीओ

Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर
अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Raigad Accident News: चालकांचे नियंत्रण सुटले अन् रायगडमध्ये दोन एसटीचा भीषण अपघात, एक झाडावर आदळली, दुसरी रस्त्याच्या कडेला घसरली, PHOTO
चालकांचे नियंत्रण सुटले अन् रायगडमध्ये दोन एसटीचा भीषण अपघात, एक झाडावर आदळली, दुसरी रस्त्याच्या कडेला घसरली, PHOTO
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
Maratha Reservation Hearing: मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
शुभमन, अभिषेक, अर्शदीप राहिले मागे; SRH चा खेळाडू ठरला सर्वात महागडा; लिलावात सर्वाधिक पैशांची लागली बोली!
शुभमन, अभिषेक, अर्शदीप राहिले मागे; SRH चा खेळाडू ठरला सर्वात महागडा; लिलावात सर्वाधिक पैशांची लागली बोली!
Kalyan Stray Dog: चोरांचा नाही, तर चक्क 'भटक्या कुत्र्याचा' शोध घेतायेत पोलीस, नगरसेवकही मैदानात; नेमकं काय घडलं?
चोरांचा नाही, तर चक्क 'भटक्या कुत्र्याचा' शोध घेतायेत पोलीस, नगरसेवकही मैदानात; नेमकं काय घडलं?
Embed widget