एक्स्प्लोर

Virgo August Horoscope 2024 : कन्या राशीसाठी ऑगस्ट महिना फलदायी असणार, फक्त 'ही' गोष्ट करू नका; वाचा मासिक राशीभविष्य

Virgo Horoscope August 2024, Monthly Horoscope : शिक्षण, करिअर, व्यवसाय, प्रेम, वैवाहिक जीवन, कुटुंब आणि आरोग्य या बाबतीत कन्या राशीसाठी ऑगस्ट 2024 कसा असेल? कन्या राशीचे मासिक राशीभविष्य जाणून घ्या

Virgo Horoscope August 2024, Monthly Horoscope : ऑगस्ट महिना आजपासून सुरु झाला आहे. या महिन्यात बुध आणि सूर्य ग्रह या राशींचं संक्रमण होणार आहे. ग्रहांच्या या संक्रमणामुळे अनेक शुभ-अशुभ योग तयार होत आहेत. ऑगस्ट महिना काही राशींसाठी खूप फलदायी असणार आहे. काही राशींना या महिन्यात विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. कन्या राशीसाठी ऑगस्ट महिना कसा असणार आहे या विषयी जाणून घेऊयात. 

कन्या राशीचे करिअर (August 2024 Career Horoscope Virgo)

करिअरच्या दृष्टीने पाहिल्यास, ऑगस्ट महिना तुमच्यासाठी काहीसा चांगला तर काहीसा वाईट असणार आहे. तुम्हाला समाजात खूप मानसन्मान मिळेल. नोकरीतही अनेक दिवसांपासून सुरु असलेली तुमची घालमेल कमी होईल. वरिष्ठ अधिकाऱ्यांचं मार्गदर्शन तुम्हाला मिळेल. त्यामुळे कामात सकारात्मक परिणाम दिसून येईल. या महिन्यात कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवासाला जाण्याची शक्यता असू शकते. तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. व्यावसायिकांसाठी हा महिना चांगला राहील. तुमचा व्यवसाय प्रगतीच्या मार्गावर पुढे जाईल. कोणताही व्यवसाय करत असाल तर तुम्हाला या काळात चांगला नफा मिळेल.

कन्या राशीचे आर्थिक जीवन (August 2024 Money Wealth Horoscope Virgo)

ऑगस्टमध्ये तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. उत्पन्नात सतत वाढ होण्याची शक्यता आहे. या राशीच्या लोकांना एकापेक्षा अधिक माध्यमातून पैसे मिळतील. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. मात्र, गुरू आणि बुध तुमच्या खर्चात वाढ करतील. पण, हळूहळू तुमच्या खर्चावर नियंत्रण राहील आणि उत्पन्न वाढेल. या महिन्याच्या शेवटी तुम्ही आर्थिकदृष्ट्या मजबूत व्हाल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. यावेळी अनावश्यक गुंतवणूक केल्याने तुमचे नुकसान होऊ शकते. 

कन्या राशीचे लव्ह लाईफ (August 2024 Money Love Horoscope Virgo) 

प्रेम संबंधांसाठी ऑगस्ट महिना तुमच्यासाठी खूप चांगला जाणार आहे. शुक्राच्या प्रभावामुळे तुमचे प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील. राहू शुक्राच्या सहवासात असल्याने ही स्थिती आणखी मजबूत होईल. तुमच्या प्रिय व्यक्तीची तब्येत बिघडू शकते. या राशीच्या लोकांचे आरोग्य बिघडू शकते. ऑगस्टच्या मध्यात तुमच्या नात्यात चढ-उतार येऊ शकतात. शांतता आणि संयमाने आपले नाते टिकवून ठेवा. मंगळ आणि राहूचा अंगारक दोष तुम्हाला त्रास देऊ शकतो. आपल्या प्रिय व्यक्तीशी वाद घालू नका. हा काळ तुमच्या वैवाहिक जीवनासाठी अनुकूल राहील.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हे ही वाचा :

Chanakya Niti :लग्नासाठी जोडीदार शोधताय? चाणक्य म्हणतात, मुलीमध्ये हे गुण असेल तर लगेच लग्न करा वेळ घालवू नका!

महत्त्वाच्या बातम्या

Chandra Grahan: 2026 चे शेवटचे चंद्रग्रहण रक्षाबंधनला, 5 राशी अलर्ट मोडवर! राहू-केतूचा पाठलाग, मागोमाग अडचणी? पैसा जपून ठेवा, 'अशी' काळजी घ्या...
2026 चे शेवटचे चंद्रग्रहण रक्षाबंधनला, 5 राशी अलर्ट मोडवर! राहू-केतूचा पाठलाग, मागोमाग अडचणी? पैसा जपून ठेवा, 'अशी' काळजी घ्या...
Shani Dev: मेष.. कुंभ.. मीन..जरा सावधान! पुढच्या 24 तासांत शनिची मोठी हालचाल, ऑक्टोबरपर्यंत साडेसातीसह अडचणी सुद्धा, पैसा, नोकरी, प्रेम...
मेष.. कुंभ.. मीन..जरा सावधान! पुढच्या 24 तासांत शनिची मोठी हालचाल, ऑक्टोबरपर्यंत साडेसातीसह अडचणी सुद्धा, पैसा, नोकरी, प्रेम...
Horoscope Today 19 August 2026: आजचा श्रावणी बुधवार 6 राशींसाठी भाग्याचा! मागोमाग योग जुळले, विठुरायाच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा श्रावणी बुधवार 6 राशींसाठी भाग्याचा! मागोमाग योग जुळले, विठुरायाच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Hindu Religion: देवघरात कवड्या का ठेवतात? देवी लक्ष्मीशी संबंध काय? पूजा कशी करतात? 'या' गोष्टींची काळजी घ्या, धार्मिक मान्यता सांगते...
देवघरात कवड्या का ठेवतात? देवी लक्ष्मीशी संबंध काय? पूजा कशी करतात? 'या' गोष्टींची काळजी घ्या, धार्मिक मान्यता सांगते...

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Maharashtra Live blog updates: जळगाव जिल्ह्यात भुसावळ शहरात,मिरची पूड फेकून धान्य व्यापाऱ्याची लूट; पंधरा लाखांची रोकड लंपास
Maharashtra Live blog updates: जळगाव जिल्ह्यात भुसावळ शहरात,मिरची पूड फेकून धान्य व्यापाऱ्याची लूट; पंधरा लाखांची रोकड लंपास
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Embed widget