एक्स्प्लोर

Venus Transit May 2022 : शुक्र कमी करणार 'या' राशींच्या लोकांचे विलासी जीवन 

Venus Transit May 2022 : शुक्र 23 मे 2022 रोजी मेष राशीत प्रवेश करणार आहे. मंगळ हा मेष राशीचा स्वामी आहे. मंगळ हा अग्निमय आणि रक्ताचा कारक मानला जातो.

Venus Transit May 2022 : शुक्र मंगळाच्या राशीत प्रवेश करणार आहे. शुक्र 23 मे 2022 रोजी मेष राशीत प्रवेश करणार आहे. मंगळ हा मेष राशीचा स्वामी आहे. मंगळ हा अग्निमय आणि रक्ताचा कारक मानला जातो. विशेष म्हणजे अशुभ ग्रह राहू आधीच मेष राशीत बसला आहे, इथे राहू-शुक्र संयोग दिसणार आहे, ज्याचा विशेषत: या राशींवर परिणाम होईल.

मेष : मेष राशीच्या लोकांवर सकारात्मक प्रभाव राहील. शुक्र तुमच्याच राशीत प्रवेश करत आहे. शुक्र हा विलासी जीवनाचा कारक मानला जातो. ते कमी होऊ शकते. पैशांच्या बचतीसाठीही ठोस पावले उचलावी लागतील. कर्ज घेण्याची आणि देण्याची परिस्थिती टाळावी लागेल.

कर्क : प्रेम संबंधात अडचणी येऊ शकतात. वैवाहिक जीवनात अडथळे येऊ शकतात. या काळात खर्चही वाढू शकतो. यावर मात करावी लागेल. अन्यथा, पैशाच्या खर्चामुळे मानसिक तणाव निर्माण होऊ शकतो. तुम्ही येत्या काही दिवसात कुठेतरी प्रवासाची योजना देखील करू शकता.

तूळ : शुक्राच्या या संक्रमणामध्ये तूळ राशीच्या लोकांचा आनंद आणि रोमान्सकडे अधिक कल राहील. या काळात तुम्हाला व्यवसायात नफा होण्याची शक्यता आहे. नवीन काम सुरू करू शकाल. या दरम्यान अचानक धनलाभही होऊ शकतो. व्यावसायिक करारही करता येतील.

मकर : या राशीच्या लोकांच्या प्रेम आणि नातेसंबंधांच्या बाबतीत शुक्राचे संक्रमण अनुकूल राहील. मात्र आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आरोग्याबाबत काही समस्यांना सामोरे जावे लागेल. शुगरची समस्या असल्यास ती गांभीर्याने घ्या आणि शिस्तबद्ध जीवनशैलीचा अवलंब करा. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. संबंध मजबूत होतील आणि एकमेकांना समजून घेण्यास मदत होईल. आईचे आरोग्य चिंतेचे कारण असू शकते. वाणीतील दोष टाळावे लागतील.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 

महत्त्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Raksha Bandhan 2026 : रक्षाबंधनानंतर राखी कधी काढावी? राखी काढण्याची योग्य पद्धत कोणती? वाचा A to Z माहिती
रक्षाबंधनानंतर राखी कधी काढावी? राखी काढण्याची योग्य पद्धत कोणती? वाचा A to Z माहिती
Garud Puran: अंत्यसंस्कारापूर्वी मृतदेहाला स्नान का घालतात? कर्मांशी याचा संबंध काय? गरूडपुराणातील 'हा' उल्लेख फार कमी लोकांना माहित.. 
अंत्यसंस्कारापूर्वी मृतदेहाला स्नान का घालतात? कर्मांशी याचा संबंध काय? गरूडपुराणातील 'हा' उल्लेख फार कमी लोकांना माहित.. 
Shani Nakshtra Parivartan: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन पैकी कोण श्रीमंतीच्या मार्गावर? आज 20 ऑगस्टला शनिची मोठी चाल! पैसा, नोकरी, प्रेम, काय होणार परिणाम?
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन पैकी कोण श्रीमंतीच्या मार्गावर? आज 20 ऑगस्टला शनिची मोठी चाल! पैसा, नोकरी, प्रेम, काय होणार परिणाम?
Shani Nakshtra Parivartan: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींनो सज्ज व्हा, आज 20 ऑगस्टला शनिची मोठी चाल! पैसा, नोकरी, प्रेम, ऑक्टोबर पर्यंत काय होणार परिणाम?
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींनो सज्ज व्हा, आज 20 ऑगस्टला शनिची मोठी चाल! पैसा, नोकरी, प्रेम, ऑक्टोबर पर्यंत काय होणार परिणाम?

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
Nashik Crime News: मैत्रीत दगाफटका; फिरायला गेले अन् मित्राने महिलेला कारनं चिरडलं, अपघाताचा बनाव रचला पण..., असं फुटलं बिंग, नाशिकमधील घटना
मैत्रीत दगाफटका; फिरायला गेले अन् मित्राने महिलेला कारनं चिरडलं, अपघाताचा बनाव रचला पण..., असं फुटलं बिंग, नाशिकमधील घटना
Harshvardhan Sapkal : थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
15 ते 20 कोटींचा पाऊस पाडण्याचं आमिष, अल्पवयीन मुलीचा वापर; तेलंगणातील भोंदूबाबाला लातूरमधून अटक
15 ते 20 कोटींचा पाऊस पाडण्याचं आमिष, अल्पवयीन मुलीचा वापर; तेलंगणातील भोंदूबाबाला लातूरमधून अटक
Shweta Tiwari on Tukaram Mundhe: 'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
Ajit Agarkar: निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
Pune Crime: राष्ट्रीय संघातील खेळाडूने पुण्यात आयुष्य संपवलं, बीडमधील राष्ट्रीय खो-खो खेळाडू तुषार करांडेचं टोकाचं पाऊल
राष्ट्रीय संघातील खेळाडूने पुण्यात आयुष्य संपवलं, बीडमधील राष्ट्रीय खो-खो खेळाडू तुषार करांडेचं टोकाचं पाऊल
Mumbai Crime News: जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
Embed widget