एक्स्प्लोर

Virgo Horoscope Today 02 June 2023 : आज धार्मिक कार्यात मन रमेल, शैक्षणिक कार्यातही यश; वाचा आजचं राशीभविष्य

Virgo Horoscope Today 02 June 2023 : आज दिवसातीस काही वेळ तुम्ही स्वत:साठी काढा. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीची कामे करा.

Virgo Horoscope Today 02 June 2023 : कन्या राशीच्या (Virgo Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस इतर दिवसांपेक्षा चांगला असणार आहे. आज तुम्हाला शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. तुमच्या जोडीदाराने केलेल्या प्रगतीमुळे तुम्ही खूप आनंदी दिसाल. घरोघरी भजन, कीर्तन, पूजा-पाठाचेही आयोजन केले जाईल. मित्रांच्या मदतीने तुम्हाला उत्पन्नाचे काही नवीन स्रोत देखील मिळतील. आज दिवसातीस काही वेळ तुम्ही स्वत:साठी काढा. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीची कामे करा. तुम्हाला फार प्रसन्न वाटेल. वैवाहिक जीवनाच्या दृष्टिकोनातून हा काळ कठीण आहे. भाऊ-बहिणींचे पूर्ण सहकार्य मिळेल. तुम्हाला व्यवसायाशी संबंधित सहलींवर जाण्याची संधी देखील मिळेल, जी तुमच्यासाठी खूप फायदेशीर असेल. जमिनीत गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. 

धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हा

कन्या राशीसाठी (Virgo Horoscope) आजचा दिवस चांगला आहे. तुमच्या नोकरीत अनेक दिवसांपासून तुमची जी रखडलेली कामे होती ती आज तुम्ही पूर्ण करू शकाल.  अधिकाऱ्यांचेही सहकार्य मिळेल. आयटी आणि मीडिया जॉब करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ आहे. आज तुम्हाला प्रगतीच्या अनेक संधी मिळतील. तुमच्या उत्पन्नात वाढ होईल.  धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी तुम्हाला मिळेल. ज्यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल. शैक्षणिक आणि बौद्धिक कार्यात मान-सन्मान मिळू शकेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल.

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस नोकरी आणि व्यवसायाच्या दृष्टीने शुभ राहील. नोकरी व्यवसायात स्थिती चांगली असल्याचे दिसून येईल. आज व्यापाऱ्यांकडून मोठी ऑर्डर मिळाल्यानंतर तुमचा व्यवसाय पुन्हा रुळावर येईल. नोकरी करणाऱ्या लोकांना त्यांच्या चांगल्या कामगिरीबद्दल मान-सन्मान दिला जाऊ शकतो.

आजचे कन्या राशीचे आरोग्य

आज काही आरोग्याच्या समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात. आयुर्वेदावर आधारित औषधे तुमच्यासाठी प्रभावी ठरु शकतात.

कन्या राशीसाठी आजचे उपाय

कन्या राशीच्या लोकांनी देवी लक्ष्मीची उपासना करावी आणि कनकधारा स्तोत्राचा पाठ करावा.

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग निळा आहे. तर, कन्या राशीसाठी आजचा लकी नंबर 5 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 02 June 2023 : वृषभ, कन्या, तूळसह 'या' राशीच्या लोकांनी व्यवहारात सावधगिरी बाळगा; जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 11 July 2026: आजचा शनिवार 6 राशींचं नशीब पालटणारा! दुर्मिळ शुभ योग जुळले, शनिदेव कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...
आजचा शनिवार 6 राशींचं नशीब पालटणारा! दुर्मिळ शुभ योग जुळले, शनिदेव कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...
Lucky Zodiac Signs : 11 जुलैचा दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! शनिदेवाच्या कृपेने उत्पन्नाचे नवे मार्ग होतील खुले, वाईट काळ लवकरच संपणार
11 जुलैचा दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! शनिदेवाच्या कृपेने उत्पन्नाचे नवे मार्ग होतील खुले, वाईट काळ लवकरच संपणार
Weekly Horoscope: सिंह, कन्या राशींची आर्थिक स्थिती मजबूत होणार! जुलैचा नवा आठवडा कसा असेल? पैसा, प्रेम, नोकरी.. साप्ताहिक राशीभविष्य
सिंह, कन्या राशींची आर्थिक स्थिती मजबूत होणार! जुलैचा नवा आठवडा कसा असेल? पैसा, प्रेम, नोकरी.. साप्ताहिक राशीभविष्य
Shani Vakri 2026 : जून 2027 पर्यंत 3 राशींवर असणार शनिदेवाची कृपा; नोकरी, करिअर, पैसा आणि लव्ह लाईफमध्येही दिसणार सकारात्मक बदल
जून 2027 पर्यंत 3 राशींवर असणार शनिदेवाची कृपा; नोकरी, करिअर, पैसा आणि लव्ह लाईफमध्येही दिसणार सकारात्मक बदल

व्हिडीओ

Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis on Missing Link: मी पुण्याला येताना मिसिंग लिंकवरून आलो हेच सगळ्यांना उत्तर; सीएम देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला
मी पुण्याला येताना मिसिंग लिंकवरून आलो हेच सगळ्यांना उत्तर; सीएम देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला
Sheikh Hasina: 'मी माझ्या देशाच्या भूमीवर मरण पत्करण्यास तयार..' भारतात शरणागती पत्करलेल्या बांगलादेशच्या माजी पीएम शेख हसीनांचा अखेर मायदेशात परतण्याचा तगडा निर्णय
'मी माझ्या देशाच्या भूमीवर मरण पत्करण्यास तयार..' भारतात शरणागती पत्करलेल्या बांगलादेशच्या माजी पीएम शेख हसीनांचा अखेर मायदेशात परतण्याचा तगडा निर्णय
Vande Mataram: आधी वंदे मातरम, मग जन-गण-मन! केंद्र सरकारचे 5 महिन्यात दुसऱ्यांदा राज्यांना कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश
आधी वंदे मातरम, मग जन-गण-मन! केंद्र सरकारचे 5 महिन्यात दुसऱ्यांदा राज्यांना कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश
England vs India T20I: विश्वविजेते सपशेल गार होताच टी-20 मधील सिंहासन सुद्धा डळमळीत! इंग्लंडला सुवर्णसंधी चालून आली
विश्वविजेते सपशेल गार होताच टी-20 मधील सिंहासन सुद्धा डळमळीत! इंग्लंडला सुवर्णसंधी चालून आली
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
मुंबई–पुणे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; उद्यापासून धावणार 200 अतिरिक्त बसफेऱ्या, 30 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने निर्णय
मुंबई–पुणे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; उद्यापासून धावणार 200 अतिरिक्त बसफेऱ्या, 30 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने निर्णय
Kailas Patil : राज्यासमोर अनेक प्रश्न, महायुतीच्या 237 आमदारांना न्याय द्या, कैलास पाटील यांची ऑपरेशन टायगर 3.0 च्या चर्चांवर रोखठोक प्रतिक्रिया
राज्यासमोर अनेक प्रश्न, महायुतीच्या 237 आमदारांना न्याय द्या, कैलास पाटील यांची ऑपरेशन टायगरवर प्रतिक्रिया
Embed widget