एक्स्प्लोर

Virgo Horoscope Today 2 November 2023: कन्या राशीच्या लोकांना आज पगारवाढीबाबत वाटेल चिंता; व्यवसायात सावधान, आजचं राशीभविष्य

Virgo Horoscope Today 2 November 2023: कन्या राशीच्या लोकांनी आज व्यवसायात मोठे व्यवहार करणं टाळावं, अन्यथा आज त्यांना फटका बसू शकतो.

Virgo Horoscope Today 2 November 2023: कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस (Horoscope Today) अनुकूल असेल. तुम्ही तुमच्या आयुष्यात यशस्वी होण्यासाठी कोणतेही प्रयत्न करण्यात कसर सोडणार नाही. प्रयत्नांमुळे तुम्ही तुम्हाला जे हवं ते साध्य करू शकता. तुम्हाला नोकरीत पगारवाढीबाबत थोडी चिंता लागून राहील. बाकी तुमचा आजचा दिवस संमिश्र प्रतिसाद देणारा ठरेल. आज तुम्हाला जोडीदाराकडून संपूर्ण सहाय्य मिळेल.

कन्या राशीच्या विद्यार्थ्यांचं आजचं जीवन

विद्यार्थ्यांबद्दल बोलायचं झालं तर, कोणतीही महत्त्वाकांक्षा पूर्ण करायची असेल तर त्यासाठी त्यांना खूप मेहनत करावी लागेल, याबद्दल निराश होऊ नका. तुम्ही जितकं मेहनतीने काम कराल तितका चांगला परिणाम तुम्हाला भविष्यात पाहायला मिळणार आहे.  

कन्या राशीचं आजचं व्यावसायिक जीवन

व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल सांगायचं तर, आज तुम्ही तुमच्या व्यवसायात कोणत्याही प्रकारचे मोठे व्यवहार करणं टाळलं पाहिजे, अन्यथा, तुम्हाला तुमच्या व्यवसायात नुकसान होऊ शकतं. या गोष्टीमुले तुम्हाला चांगलाच आर्थिक फटका बसू शकतो. आज व्यवसायाशी संंबंधित सर्व निर्णय विचारपूर्वक घ्या.

नोकरदार वर्गाचं आजचं जीवन

नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, आज तुम्हाला तुमच्या ऑफिसमध्ये तुमच्या इन्क्रिमेंटबद्दल थोडी काळजी वाटेल, कारण तुमची झालेली पगारवाढ ही फार कमी असू शकते. ज्यामुळे तुमचे मन तृप्त होणार नाही.

कन्या राशीचं आजचं कौटुंबिक जीवन

आजचं कौटुंबिक जीवन संमिश्र परिणाम देणारं ठरेल. आज तुम्हाला तुमच्या सासरकडून काही चांगली बातमी मिळू शकते, जी ऐकून तुम्ही खूप आनंदी व्हाल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून संपूर्ण सहकार्य मिळेल आणि तुम्ही तुमच्या मुलांकडूनही आनंदी व्हाल. तुमच्या मुलांच्या वतीने तुमचं मनही समाधानी राहील.

कन्या राशीचं आजचं आरोग्य

आज तुमची तब्येत थोडी बिघडू शकते. तुमच्या डोळ्यांशी संबंधित कोणतीही समस्या तुम्हाला त्रास देऊ शकते, त्यामुळे आरोग्याची काळजी घ्या. 

कन्या राशीसाठी आजचा शुभ रंग आणि अंक

कन्या राशीसाठी आजचा शुभ रंग जांभळा आहे. हा रंग तुमच्यासाठी अधिक शुभ राहील. आज तुमचा लकी नंबर 3 असेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Kartik Month 2023: सुरू असलेल्या कार्तिक महिन्यात तुळशीला अधिक महत्त्व; रोज तुळशीपूजनाने मिळतील 'हे' लाभ, जाणून घ्या

महत्त्वाच्या बातम्या

Shravan 2026 : भगवान शंकराला बेलपत्र प्रिय; पण घरात बेलपत्राचं रोप लावणं शुभ की अशुभ? वास्तूशास्त्रात म्हटलंय...
भगवान शंकराला बेलपत्र प्रिय; पण घरात बेलपत्राचं रोप लावणं शुभ की अशुभ? वास्तूशास्त्रात म्हटलंय...
Vastu Tips : राहू दोषापासून सुटका हवीय? तुमच्या घरातील रोपाची कुंडी 'या' दिशेला ठेवा, एका आठवड्यात फरक जाणवेल, वास्तूशास्त्र
राहू दोषापासून सुटका हवीय? तुमच्या घरातील रोपाची कुंडी 'या' दिशेला ठेवा, एका आठवड्यात फरक जाणवेल, वास्तूशास्त्र
Shravan 2026: श्रावणात मांसाहार का करत नाहीत? केस, नखे कापल्याने होतं गंभीर नुकसान? धार्मिकसह वैज्ञानिक कारण जाणून थक्क व्हाल...
श्रावणात मांसाहार का करत नाहीत? केस, नखे कापल्याने होतं गंभीर नुकसान? धार्मिकसह वैज्ञानिक कारण जाणून थक्क व्हाल...
Budhaditya Yog 2026 : अवघ्या काही तासांतच 4 राशींचं उजळणार भाग्य; बुधादित्य योगामुळे सुरु होणार सुवर्णकाळ, अचानक धनलाभाचे जुळणार योग
अवघ्या काही तासांतच 4 राशींचं उजळणार भाग्य; बुधादित्य योगामुळे सुरु होणार सुवर्णकाळ, अचानक धनलाभाचे जुळणार योग

