एक्स्प्लोर

Virgo Horoscope Today 18 January 2023: अविवाहितांना येतील चांगली स्थळे! जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Virgo Horoscope Today 18 January 2023 : जे अविवाहित आहेत, त्यांच्यासाठी आज चांगले स्थळ येतील, ज्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Virgo Horoscope Today 18 January 2023: ज्योतिषशास्त्रानुसार, 18 जानेवारी 2023, बुधवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक यासह सर्व 12 राशींसाठी खास आहे. ग्रहांची हालचाल आणि नक्षत्रांची स्थिती आज तुमच्या नशिबाचे तारे काय सांगतात? जाणून घ्या आजचे राशीभविष्य (Horoscope Today)


आजचा दिवस कसा असेल?
जर आपण कन्या राशीच्या लोकांबद्दल बोलयचं तर आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाने भरलेला असेल. कौटुंबिक सुखाची प्रशंसा होईल. आज नोकरीत काही नवीन जबाबदारी मिळू शकते. व्यवसायात अपेक्षित नफा मिळाल्यानंतर व्यवसाय करणारे लोक खूप आनंदी दिसतील. तुमचे प्रेम जीवन चांगले असेल. तुम्ही तुमच्या प्रियकरासोबत प्रेमळ क्षण घालवाल आणि एकमेकांवरील विश्वास वाढेल.


अविवाहितांसाठी चांगले स्थळ येतील
आर्थिक बाबतीत प्रगती होईल. शासन व सत्ता यांचे सहकार्य राहील. कामाच्या क्षेत्रात प्रगती होईल. आज तुम्हाला मित्रांच्या माध्यमातून संधी मिळतील, ज्यातून तुम्ही फायदा मिळवू शकाल. तुम्ही आज तुमच्या आईवडिलांना तुमच्या मनातलं सांगू शकता. कुटुंबात नवीन पाहुणे येण्याची शक्यता आहे. जे अविवाहित आहेत, त्यांच्यासाठी आज चांगले स्थळ येतील, ज्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल.


व्यावसायिकांना फायदा होईल
आज तुम्ही एखाद्या मित्राच्या घरी मेजवानीसाठी जाल, तिथे तुम्हाला खूप छान वाटेल. जे घरून ऑनलाइन काम करतात त्यांच्यासाठी वेळ चांगला आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबीयांसह धार्मिक स्थळाच्या यात्रेलाही जाल, जे तुमच्यासाठी खूप चांगले असेल. परीक्षेत चांगले गुण मिळावेत म्हणून विद्यार्थी चिकाटीने अभ्यास करतील. छोट्या व्यावसायिकांना फायदा होईल, ते आपला व्यवसाय पुढे नेण्याचा प्रयत्न करतील.


आज नशीब 74% तुमच्या बाजूने
कन्या राशीचा दिवस प्रगतीचा दिवस ठरू शकतो. तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होईल, ज्यामुळे मन देखील खूप आनंदी असेल. प्रेम जीवनात असलेल्यांसाठी दिवस चांगला जाईल. वडिलधाऱ्यांसोबत बसून घरगुती वाद मिटतील. एकत्र फिरायलाही जाता येईल. कामाच्या संदर्भात तुम्हाला अधिक घाई करावी लागू शकते. शिस्तबद्ध पद्धतीने काम करणे फायदेशीर ठरेल. जे लोक प्रेम जीवनात आहेत, ते त्यांच्या जोडीदाराला कुठेतरी सहलीला घेऊन जातील. आज घरगुती जीवन जगणाऱ्या लोकांच्या नात्यात खूप प्रेम असेल. आज नशीब 74% तुमच्या बाजूने राहील. माता पार्वती यांची पूजा करा.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

इतर बातम्या

Leo Horoscope Today 18 January 2023: सिंह राशीच्या लोकांना आज चांगली बातमी ऐकायला मिळेल, जाणून घ्या राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
Horoscope Today 15 August 2026 : आज स्वातंत्र्यदिनी 5 राशींना मिळणार कर्माचं पुण्य फळ; मार्गातील अडथळे होतील दूर, वाचा आजचे राशीभविष्य
आज स्वातंत्र्यदिनी 5 राशींना मिळणार कर्माचं पुण्य फळ; मार्गातील अडथळे होतील दूर, वाचा आजचे राशीभविष्य
Horoscope Today 15 August 2026: आजचा स्वातंत्र्यदिन 7 राशींसाठी भाग्याचा! शुभ योग जुळले, शनिकृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा स्वातंत्र्यदिन 7 राशींसाठी भाग्याचा! शुभ योग जुळले, शनिकृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Independence Day 2026 Wishes : स्वातंत्र्य दिनाच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; शूरवीरांना करा प्रणाम, पाठवा 'हे' संदेश
स्वातंत्र्य दिनाच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; शूरवीरांना करा प्रणाम, पाठवा 'हे' संदेश

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, भाषणाला सुरुवात
Live blog updates: पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, भाषणाला सुरुवात
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
PM Modi Independence Day speech: भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Embed widget