व्हिडीओ

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sant Nivruttinath Maharaj Palkhi : परंपरेलाच तडा! बैलांऐवजी ट्रॅक्टरने ओढावा लागला संत निवृत्तीनाथांच्या पालखीचा रथ; 8 कोटींच्या रथाचे नुकसान, नेमकं काय घडलं?
परंपरेलाच तडा! बैलांऐवजी ट्रॅक्टरने ओढावा लागला संत निवृत्तीनाथांच्या पालखीचा रथ; 8 कोटींच्या रथाचे नुकसान, नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned Marathi News: Old Monk, RC पासून Bagpiper, McDowell's पर्यंत..., भारतात 5 मद्यांच्या ब्रँडवर बंदी, हादरवणारी 6 कारणं समोर!
Old Monk, RC पासून Bagpiper, McDowell's पर्यंत..., भारतात 5 मद्यांच्या ब्रँडवर बंदी, हादरवणारी 6 कारणं समोर!
Ketan Agrawal Crime Case: सियाने केतनला लोहगडावरुन ढकलल्याचा परिणाम लग्नाच्या बाजारपेठेवर, हायक्लास सोसायटीत नवा ट्रेंड उदयाला आला, नेमकं काय घडलं?
सियाने केतनला लोहगडावरुन ढकलल्याचा परिणाम लग्नाच्या बाजारपेठेवर, हायक्लास सोसायटीत नवा ट्रेंड उदयाला आला, नेमकं काय घडलं?
Tukaram Mundhe On Saoji Mutton: सावजी खाल्ल्यास एक महिना आजारी पडेन, तुकाराम मुंढेंच्या विधानावरुन वादाला फोडणी; आता आहार तज्ज्ञांनी सत्य सांगितलं!
सावजी खाल्ल्यास एक महिना आजारी पडेन, तुकाराम मुंढेंच्या विधानावरुन वादाला फोडणी; आहार तज्ज्ञांनी सत्य सांगितलं!
Bankipur bypoll 2026 Results: भाजपने दगड उभा केला तरी जिंकेल अशा मतदारसंघात प्रशांत किशोर कसे जिंकले? जेन झी आंदोलनाचा पहिला झटका, पराभवाची पाच कारणं
भाजपने दगड उभा केला तरी जिंकेल अशा मतदारसंघात प्रशांत किशोर कसे जिंकले? जेन झी आंदोलनाचा पहिला झटका, पराभवाची पाच कारणं
Pune Police : गाडीच्या बोनेटवर बसवून गुन्हेगारांची धिंड काढणाऱ्या पुणे पोलिसांना झटका, राज्य मानवधिकार आयोगाची नोटीस, आयुक्त अमितेश कुमारही गोत्यात
गाडीच्या बोनेटवर बसवून गुन्हेगारांची धिंड काढणाऱ्या पुणे पोलिसांना झटका, राज्य मानवधिकार आयोगाची नोटीस, आयुक्त अमितेश कुमारही गोत्यात
Solapur Adinath Sugar factory: सोलापूरमधील 450 कोटींचा साखर कारखाना 120 कोटींना विकण्याच्या हालचाली, बड्या भाजप नेत्याचा डाव, शरद पवार गटाच्या नेत्याचा आरोप
सोलापूरमधील 450 कोटींचा साखर कारखाना 120 कोटींना विकण्याच्या हालचाली, बड्या भाजप नेत्याचा डाव, शरद पवार गटाच्या नेत्याचा आरोप
Bollywood Actor Jugal Hansraj Struggle Life: कधीकाळचा नॅशनल क्रश, निळ्याशार डोळ्यांचा तो एक राजहंस; आपल्या लूक्सनी शाहरुख-सलमानलाही द्यायचा टक्कर, रेखा यांच्यासोबतच्या फोटोतल्या सुपरस्टारला ओळखलंत?
कधीकाळचा नॅशनल क्रश, निळ्याशार डोळ्यांचा तो एक राजहंस; आपल्या लूक्सनी शाहरुख-सलमानलाही द्यायचा टक्कर, रेखा यांच्यासोबतच्या फोटोतल्या सुपरस्टारला ओळखलंत?
Embed widget